LCD Display
उद्देश :–
वातावरणातील मधील तापमान आणि आद्रता दाखवणे.
साहित्य:–
ऍक्रेलिक, LED डिस्प्ले, Arduino ,आर्डिनो , जम्पिंग वायर, स्क्वेअर बॉक्स, पावर जॉक, टेंपरेचर सेन्सर.
कृती:–
1. पहिल्यांदा डिस्प्ले जुने होते ते खोलून घेतले व त्याला रिपेरिंग केले.
2. त्यांच्या मध्ये आर्डिनो खराब झाले होते त्यांचे बदल करून घेतले
3. पहिल्यांदा डिस्प्ले एलईडी डिस्प्ले घेतला त्याला वायर शोल्डरिंग करून घेतली
4. त्याच्यानंतर डिस्प्ले सोल्डिंग केलेल्या वायरचे आर्डिनोला पिन कनेक्शन सोल्डिंग करून घेतले.
5. त्याच्यानंतर पावर जातीला शोल्डरग करून घेतले आर्डिनोला पावर देण्यासाठी
6. त्याच्यानंतर टेंपरेचर हुमेंटरी सेंसर घेतला व त्याला 3.3 होटेल ला व ग्राउंड ला असे तीन कनेक्शन केले व आर्डिनोला शोल्डरिंग करून घेतले
7. सर्व डिस्प्ले तयार झाल्यानंतर ट्रबल टेस्टिंग केली
8. चेकिंग झाल्यानंतर आर्डिनो मध्ये कोड अपलोड केला व चेकिंग ल रात्रभर ठेवून दिला.
9. चेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये ग्लू गनने वायरिंग वरती ग्लू टाकून घेतला. सर्व झाल्यानंतर डिस्प्ले पॅकिंग करून घेतला.
10. त्याच्या वरती लावण्यासाठी माप घेतले त्याच्या मापाचे ऍक्रेलक मटेरियल कापून घेतले व त्याच्या ला बसवले

Data Logar
उदेश :–
पॉलीहाऊस मधील तापमान आणि आद्रता मोजणे.
साहित्य :–
स्क्वेअर बॉक्स , शोल्डिंग गन
कृती:–
- पहिल्यांदा डाटा लोकरचे सर्किट बघून घेतले त्याच्यानंतर कशी जोडणी केली आहे हे बघितले.
- डाटा लोकर च्या आयसी ला बॅटरी होल्डर यांना शोल्डरग करून घेतले.
- त्याला चार्जिंग मॉडेल आणि चार्जिंग रिटन नाही यावे त्याच्यासाठी मॉडेल बसवले.
- चल नंतर डाटा लॉगर चा स्क्वेअर बॉक्स घेऊन आलो त्याला ड्रिल मशीन ने पावर जॅक टेंपरेचर सेंसर हॉलमार करून घेतले.
- त्याच्यानंतर आय सी शोल्डरिंग करून घेतली त्याचे पिन कनेक्शन आणि टेंपरेचर सेंसर चे पिंक कनेक्शन करून घेतले
- बॅटरी होल्डर होते त्याचे कनेक्शन आयसीला दिले आणि एक कनेक्शन हे चार्जिंग सॉकेट ला लावून घेतले.
- पूर्ण बॉक्स व कनेक्शन झाल्यानंतर तो पॅक करून घेतला सरांकडे जाऊन कोण टाकून घेतला.

3d Printer
उदेश:–
प्रोजेक्ट साठी डिझाईन बनवणे
साहित्य:–
सॉलिड वर्क सॉफ्टवेअर थ्रीडी प्रिंटर आणि तयार केलेली डिझाईन
कृती:–
1. पहिल्यांदा सॉलिड वर्क मध्ये डिझाईन तयार करून घेतले
2. डिझाईन तयार केल्यानंतर तिला पेन ड्राइव मध्ये घेतले व थ्रीडी प्रिंटर चा फ्लॅश प्रिंट मध्ये त्याला किती मटेरियल वापरायचे आणि कुठे साईज वापरायची हे ऍडजेस्ट केले आणि हाईट चेंज केले.
3. सॉ सॉफ्टवेअर झाल्यानंतर थ्रीडी प्रिंटर मध्ये फाईल घेतली व त्याला कॉपी करून फाईल डिझाईन लावली
4. थ्री पेंटर मध्ये बेड लेवल कसे सेट करायचे ते शिकलो आणि फिलामेंट चेंज कसे करायचे हे त्यातून शिकलो.
5. डिझाईन व्हायला किती वेळ लागेल हे आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो.

Vinay cutting mashine
उदेश:–
विनायक कटिंग चा उपयोग करून नाव बनवणे
साहित्य:–
विनायक कटिंग मशीन, लॅपटॉप,विनायक पेपर.
कृती:–
1. पहिल्यांदा विनर कटिंग क्रिकॅट ॲप डाऊनलोड करून घेतली आणि त्याचे करून घेतली .
2. ॲप ओपन करून घेतली व त्याच्यामध्ये टॅक्स ओपन केले व त्याच्या मध्ये नाव लिहिले .
3. डिझाईन तयार केल्यानंतर मेक वरती क्लिक केले की ब्लूटूथ ऑन करून मशीनला कनेक्ट करून घेतले
4. मशीन कनेक्ट केल्यानंतर बेड चेक होतो त्याच्यानंतर डिझाईन कट करायला सुरुवात होते.
5. कट झाले वरती सेलोटेपणी पेपर लावून त्याला काढून आपण कुठे पण शिकवू शकतो.

Lezar cutting
उदेश:–
लेझर मशीन शिकून घेणे व डिझाईन कट करणे
साहित्य:–
अॅक्रीलिक मटेरियल, एम डी एफ सीट , कार्डशिट, कार्ड पेपर, लेझर कटिंग मशीन, RD वर्क सॉफ्टवेअर
कृती:–
1. पहिल्यांदा सॉलिड वर्कमध्ये डिझाईन तयार करून घेतली व तिला पेन ड्राइव्ह मध्ये घेतले.
2. कंप्यूटर मध्ये डिझाईन आल्यानंतर आरडीवर मध्ये डिझाईन करून घेतली नंतर त्याला किती पावर आणि स्पीड द्यायचा हे ठरवून घेतले
3. प्रत्येक मटेरियल साठी वेगळे आवर आणि स्पीड चेंज करावा लागतो.
4. लेझर कटर चालवताना 30 डिग्री पेक्षा जास्त टेंपरेचर नसले पाहिजे पेक्षा कमी पाहिजे
5. लेझर कटर चालवायला शिकून घेतले.


Wood Routar
उदेश:–
लॅपटॉप गरम होऊ नये त्या साठी लॅपटॉप स्टँड बनवले
साहित्य:–
लॅपटॉप, प्लायवूड, वुड राउटर मशीन, क्लॅप.
कृती:–
1. पहिल्यांदा वर्कमध्ये डिझाईन तयार करून घेतली.
2. आईला व्ही पॅनल कन्वर्टर मध्ये dxf फाईल टाकली तिला कट करण्यासाठी तयार केले.
3. फाईल तयार करून घेतल्यानंतर मशीन चालू केली मशीन चालू असताना त्याच्या ओरिजिन सेट करून घेतला व तिला पार्ट वेगवेगळे कट करण्यासाठी चालू करून दिले.
4. लॅपटॉप टेबल कट केला व उड राऊटर मशीन कशी चालवायची हे शिकून घेतले.

PCB Mashine
उद्देश:—
प्रिंटेड सर्किट बोर्ड PCB मिलिंद मशीन ची माहिती घेणे व सर्किट समजून घेणे व पीसीबी कट करणे
साहित्य:–
पीसीबी मीनिंग मशीन, प्रेस कट आणि आउट कट बीट ,Ln की, कॉपर पीसी प्लेट, पाना,
कृती:–
1. पहिल्यांदा मिलिंद करताना kikad सॉफ्टवेअर वापरून डिझाईन तयार केली.
2. मशीन सेटअप केली x अक्ष y अक्ष z अक्ष यांची सेटिंग करून घेतली.
3. त्याच्यानंतर pcb कट करण्यासाठी जेपीजी फाईल मशीन ला लागणाऱ्या फाईल मध्ये व कन्व्हर्ट करून घेतले.
4 फाईल घरभर फाईल मध्ये कन्व्हर्ट केली व ती मशीनला फाईल चालते.
5. Pcb मिलिंग सॉफ्टवेअर ओपन करून त्याच्यावर बेडशीट करून घेतला.
6. बेड पूर्ण झाल्यानंतर पीसीबी मशीन चालू करून पीसीबी कट केली.
7. पीसीबी कट झाल्यानंतर बीट साफ करून घेतला व पीसीबी पेट्रोल साफ करून घेतली.
8. सीबी बोर्ड तयार झाल्यानंतर बर घासणे घासून घेतले.
