३डी प्रिंटर


3 डी प्रिंटिंग,

               

3d प्रिंटर म्हणजे एखादी गोष्ट फ्री डायमेन्शन मध्ये प्रिंट करणे या मशीनला 3d प्रिंटर म्हणतात फ्री डायमेन्शन म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या तीन डायमेन्शन आहेत तर आपण यामध्ये कोणतेही प्रिंट दिले तर आपण ते तीन डायमेन्शन मध्ये प्रिंट काढू शकतो हे प्रिंट काढण्यासाठी आपल्याला प्रथम याची तीन डायमेन्शन मध्ये डिझाईन काढावी लागते वती डिझाईन त्या मशीनच्या सॉफ्टवेअर ला द्यावी लागते तर ती डिझाईन वन टू थ्री डिझाईन आणि फंक्शन 3 6 0 हे दोन सॉफ्टवेअरमध्ये काढावे लागते वती .stl या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावी लागते व ती मशीनच्या सॉफ्टवेअर ला द्यावी लागते नंतर ती फाईल फॉरमॅट  सेव करावी लागते तर ती .g codeयाच सेव करावे लागते

Process

1 मशीन चालू करणे

2 मशीनच्या बेडचे टेम्परेचर सेट करणे आणी नोजल चे टेंपरेचर सेट करणे (210degree) aani bed che (70degre)

मशीन मध्ये प्रिंटिंग फाईल लोड करणे

3 मटेरियल नोजल मध्ये सेट करणे आणि प्रिंट होण्याची वाट पाहणे

Vinyl cutter

VINYL कटर हे रेडियम कटर मशीन सारखीच आहे यामध्ये नाव नंबर सिम्बॉल्स व इत्यादी प्रकारचे स्टिकर्स कट होतात हे सॉफ्टवेअर 2d डिझाईन वर वर्क करते त्यामध्ये कोरल ड्रॉ आणि इंस्कॅप हे सॉफ्टवेअर आहेत तर हे डिझाईन आपल्याला .PNG या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावे लागते मशीन ला ऑर्डर देण्यासाठी ते मशीन सॉफ्टवेअर टर्मिनल मध्ये सेट करावी लागते मग ती मशीन विनायक पेपर वरती प्रिंट करते त्यानंतर ते मास किंग ला चिटकवून ते चिटकवले जात


 प्रोसेस.                                              

टर्मिनल- युजर नेम -पासवर्ड -फर्स्ट फॉरमॅट -.png file-फाइल- सेकंड फॉरमॅट सिलेक्ट विनायल- सेगमेंट- मेक पात– सेंड इट

प्रॉडक्ट.                                       विनायल कटर वरती आम्ही इलेक्ट्रिक शिक्षण हे नाव प्रिंट केले होते तर त्यासाठी आम्ही ते कोरल ड्रॉ वरती डिझाईन केले व ते डॉट एन जी सेव्ह केले नंतर ते वरील स्टेप मधून मशीन ला पाठवले व ते नाव प्रिंट झाले

लेझर कटर 

लेझर कटर हे एक कटिंग मशीन सारखे आहे ते त्याच्या लेझर beam कट करते तर त्यामध्ये पुठ्ठा ऍक्रेलिक लाकडी फळी  होते हे कट एक लिमिटेड12mm थिकनेस पर्यंत कट करू शकते व आपण त्यांच्यावर इंग्रविंग पण करू शकतो हे तयार करणाऱ्या डिझाईन लागते व ही डिझाईन 2D सॉफ्टवेअरमध्ये असते त्यामध्ये कोरल ड्रॉ आणि सारखी सॉफ्टवेअर आहेत तर हे डिझाईन .dxf यामध्ये सेव करावी लागते त्यानंतर मशीन सॉफ्टवेअर RD works हे आहे आणि मशीन मध्ये सेव करण्यासाठी .rdx हे फॉरमॅट वापरला जातो

प्रोसेस

पहिल्यांदा आपण सिरीज नुसार(1to 7) मशीन चे बटन चालू करावी मंग आपल्याला मशीन मध्ये मटेरियल टाकून आपले लेझर beam मटेरियल वरती सेट करावे लागते त्यानंतर बेड वर मटेरियल  याची लेवल एक सारखे करावी लागते आणि त्यानंतर पावर आणि स्पीड ठरवावी लागते हे मटेरियल नुसार ठरते नंतर मशिनला डिझाईन पाठवून देणे व ते कट होण्याची वाट पाहणे

प्रॅक्टिक

मी एक नावाचे डिझाईन 2D सॉफ्टवेअरमध्ये तयार केले होते मग मी ते मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये पाठवले त्यानंतर त्याची पावर आणि स्पीड सेट केली झाले त्याचा काही पार्ट करायचा होता आणि बॉर्डर कट करायची होती

                                                  आडीनो(Arduino)

 आयडी नो हे एक प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर आहे यात आपण कोणतेही प्रोग्रॅम सेट करून त्याप्रमाणे याचा उपयोग करू शकतो आपण यांच्यावरून लाईट ओन ऑफ व इत्यादी अशी कामे करू शकतो की जी रोज टाईम नुसार होत आहे एक असे हे डिवाइस आहे की ज्यामध्ये आपण सेन्सर ऑपरेटिंग करू शकतो

 प्रोसेस

                    पहिल्यांदा आयडी नो ज्या कार्यासाठी वापरायचा आहे ते ठरवावे त्यानंतर त्याची बेसिक जोडणी करून घ्यावी ती जोडणी ब्रेड बोर्ड किंवा पीसीपी यावर करून घ्यावी त्यानंतर आपल्याला जे कार्य करायचे आहे त्या कार्याचे सॉफ्टवेअर आयडी नो मध्ये टाकावे मग ते काम करेल

 प्रॅक्टिकल

                आयडी नाव वरती आम्ही Delay सेट केला होता की ज्यामुळे पाच सेकंदानंतर तो LED एकदा चमकेल हे आम्ही ब्रेड बोर्ड वरती ती त्याची ची वायरिंग केली होती त्यानंतर अडीनो मध्ये असे प्रोग्रामिंग केले की की ते लाईट ला पाच सेकंदानंतर एकदा चमकेल असा प्रोग्राम आम्ही त्यामध्ये टाकला होता.

   ⏩Electric section project(2019-20) ⏪

【 पॅनल बॉक्स इन्स्टॉलिंग

➽प्रस्तावना

             पॉली हाउस साठी पॅनल बॉक्स तयार करणे.                    


1. जो पॅनल बॉक्स बनवायचा आहे त्याची आकृती आपल्या वहीमध्ये काढा.

2. आकृती काढल्या नंतर बेसिक कनेक्शन  ची जोडणी वहीमध्ये करा.

3. यानंत आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याची लिस्ट करून त्या साहित्यांचे कोटेशन काढा

4. पॅनल बॉक्समध्य जे जे साहित्य लागणार आहे त्याचे माप करून पॅनल बॉक्स ठरवा

5. त्यानं बॉक्समध्ये सर्व वस्तूंमध्ये पाच सेंटीमीटर एवढा डिस्टन्स ठेवा कार आपल्याला कनेक्शन करतान कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही

6. पॅनल बॉक्स च मागची फळ व्यवस्थित आहे की नाही हे तपासा कारण ती जर व्यवस्थित नसेल त तुमच्या पॅनल बॉक्सचे चे कनेक्शन पत्र्याच्या पेटीला म्हणजे पॅनल बॉक्सचा पत्र्याची जागेला लागली तर स्पार्किंग होऊ शकत व त्यामुळे पॅनल बॉक्सल करंट बसू शकतो

7. पॅनल बॉक्समध्ये वायर चे कनेक्शन पॅन बॉक्सच्या खालच्या बाजूने वरती बॉक्समध्ये आणणे कार जर ते वरून आणले तर पावसामध्य वायरिंग मधून किंव वायरिंग ला उघड घेऊन ते पाणी पॅन बॉक्स मध्ये येऊ शकते व त्यामुळे शॉर्टसर्किट किंवा स्पार्किंग होऊ शकते

8. पॅनल बॉक्समध्ये हे कनेक्शन करताना ते मेन लाईन पॅनल बॉक्समध्ये सिरामिक फ्यूज वापरावे कारण सिरॅमिक म्हणजे चीनी मातीत चे उष्णता रोखून धरण्याच क्षमता जास्त आहे म्हणून ते वापराव

9पॅनल बॉक्समध्ये साहित्य वापरताना त्यांना फळीला व्यवस्थित स्क्रू च्या साह्याने व्यवस्थित फिट करावे

10. कनेक्शन करताना त्याच्या वायरिंग ला केबल टा किंवा स्टेपल पिन यूज करावे कारण जास्त वायरच गुंतला झाला क पॅनल बॉक्स ह दिसायला खराब होत व कनेक्श कळत नाही

11. व सर्वात मुख्य म्हणज पॅनल बॉक्समध्ये येणारे कनेक्शन हे व्यवस्थित आणावे व पलबबॉक्समध्ये खालच्या साईटने ला इंसुलेशन कनेक्शन ला टाकावे कारण पत्र्याचे पेटी असल्यामुळे ते कनेक्शन ल कट करू शकतात म्हणून इंसुलेशन टाकावे

12. पॅनल बॉक्स हा साहित्यांच्या रिक्वायरमेंट च्या सहाय्याने डिझाईन करावा

  ➤ पॉली हाउस  कोटेशन

➤ पॉली हाउस पॅन बॉक्सचे डायग्राम 

तयार झालेला पॅनल बॉक्स