HEALTH CAMP

प्रस्तावना:- हे कॅम्प आणि आश्रम मध्ये आयोजित केलता या कायम मध्ये आणि आश्रम मधील सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी केली

उद्देश:- हा प्रोजेक्टचा उद्देश आश्रम मधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व त्यांना आरोग्य बद्दल माहिती सांगणे

सर्वे:- आम्ही आश्रम मधील सर्वे केला व बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्य बद्दल माहिती नव्हती व बीपी शुगर इतर काही तर त्यांना ती माहिती मिळवा म्हणून आम्ही कॅम्प आयोजित केलता

विज्ञान आश्रमच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर

परिचय:
मी विज्ञान आश्रममार्फत आरोग्य तपासणी शिबिरात भाग घेतला. या प्रकल्पाचा उद्देश गावातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेणे व त्यांच्यात आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे होता. शिबिरात मी विविध लोकांची माहिती गोळा केली आणि आरोग्य तपासण्या केल्या.

मी केलेली कामे:
या हेल्थ कॅम्पमध्ये मी खालील तपासण्या केल्या:

  • रक्तगट (Blood Group)
  • हिमोग्लोबिन (Hemoglobin)
  • उंची (Height)
  • वजन (Weight)
  • रक्तदाब (Blood Pressure)

तपासणीसाठी लागणारी उपकरणे:

  • BP अप्परॅटस (Digital आणि Mercury दोन्ही प्रकारचे)
  • हिमोग्लोबिन तपासण्याचे किट
  • Blood Group Testing Kit
  • Height Measure Scale
  • Weighing Machin