हेल्थ कॅम्प,

प्रस्तावना,

यामध्ये आम्ही ब्लड ग्रुप बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स आणि बीपी तपासल्याकोणता ब्लड कोणत्या माणसाला लागू असते आणि कोणता रक्त शुद्ध असते हे सर्व आम्ही प्रोजेक्ट केला आणि आम्ही सर्व पुढल्या मधले विद्यार्थी आणि सगळ्या पूर्ण विद्यार्थ्यांचे रक्त तपासले आणि बीपी पण तपासली त्यामधून आम्हाला अतिशय आनंद झाला शिकण्याचा आणि अजून आम्ही कॅलरीज माणसाचा वजन हाईट वय या सगळ्या गोष्टी पासून आम्ही त्यांना कॅलरीसकाळ या सगळ्या गोष्टी आम्ही पुढल्या मध्ये केल्या.

सर्वे,

याच्यामध्ये आम्ही पहिले आपल्याला कोणते कोणते साहित्य लागतात ते आम्ही घेतले आणि मॅडमनी आम्हाला बोललं की पहिले समजून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला करून दाखवते आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं करायचं दुसऱ्यांचं करायचं आणि मग आपण बाहेरच्या पोरांचं करायचं तर मग मॅडमनी आम्हाला अतिशय छान प्रमाणे आमच्यासाठी एप्रोन आणले होते डॉक्टरचे ते आपण सर्वांना एकेक दिले हातामध्ये रबरी हॅन्ड ग्लोज या सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या आणि सर्वांनी ग्रुप केले तुम्ही ब्लड चेक करणार आणि हा काचा साफ करणार आणि दुसरा ग्रुप वेट हाईट या सगळ्या गोष्टी सांगणार त्याची मोजणार आणि तिसरा ग्रुप विद्यार्थ्यांना बरोबर चांगल्या प्रकारे त्यांना प्रेरणा देणार आणि चांगल्या प्रकारे त्यांचे माहिती घेणार नाव लिहिणार असे आमचे चार ग्रुप पाळले होते अशा प्रकारे आम्ही खास हे सर्व सर्वेकेला.

उद्देश,

याच्यातून माझा उद्देश हाच की आपण आपण काहीतरी जीवनाविषयी आणि आरोग्याविषयी या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेल याच्यासाठी माझा हा उद्देश होता आणि मग आम्ही शिकता शिकता पहिले खूप आनंद झाला मला आणि याच्यातून मला आरोग्याच्या सगळ्या गोष्टी खूप काही शिकण्यात आल्या आणि शिकण्याचा उद्देश माझा एवढाच की डॉक्टर 500 लवकर इलाज न होणारा तो इलाज आपण स्वतः लवकर करू शकतो जाग्यावर त्याच्यासाठी मी हे सगळं प्रॅक्टिस करण्यासाठी आणि शिकण्यासाठी ही माझी खरी इच्छा होती पण हाच माझा खरा उद्देश होता की आपण डॉक्टरांना नसता आपल्यापाशी काही ज्ञान असल्याने आपण त्याचा वापर करून लवकरात लवकर त्याचा विलाज करू शकतो हाच माझा उद्देश होता.

साहित्य,

साहित्यामध्ये नरम कापूस त्यानंतर बीपी तपासण्याची मशीन त्यानंतर इंजेक्शन त्यानंतर रक्त काढण्याची मशीन त्यानंतर त्याच्यामध्ये अतिशय छान छान वस्तू वापरल्या त्यामध्ये ब्लड ग्रुप तपासण्यासाठी ब्लड ग्रुप वेगळा दिसण्यासाठी त्याच्यामध्ये ते औषधाचे तीन पोटल्या त्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपण गोष्टी त्याच्यात आम्ही समजल्या आणि अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातून सगळे साहित्य वापरले.

कृती,

पहिले आम्ही सर्वांनी ग्रुप केले वेगवेगळे रक्त तपासणारा हाईट तपासणारा वजन तपासणारा त्यानंतर ब्लड ग्रुप काढणारा ब्लड ग्रुप वर ओळखणारा त्यानंतर अजून आम्ही मग पहिल्या हाईट वेट वजन वय या सगळ्या गोष्टी कलेक्टर वर लिहायच्या आणि त्यानंतर मग बीपी तपासाची बीपी तपासल्यानंतर त्याच्यामध्ये मग समजते त्याची बीपी कमी जास्त आहे कशामुळे कमी आहे या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातून शिकलो अजून मंग इंजेक्शन नि रक्त काढायचे ते इंजेक्शन असतील त्याच्याने रक्त काढून मशीन वर टाकायचं थोडं मशीन वर डायरेक्ट बोलले की एवढा रक्त आहे याचं अशाप्रमाणे रक्त आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही काचपट्टीवर याचा रक्त त्याच्यामध्ये रक्त टाकायचा रक्त टाकून त्याच्या मध्ये असतात औषधाचे औषध करायचं त्याच्यातून मग आम्हाला वेगळा ब्लड ग्रुप ओळखला माझा ब्लड ग्रुप ऑपॉझिटिव आहे अशा काही सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यातून शिकलो आणि कॅलरीज काढणे वजन प्रमाणे जेवण प्रमाणे किती जेवता कसा जेवता पूर्ण किचन मधला जेवण आम्ही कांद्याचे कॅल्क्युलेट करून पुढल्या याच्यामध्ये केल्या .

मी हे शिकलो,

मी याच्यातून ब्लड चेक करणे बीपी चेक करणे कॅलरीज चेक करणे अजून त्यानंतर आपल्याला समजे येते की डिग्री बनवते तिथे डिग्री मधून समजायचे त्याला ताप आहे की नाही याला कोणत्या विषयाने याला दुःख आहे जास्त कोणत्या याच्यावर याला बिमारी आहे या सगळ्या गोष्टी मी ओळखू शकतो या सगळ्या गोष्टी मी शिकलो आणि मला अतिशय आनंद झाला या शिकताना वेळेस मला कॅलरीस काढता येते की आपल्या जेवणाची आपल्याला किती जवान पाहिजे किती टक्के जेवण पाहिजे किती जेवणामध्ये किती कॅलरीज असते या सगळ्या गोष्टी मी याच्यातून शिकलो.

निरीक्षण,

निरीक्षण केल्यावर आम्हाला समजायला की खरंच ब्लड ग्रुप पण खराखडा चेक करायला आणि बीपी पण मी एका मुलाचे बिमार झाला तर एका मुलाची बीपी तपासले तर त्याच्यातून मला अनुभव आला की खरंच बीपी पण आपल्याला चांगल्या प्रकारे तपासता येते हाय बीपी आणि मॅडम बीपी कमी बीपी या सगळ्या गोष्टी याच्यातून निरीक्षण केल्यावर मला आढळून आल्या आणि कॅलरीज पण याच्यातून निरीक्षण केल्यावर मला आढळून आल्या.

निष्कर्ष,

निष्कर्ष मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये समोर कामे पडतात आरोग्याविषयी आम्हाला काहीतरी गोष्टी माहिती झाल्या आणि या गोष्टीमधून आम्हाला ताबडतोब आमच्या घरी जर डॉक्टर जर नाही आले तर आम्ही स्वतःहून पाहू शकतो म्हणून ह्या गोष्टी आम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या आणि निष्कर्ष म्हणजे आमचे एवढेच.

भविष्यातील उपयोग,

याच्यातून मला भविष्यात अतिशय जास्त कामे पडू शकते आणि या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये अतिशय कामाचे आहे आणि मी या गोष्टीमध्ये समजा माझ्या घरी जर एखादा बिमार झाला तर टाईम वर कोणी येऊ शकत नाही तर त्याचमुळे आम्हाला जर थोडा भरणार असला स्वतःहून तर स्वतःहून आपण काहीतरी विलाज करू शकतो घरच्या घरी या सगळ्या गोष्टी मी याच्यातून शिकलो ब्लड ग्रुप शिकलो त्याच्यातून बीपी चेक करण्या शिकलो कॅलरीज काढणे शिकलो बीएमआय शिकलो बॉडी मास इंडेक्स या सगळ्या गोष्टी मी याच्यातून शिकलो आणि आमच्या जीवनामध्ये अतिशय छान प्रकारे आम्ही याच्यातून नवीन उपयोग करू धन्यवाद .

अनुभव,

1. कॅलरीस काढणे काढण्याचा अनुभव आला

2. बी एम आय काढण्याचा अनुभव आला

3. ब्लड ग्रुप चेक करण्याचा अनुभव आला

4. डीपी चेक करण्याचा अनुभव आला

5. आपला आरोग्य कसा असावा याचा पण अनुभव आला

.