बटर बनवणे
उद्देश बटर बनवणे व विकणे
साहित्य मैदा इस्ट जरा मीठ
साधणे परात तेल ओव्हाण ट्रे
कृती मैदा इस्ट व जरा मीठ हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे
१. त्यानंतर ते फरमटेशन ठेवावे .
२. १५ ते २० मिनिट ठेवावे .
३. बटर करताना छोटे छोटे गोल करावे
४. ०त्यानंतर ओव्हन चालू करून घ्यावं त्याचे तापमान सेट करून घ्यावे .
५. ओव्हनचे तापमान २५०C असावे .
६. ट्रेला तेल लावून घ्यावे .
८. बटरचे केलेले गोळे ट्रेमद्ये सामान अंतरावर ठेवावे .
९. मग हे ओव्हन मध्ये ठेऊन घ्यावे .
निरीक्षण :- बटर बनवायला शिकणे व त्यामध्ये किती प्रमाणात साहित्य वापरावे हे शिकणे व त्यामध्ये बटर फारमटेंशन कसे होते हे शिकलो .