शेंगदाणा चिक्की (गुळ /साखर)

साहित्य :-गुळ /साखर ,शेंगदाणे ,तेल .
साधने :-गॅस ,वजन काटा ,कटर ,चिक्की ट्रे ,कढई

चिंचेचा सॉस बनवणे.

साँस बनवणे…प्राक्टकलचे नाव सॉस (चिंचेचे सॉस बनवणे.)

साहित्य: चिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि..

1) चिंच स्वच्छ करणे …

पाण्याने स्वच्छ धूवून घेणे एका पातेल्यामध्ये घेऊन.

2 लिटर पाणी घेवून उकळायला ठेवणे .

(वजनानुसार पाणी 2 त्यामध्येच गूळ यकावे. या दोघांची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ठेवणे ते पाणी घट होत नाही तो पर्यंत ते, गॅस वर…ठेवावे

3)मंद आचेवर ठेवणे. त्यामध्ये, मिर्चिपावडर, काळा मीठ लसून मसाला टाकून घ्यावे…हे मिश्रण एक

जीव व्यवस्थित करा.त्यानंतर सॉस बाटली मध्ये भरा

जवस चिक्की बनवणे .

उद्देश :-जवस व शेंगदाणा यांच्या मिश्रणातून आरोग्यासाठी फायदेशीर चिक्की बनवणे .

साहित्य :-जवस ,शेंगदाणा ,गुळ ,तूप

प्रमाण :-जवस=250 gm , शेंगदाणा =250 gm , गुळ =500 gm , तूप =25 gm

शेंगदाणा लाडू बनवणे .

प्रमाण :- समप्रमान शेंगदाणे =150 gm ,गुळ =150 gm .

साहित्य :- शेंगदाणे , गुळ , तूप , गॅस , मिक्सर , इत्यादी .

टोस्ट तयार करणे .

उद्देश :- टोस्ट तयार करायला शिकणे .

साहित्य :- रवा , पीठी साखर , यीस्ट , मीठ , बटर , मिल्क पावडर .

साधने :- ओव्हन चार्ज , ट्रे , ब्रश , कटर .