विभागाचे नाव ;-गृह आरोग्य

प्रकल्पाचे नाव;-इन्स्टंट पुरण

साथीदारचे नाव ;- no

मार्गदर्शक शिक्षक ;-reshma madam

अनुक्रमणिका

1]प्रस्तावना

2]उदेश

3]साहित्य व साधने

4]कृती

5] costing

6]अनुभव

*प्रस्तावना : पुरणपोळी हा महाराष्ट्रातील लोकप्रिय असा पदार्थ आहे लोकांच्या मागणीनुसार त्यांना रेडी टू इट किंवा इन्स्टंट संपूर्ण हवं की लवकर बनवतात म्हणून आम्ही इन्स्टंट पुरान चा प्रोजेक्ट निवडला

*उद्देश:- इन्स्टंट पुरण तयार करण्यास शिकणे

* साहित्य( टूल्स):-पातेलं,कालथा, पुरन यंत्र,चाळण ड्रायर वेट मशीन

* साधने:- चणे, गुळ,साखर, इलायची पावडर,जायफळ

* कृती:-(1) हरभरे साफ करून घेणे (2) हरभरे भिजत घालणे (3) दुसऱ्या दिवशी ते ओढणीत बांधून ठेवणे (4) त्यांचे टरफले काढणे किंवा सोलून घेणे (5) हरभरे सोलून झालेली डाळ उकडून घेणे( 6) उकडून घेतलेल्या डाळीतले पाणी काढून घेणे( 7) गुळ व साखर वजन करून घेणे( 8) व ते एका टोपात टाकून गॅसवर गरम करून त्याच्यातले सर्व पाणी आटून घेणे( 9) नंतर ते पुरण नंतर टाकून बारीक करून घेणे (10) व ते सर्व पुरण ड्रायरला टाकणे (11) व नंतर ते सर्व पुरण 250

1 हरभरा डाळ 6 kg 1kg/

2] गूळ 4800kg 1kg/40

3] साखर 1200kg 1kg/36