वैयक्तिक स्वच्छता स्वतः ची स्वच्छता 1 पोट साफ करणे 2 हात धुणे 3 ब्रश करणे 4 व्यायाम 5 गरम किंवा पाणी पिणे 6 अंघोळ 7 केस विचारणे तेल लावणे 8पोषक आहाराचे सेवन 9 शरीर राहण्यासाठी 10 नखे कापावीत.

केस वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय स्वतः ची म्हणजे व्यक्तीच स्वच्छता होत.

स्वतः ची निरोगी ठेवण्यासाठी स्वतः ची स्वच्छता केली पाहिजे व्यायाम का केला पाहिजे आरोग्य तंदुरुस्त निरोगी राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी व आळस न येण्यासाठी व्यायाम केला पाहिजे.

आंघोळ न केल्याने शरीरावर होणारे परिणाम घामाचा वास येतो त्वचेचे रोग होतात वआळस येतो. केस न धुतल्याच काय परिणाम होतात कोंडा होतो केस गळतात जखम होते नखे कापताना नेलकटरचा वापर करावा ब्लेड वापर करु नये नखे दातांनी कापु नये पंधरा दिवसातुन एकदा नखे कापावीत दात दोन वेळा घासावेत सकाळी व संध्याकाळी जेवण नंतर शक्यतो दात घासण्यासाठी ब्रशचा वापर करावा दात नाहीतर खराब होतात हिरड्यांचे विकास तोंडाचा वास येतो दात निरोगी ठेवण्यासाठी खुप जास्त किंवा थंड खाणे टाळावे कपडे स्वच्छ असावेत उन्हात वाळलेले असावेत साबण किंवा वापर करून कपडे धुवावे अन पदार्थ टिकवण्याचा पद्धती नैसर्गिक पद्धती वाळविणे पालेभाज्या फळे नासे. खारवणे जास्त प्रमाणात साखर वापरले. थंड करणे. गोठवणे उकळणे हवा बंद डब्यात बॅगेत ठेवणे भाजणे सोडियम जाम जेली पोटशिअम भेटा बाय सल्फेट ज्युस नैसर्गिक संरक्षक 1 तेल2 मीठ 3साखर गुळ. 4 विनेगर 5 लिंबू चिक्की तयार करणे. चिक्की चे प्रकार 1शेंगदाणा 2तीळ 3नारळ 4जवस 5चना 6काजु 7 बदाम. 8 व ड्रायफूट 9.मोरिगा 10 राजगिरा 11 शेव 12 वेगवेगळ्या प्ले वरची चिक्की चिक्कीसाठी लागणारे पदार्थ अन् पदार्थ चिटकवणे 1 भाजणे 2 साखर3. उकळणे 4 हवा बंद पॅकिंग. शेंगदाणयामधये असणारे पौष्टिक घटक 1प्रथिने2. कालिशअम 3 हिटमिन फळाचे प्र काय गुळ आणि साखर. एक तारी पाक दोन तारी पाक गोळी बंद पाक. गुलाब जाणुन रसगुलया जिलेबी ‌‌कलाकंद. मिठाई