आवळा प्रकल्प
प्रस्तावना :–
मी dbrt ची विद्यार्धीनी असून. ‘आवळा’ या विषयावर प्रोजेक्ट केला आहे. आवळा हा आरोग्यासाठी उपयुक्त फळ आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी खनिज आढळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते. आवळा डोळ्यांच्या, केसांच्या तसेच पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो.
परंतु आवळ्याचा हंगामा मर्यादित असल्याने तो जास्त का टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक ठरते.आवळ्यापासून आवळा लोणचे,आवळा कॅन्डी,आवळा सुपार,आवळा पावडर इत्यादी आवळ्याचे पदार्थ तयार करून ते वर्षभर वापरता येतात.
या प्रकल्पाच्या माध्यमातून मी आवळ्याचे गुणधर्म,त्यावरील प्रक्रिया पद्धती व त्याचे आरोग्यदायी फायदे याचा अभ्यास केला आहे.
उद्देश :-
१) आवळ्यातील विटामिन सी आणि त्याचे आरोग्यावरील फायदे समजून घेणे.
२) आवळा जास्त काय टिकण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रिया ( मुरंबा, लोणच, कॅन्डी, पावडर ).
३) आवळ्यापासून तयार होणाऱ्या पदार्थचे आरोग्यदायी महत्व समजून घेणे.
सर्वे :-
जयवंत भिकाजी गायकवाड यांची मुलाखत घेतली. त्यांनी आम्हला आवळा बद्दल माहिती सांगितली की आवळ्याचे दोन प्रकार आहेत. १) राय आवळा २) कंठी आवळा. आवळा सिजन मे ते जून असतो. आवळा साधारण दिवाळी पर्यंत असतो. मार्केट मध्ये आवळ्याचा भाव ७०- ८० असतो.
साहित्य :-
आवळा