उद्देश:-केक बनवायला शिकने.

सामान:-मैदा,पिठी साखर,कोको पावडर,बेकींग सोडा,दुध.

विधि:-100gmमैदा,100gmपिठी साखर,30gmकोको पावडर,3gmबेकींग सोडा, हे सर्व एका पातेल्यात घ्यायचं त्या पातेल्यात अर्धा लिटर दूध टाकून मिक्स करायचं. मग चमच्याने नीट घट्ट करायचं घट्ट झाल्यावर ओव्हन मध्ये ठेवायचं. अर्ध्या तासानं बाहेर काढायचं.झाला तुमचा केक मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.

=काँस्टिंग=

अ.नु. मटेरियल वजन दर/kg किंमत

  1. मैदा 150gm 30kg 4.50/-

2. पिठीसाखर 120gm 44kg 5.28/-

3. बेकिंग पावडर 6gm 350kg 2.10/-

4. बटर 20gm 46rs/100gm 9.20/-

5. बेकिंग सोडा 3gm 100kg 0.30/-

6. कोको पावडर 30gm 285rs/1kg 8.55/-

7.दूध 80ml 40rs/liter 3.20/

मजुरी=25/. एकूण=37.41