Skip to content

Vigyan Ashram

Menu
  • DBRT
  • Batches
    • 2023-24
    • 2022-23
    • 2021-22
    • 2020-21
    • 2019-20
    • 2018-19
    • 2017-18
    • 2016-17
    • 2015-16
    • 2014-15
    • 2009-10
  • Projects
  • Rural Startup
  • DIC
  • Technologies
  • About
  • Login
Menu

Food Lab Daily Diary

Posted on March 24, 2021February 1, 2022 by Shubham Mandlik
[et_pb_section][et_pb_row][et_pb_column type=”4_4″][et_pb_text]

1) शेंगदाणे चिक्की .

साहित्य : तेल ,शेंगदाणे , गूळ

साधन : गॅस, बॅलेन्स, कडई, उलतान ,बेलन , चाकू , रोलर

उद्देश :

1) सर्वातआधी शेंगदाणे कडईत परतून घेतले आणि थंड करून त्याचे तरपले कडून घेतले , शेंगदाण्याचे दोन तुकडे होईल असे बारीक करून घेतले .

2) ५०० ग्राम शेंगदाण्यासाठी ५०० ग्राम गूळ घेतला आणि गूळ बारीक करून कडई मध्ये सौम्य गॅस वर वितळून घेतला ( गुळाचा पाक करून घेतला ).

३) गुळच्या गरम पाकमध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकले .

४ ) पाक आणि शेंगदाण्याचे बारीक केलेले तुकडे एकजीव करून घेतले .

५) गरम असताना एकजीव केलेले मिश्रण ट्रे मध्ये टाकले , आणि रोलर ने साचे पाडून घेतले (गरम असतानाच रोलरने साचे पाडून घेणे ).

६) मिश्रण थंड झाल्यावर ट्रे मधून तयार झालेली शेंगदाण्याची चिक्की कडून त्याची फायनल टच देऊन पॅक करून घेतले.

किंमत :

मटेरियल दर/किलो घेतलेले प्रमाण किंमत
शेंगदाणे ८० Rs/१ किलो ५०० ग्राम २४/-
गूळ ४० Rs /१ किलो ५०० ग्राम १२/-
तेल १०० Rs /१ किलो ५ मिलि ०.५/-
गॅस चार्ज ६५०Rs /१५ किलो ३० ग्राम /२० मिनिट १३/-
लेबल चार्ज २५%१२.३८/-
पॅकिंग बॉक्स १०Rs/१नग १ नग १०/-
एकूण ७१.८८

2) खारी.

साहित्य: मैदा , डालदा , मीठ,जीरे इत्यादी.

साधन : पोळपाट,लांटण,परात,कापड इत्यादी .

उद्देश :

1)मैदा ,मीठ ,जीरे यांचे र मिश्रण एकजीव करून घेतल.

2)मिश्रण एकजीव झाल्यावर त्याच्यावर १० मिनिट कापड टाकले .

3)10 मिनटनंतर मिश्रण लाटून घेतले व त्याच्यावर डालदा हलक्या हातानी पसरवले.

4)दलदा लावल्याला मिश्रणास तीन चार प्रकारे घड्या मारल्या,अस तीन चार वेळा केल शेवटी त्याचे लाटून पसरून घेतल आणि त्याचे आयात आकाराचे तुकडे केले .

5)पूर्ण पक्रिया झालेले मिश्रण ओवण मध्ये 300 dgree ल ठेवले .

खारी बनवण्यासाठी आलेला खर्च :

मटेरियलदर / किलो घेतलेले प्रमाण किंमत
मैदा30Rs /किलो 500 ग्राम 15/-
डालडा100 Rs /1 किलो 50 ग्राम 5/-
मीठ15 Rs / 250 ग्राम 10ग्राम 0.15/-
जीरे 10Rs /50 ग्राम 10 ग्राम 2/-
गॅस चार्ज ८ Rs/१ यूनिट १ यूनिट ८/-
लेबल चार्ज २५%१४.६७/-
पॅकिंग बॉक्स १०Rs/१ नग १ नग १०/-
एकूण ५४.८२/–

3)नानकेट.

साहित्य : मैदा ,डालदा,पिठीसाखर,फूडकलर इत्यादी.

साधन : कडई ,परात ,चमचा ,ओव्हन इत्यादी .

उद्देश :

1)पहिल्यांदा कडईत डालदा घेतला आणि त्याला मंद गॅस वितलून घेतला.

2) दालडामध्ये पिठीसाखर टाकून एकजीव केले .

3) एकजीव केलेले मिश्रण मैदा मध्ये ओतले आणि सर्व मिश्रण एकत्र मळून घेतले.(आपल्या चवी नुसार फ्लेवर टाकणे .)

4)आपल्या मनाप्रमाणे आकार देऊन , ओव्हनमध्ये २०० डीग्री ला ठेवले .

नाणकेट बनवण्यासाठी आलेला खर्च :

मटेरियलदर /किलो घेतलेले प्रमाण किंमत
मैदा३०Rs/1किलो २५० ग्राम ७.५/-
डालडा१००Rs/१ किलो १५० ग्राम १५/-
शुगर पावडर४० Rs/१ किलो १५० ग्राम ६/-
फूड कलर१०Rs /२० ग्राम १ ग्राम ०.५/-
गॅस चार्ज ६५०Rs/१५ किलो १५ ग्राम /१०मिनिट ६.५ /-
लेबल चार्ज २५% ८.८८/-
पॅकिंग चार्ज १0Rs/१ नग १ नग १०/-
एकूण ५४.५३/-

4)पाव.

साहित्य : मैदा ,ईस्ट ,मीठ , टॉवेर पावडर/पिठीसाखर ,तेल ,पानी इत्यादी .

साधन : आटा मेकर ,परात,वर्किंग

पाव बनवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा मैदा , ईस्ट , tower पावडर , मीठ ,तेल , या गोष्ट लागल्या . नंतर आम्ही मीठ आणि ईस्ट यकत्र केल . आणि त्यात मैदा टाकून त्याचा गोल बनवला . थोड्या वेळाने त्यात तेल टाकून अजून त्याला मिक्स केल . व ते फरमेटेंशन साठी ठेवल . व नंतर त्याचे गोळे केले परत फरमेटेंशन साठी ठेवल . व ओवण मध्ये ठेवल .

costing

मटेरियल दर/किलो दर किंमत
मैदा ३० Rs /१ किलो १ किलो 30/-
ईस्ट३०० Rs /१ किलो २० ग्राम 6/-
tower पावडर २४५ Rs /१ किलो २ ग्राम 0.49/-
मीठ २०Rs /१ किलो ५ ग्राम 0.075/-
तेल १०० Rs /१ लीटर ५ मिलि 0.5/-
ओव्हन १० Rs /१ यूनिट १० यूनिट 100/-
लेबल चार्ज २५%34.27/-
पॅकिंग चार्ज 10Rs/1नग 1 नग 10/-
एकूण 181.33/-
       
       
       
       
       

5)आवळ्याचे लोणचे.

साहित्य . १०० . ग्राम आवळा , ८०. ग्राम आवळा लोणचे मसाला , मिठ ,म्होरी ,हिंग ,हळद ,६०. ग्राम तेल

साधने . कढाई , मोठा चमचा , एक काचेची कोरडी बरणी , एक पातिले ,

कृती :

1)पहिले पातिल्यात पाणी घेऊन त्यात आवळे टाकणे पाण्याला उखाळ्या आल्यावर आवळे शिजले असेल तर काढून घ्यायचे.

2)आवळ्याचे छोटे छोटे पीस घेणे पीस करून झाल्यावर ते एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये ५०.ग्राम मीठ व लोणच्याचा मसाला घेऊन ते चांगले मिक्स करून घेणे

3)मिश्रन बाजूला ठेऊन एका कढईत तेल घेऊन त्यात एक चमचा मोहरी एक चमचा हळद एक चमचा हिंग ह्या सर्वाची फोडणी देऊन.

4)मिश्रण गार झाल्यावर आवळे भरलेल्या बरणीत ओतावे व बार्नीचे झाकण घाट लावावे .

        

6)मुरआवळा.

साहित्य : आवळा , गुळ , इलायची ,

साधने :कढई , चमचा , चाकू , किसणी , बाउल ,

कृती : 1)पहिले एक केजि आवळे घेतले व ते पाण्याने धुतले अवळ्याला चाकुच्या शयाने 7 ते 8 छिद्रे करून घेतले.

2)एका भांड्यात आवळे बुडतील इतके पानी घालून त्याला उखळी येई पर्यंत गॅस वर गरम करावे

3)उखळ्यात पाण्यात आवळे टाका नंतर टे आवळे काढून घ्यावेत व जाड बुडाच्या पतीलयात साखर घ्या वी त्यात 1/2 ग्लास पाणी घालून साखर विरघळून घ्यावी

4) पतिले गॅस वर ठेऊन घट सर एकतारी पाक करावा तो थंड होत आल्यावर त्या अवळ्यांची फोडी टाकून ढवळावे वर लवंग स्वादा साठि घालाव्यात

5) गार झाल्यावर काचेच्या बरणीत ठेवावा .

मटेरियल दर /किलो घेतलेले प्रमाण किंमत
आवळा 20 Rs /किलो 1 किलो 20.00/-
गूळ 40Rs /किलो 1 किलो 40.00/-
इलायची 10Rs /10 ग्राम 10 ग्राम 10.00/-
गॅस चार्ज 650 Rs /15 किलो 30 ग्राम/20 मिनिट 13.00/-
लेबल चार्ज 25% 20.75/-
एकूण 103.75/-

7)लेंमन सिरप

साहित्य : लिंबू ,साखर.

साधन :

हिमोग्लोबिन

रक्तातिल हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजण्यास शिकणे आणि त्याचे फायदे व तोटे अभ्य्साणे हिमोग्लोबिन तपासणे खूप महत्वाचे आहे

कृती:

१ खुणा केलेल्या परीक्षण नळी मध्ये २० मायक्रोलिटर च्या खुणे पर्यंत nr10 ड्रॉपर च्या साहाय्याने घ्या . २ ज्या वेक्तीच्या रक्ताची तपासणी करायची आहे त्याच्या डाव्या हाता करंगळी च्या शेजारील बोटाला कापसाने स्प्रिट लावून निर्जंतुक करून घ्या व लॅन्सेट साहाय्याने टोचा ३. एका स्वच्छ पिपेट च्या मदतीने ०. ०२ मिलीमीटर {२०मायक्रोमीटर एवढे रक्त ओढून घ्यावेत लगेच hcl टाकलेल्या परीक्षणनळीत सावकाश सोडा परीक्षणनळी लगेच हलून रक्त व hcl एकजीव करा ४. परीक्षणनाळी १५. मिनिटे हिमोग्लोबि नोमीटर मधील दोन स्ट्यांडर्ड परीक्षणनळ्याच्या मध्ये तशीच ठेवा व रक्त आणि hcl ची अभिक्रिया पूर्ण होऊद्या ५. परीक्षणनळीतिल द्र्वणचा रंग स्ट्यांडर्ड परीक्षणनळीतिल द्रवांनच्या रंगाशी जुळेपर्यंत त्यात डिस्टिल्ड वॉटर घाला .

रक्तगट तपासणी

रक्त गट तपासणी करण्यास शिकणे आणि विविध रक्त गटाची माहिती समजावून घेणे

साहित्य व रसायने : लेन्सेट ,कापूस ,२-३ काचपट्या परीक्षणनळी सूक्ष्मदर्शक यंत्र ,स्प्रिंट

कृती : १. ज्यावेक्तीच्या रक्तगटाची तपासणी करायची आहे त्याच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला कापसाने स्प्रिंट लावून निर्जन्तुक करून घ्या व लॅन्सेटच्या
साहाय्याने टोचुन आलेले रक्त एका स्वच्छ काच पटीवर तीन ठिकाणी घ्या . २. कासापटीवरील एका ठिकाणच्या रक्तावर अँटीसिरा a व दुसऱ्या ठिकानच्या रक्तावर अँटी सिरा b व तिसऱ्या ठिकाणच्या रक्तावर अँटी सिरा d चे एक एक थेंब टाका ३. दुसऱ्या एका स्वच्छ काच पटीच्या टोकाने अँटी सिरा व रक्त नमुना एक करा तिनहि ठिकाणच्या रक्त नमुन्यासाठी तीन स्वतंत्र स्वच्छ काचपाट्या वापर .

खाद्य पदार्थतिल भेसळ ओळखणे

भेसळ म्हणजे काय : भेसळ म्हणजे अन्नपदार्थतिल काही घटक  काढुन एखाद्या पदार्थात कमी पटिचा माल मिसळने

भेसळीचे प्रकार : दुधाची भेसळ , खाद्यपदार्थतिल भेसळ , भज्यामधील भेसळ ,ओषधानमधील भेसळ

चाचणी : हळद पावडर पाण्यात टाकून त्यात तर्व हायड्रोक्लोरिक एसिड टकल्यास मिश्रनाला लालसर रंग यतो हा रंग हळद पावडर शुद्ध असल्यास थोड्या वेळात नाहीसा होतो परंतु त्यात मेटीआलिन यलोची भेसळ असल्यास लालरंग तसाच राहतो .

  

[/et_pb_text][/et_pb_column][/et_pb_row][/et_pb_section]

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2023 Vigyan Ashram | Powered by Superbs Personal Blog theme