Practical no 1

प्रॅक्टिकल चे नाव:- मशीन ची माहिती

१) हायस्पीड मिक्सर:- एका वेळेस ३ किलो पेक्षा जास्त मिक्सिंग केले जाते.

२) Hiting kettel :- कोणताही जुस पल किवा दूध आवण्यासाठी व खवा बनवण्यासाठी वापरतात.

३) filling thank:- ज्यूस पॅक करतात.

४) ऑईल पिल्लींग:- जवस, तील , सोयाबीन, शेंगदाणे ह्यांचे तेल काढले जाते.

५) आटा मेकर :- १० किलो पेक्षा जास्त पीठ त्यात मळले जाते.

६) ओवण :- कुकीज, केक, बिस्कीट, नानकटाई, पिझा ह्यात भाजल्या जातात.

७) होट एअर ओवेन:- त्यामध्ये ड्राय केले जातात.

८) सीलिंग मशीन :- पदार्थ पॅकिंग केले जातात.

Practical no 2

प्रॅक्टिकल चे नाव:- पाव बनवणे.