प्रकल्पाचे नाव : चिंच साँस तैयार करणे.

उद्देश: साँस  तैयार करायला शिकणे.

साहित्य:चिंच ,गरम मसाला,कांदा लसुण मसाला,मिर्ची मसाला, चाट मसाला,गुऴ

साधने:  पातेल,गँस,चाऴणी,सिगडी,पऴी,पातऴ कपडा,चाऴणी इत्यादी.

क्रुती:

1)चिंच निवडुन स्वच्छ करुन घेणे.

2) गरम पाण्यात चिंच उकऴुन घेणे.

3) उकळलेल पाणी चिंच गाळणीणे गाळुन घेने.

4)मिक्सर मध्ये चिंच बारीक करुन घेणे.

5) गुळ पाणी आणि चिंच उकळुन घेणे.

6)गरम मसाला,मिर्चीमसाला, कांदा लसुन मसाला व चविनुसार चाट मसाला टाकणे.

7) गार झाल्यानंतर ते साँस बरणीत भरुन घेणे.

चिंच
अ ,क्र मटेरियल वजन दर /किमत किमत
चिंच १किलो १४० १४०
गुळ २किलो ४० ८०
साखर २किलो ३६ ७२
मीठ ३०ग्रम १५ ०.४५
मिर्ची पावडर ५०ग्रँम १००/५०ग्रम १००
कांदा मसाला ५०ग्रँम १२०/५०ग्रँम १२०
गरम मसाला ३०ग्रम १२०/३०ग्रम १२०
ग्यास ६०ग्रम
एकूण खर्च =
६३५
लेबर चार्ज =२५%
१५८  रुपये ७९३ रुपय खर्च ५ किलो सास
१५८ रुपय १किलो खर्च