साहित्य:- मैदा, कोको पावडर, कलर, पीठी साखर, दूध, बटर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, वीपिंग क्रीम, चॉकलेट कंपाउंड, जेम्स, चेरी, कोको कोला, मिल्कमेड, अमूल फ्रेश क्रीम

साधने:- ओवन, केक बेस, ब्रश, बिटर मशीन, फ्यूॅला, टर्न टेबल, चा‌ळणी, चमचा, मेजर कप, वेट बैलेंस ( वजन काटा )

कृती ) मैदा व कोको पावडर मिक्स करणे , पिठीसाखर व बटर मिस करणे.

२ ) बेकिंग पावडर बेकिंग सोडा मैदा कोको पावडर मध्ये टाकणे.

३ ) ओवन चालू करणे व त्याचे टेंपरेचर १५०/२००°सेल करणे

४ ) मिक्स केलेली सामग्री एका बेस च्या भांड्यात घेऊन ओव्हनमध्ये ठेवून देणे ठरवलेले टेंपरेचर व टाइमिंग वरती त्याला बाहेर काढून पाहणी करणे

५ ) केकचा बेस्ट झाल्यावर ती तयार करून घेऊन त्याला हवा तसा आकार देऊन सजवणे

निरीक्षण- केकचा स्पोंच तयार होत असताना कशाप्रकारे ओवन मध्ये गरम होतो याचे निरीक्षण केले व केक  बनवताना छोट्या-मोठ्या गोष्टींवरून होणाऱ्या चुकांचे निरीक्षण केले

अनुभव- बर्थडे साठी केक दिला व त्याची चव सगळ्यांना आवडली

  वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवणे                                       

साहित्य- मैदा, कोको पावडर, बटर, फ्रेश क्रीम, डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट, केक वीत क्रीम , स्टिक,  इत्यादी

साधने:- ओवन, केक बेस, ब्रश, बिटर मशीन, फ्यूॅला, टर्न टेबल, चा‌ळणी, चमचा, मेजर कप, वेट बैलेंस ( वजन काटा )

कृती-

१ ) मैदा व कोको पावडर मिक्स करणे , पिठीसाखर व बटर मिस करणे.

२ ) बेकिंग पावडर बेकिंग सोडा मैदा मोरिंगा पावडर मध्ये टाकणे.

३ ) ओवन चालू करणे व त्याचे टेंपरेचर १५०/२०० ° सेल्सिअस  करणे

४ ) मिक्स केलेली सामग्री एका बेस च्या भांड्यात घेऊन ओव्हनमध्ये ठेवून देणे ठरवलेले टेंपरेचर व टाइमिंग वरती त्याला बाहेर काढून पाहणी करणे

५ ) मोरिंगा पावडर चीपेस्ट डिझाईन साठी करून घेणे

६ ) केकचा बेस झाल्यावर ती तयार करून घेऊन त्याला हवा तसा आकार देऊन सजवणे

निरीक्षण- केकचा स्पोंच तयार होत असताना कशाप्रकारे ओवन मध्ये गरम होतो याचे निरीक्षण केले व केक  बनवताना छोट्या-मोठ्या गोष्टींवरून होणाऱ्या चुकांचे निरीक्षण केले