उद्देश :-

किचन साठी पाव तयार करणे.

साहित्य:-

  1. मैदा
  2. यीस्ट
  3. ब्रेड इमपरूवर
  4. तेल
  5. पाणी

साधने :-

1.पातेले

2.पाव ट्रे

3.ब्रश

4. ओव्हन

कृती :

  1. प्रथम सगळ साहित्य गोल केल .
  2. मैदा 6 किलो घेतला .
  3. यीस्ट घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्सचर केल
  4. त्यात अवक्षकतेनुसार मीठ टाकल
  5. मैदया मध्ये यीस्ट आणि ब्रेड इमपरूवर टाकून त्यात पाणी टाकून नीट मळून घेतला .
  6. त्याचे पावच्या आकाराचे गोळे करून ट्रे मध्ये ट्रेला तेल लाऊन ठेवले .
  7. ट्रे ओव्हन मध्ये 250C ला 15 मिनिटे बेक करायला ठेवले .
  8. 15 मिनिटणे पाव तयार झाले .

Costing:-

मटेरियलवजनदरकिंमतएकूण
मैदा6 किलो36216216
यीस्ट130 ग्राम37028.4628.46
ब्रेड इमपरूवर18 ग्राम40314.4514.45
मीठ100 ग्राम151.51.5
तेल100 ग्राम1301313
ओव्हन चार्ज10 यूनिट101010
टोटल283.41

मजुरी = 35%

= 99.19 रुपये

एकूण खर्च = 283.41 +99.19

= 282.60 रुपये