प्रोजेक्टचे नाव :- पॅटिस तयार करणे .
विद्यार्थिनीचे नाव :- प्रणाली सुनिल वातास
विभागाचे नाव :- फुड लॅब
विभाग प्रमुखाचे नाव :- रेश्मा हवालदार
साथीदाराचे नाव :- प्रणाली परशुराम तुंबडा
प्रस्तावना :- वेगवेगळ्या प्रकारच्या नास्ता रेशिपी बनवल्या जातात आणि त्यामधील एक वेगळा झटपट बनवणारा स्वादिष्ट आणि मॉडर्न नास्ता म्हणजे पॅटिस होय .आपण घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळं प्रकारे बनवू शकतो जसे कि बटाटा पॅटिस व्हेज पॅटिस कोर्न पॅटिस इत्यादी .
उद्देश :- बेकरीतील वेगवेगळ्या पदार्थातील खार पॅटिस हा बनवायला शिकलो .
साधने :- प्लेट . कढई . चमचा . ब्रश . ओव्हन . ट्रे वजन काटा . गॅस . फ्रिज . लाटनी . स्केल इत्यादी .
साहित्य :- मैदा . बटाटा .बटाटा कांदा . मिरची . पावडर .हळद .जिरा .तेल .मीठ .मीठ . हिरवी मिरची आणि कोथिंबीर . इत्यादी .
कृती :- १ सर्वप्रथम पीठ चालून घेतले .
२. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते मळून घेतले .
३. नंतर डालडा लावून लाटून घेतलं .
४ १० मिनिटे पीठ फ्रिजमध्ये मुडण्यासाठी झाकून ठेवले .
५ नंतर ते परत फोल्ड करून फ्रिजमध्ये ५ मिनिटे ठेवले .
६ नंतर ते परत लाटून घेतले .
७ असे तीन वेळा लाटून घेतले .
८ नंतर स्केलने चौकोनी माप घेऊन कटरने कट करून घेतले
९ व नंतर त्याचे छोटे छोटे चौकोन केले .
१० नंतर भाजी भरून पॅटिस तयार केले .व ओव्हनला बेक केले .
अनुभव :- आम्ही पॅटिस करताना चांगले व चवीनुसार केले .आणि पॅटिस बनवायला शिकलो .
