चिंचेचा सोस

विभागाचे नाव:- होम अँड हेल्थ

विभागाचे प्रमुख:- रेशमा मॅडम

विद्यार्थ्याचे नाव :- दिनेश पापडे

साहित्य :- 1. चिंच ,गुळ ,मिरची पावडर ,काळे मीठ ,गरम मसाला ,गयास इत्यादी

चिंच सॉस फायदे :- 1. वजन कमी कर्णीसाठी मदत होते

2. पचनास मदत होते

3. आपल्या यकृतची काळजी घेते

4. मधुमेह व्यवस्थापणत प्रभावी

5 हे आपल्या एनर्जी सामान्य करण्यास मदत करते

कृती :- 1 सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा करणे

2 त्यानंतर चिंच साफ करून घेतली

3 नंतर 1 लिटर पाण्यात 1 kg चिंच टाकून उकडून घेतले

4 त्यानंतर चिंचेचा पल्प मध्ये तीन केजी गूळ टाकून व ते मिश्रण जोडून घेतले

5 त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले तर मिश्रणात 30 ग्राम मिरची पावडर, 100 ग्रॅम काळे मीठ आणि 20 ग्रॅम गरम मसाला टाकून ते ढवळून घेतले

6 नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले

एकूण:- 4.8 kg सोस किचनला दिला

4.8 kg सॉस बनवण्यासाठी 427.18 रुपये खर्च आला

अ. क्र मटेरियल वजन दर /किलो किंमत
1.चिंच 1kg80/1kg80 रुपये
2.गूळ 3kg45/1kg135 रुपये
3. मिरची पावडर30 gm425/1kg12.75रुपये
4. काळे मीठ100gm50/1kg5 रुपये
5.गरम मसाला20gm500/1kg10 रुपये
6. गॅस90 gm1100/14200gm99 रुपये
7. मजुरी 25%85.43रुपये
एकूण 427.18 रुपये