प्रोजेक्ट चे नाव :- लेमन स्क्वॅश

निर्देशकाचे नाव :- रेशमा मॅडम.

उद्देश : लेमन स्क्वॅश तयार करने

साहित्य : लिंबू ,साखर ,पानी ,कढ़ई ,उलाथन ,गॅस ,सोडीअम benzoit ,पेक्टिन इत्यादि

कृती : 1) प्रथम लिंब धुवून घ्या .

2)एका पातेल्यामध्ये लिंबामधील सर्व रस काढून घ्या .

3)जेवढा रस असेल तेवढ पानी घ्या .

4)आणि जेवढा रस असेल त्याच्या दुप्पट साखर घ्या .

5) साखर व पाण्याचा पाक तयार करा .

6) पाक तयार झाल्यावर तो ठंड होऊ द्या मग त्यात लिंबाचा रस मिक्स करा .

7) त्यात सोडीअम benzoit आणि पेक्टिन टाका .

8) ते नीट मिक्स करून घ्या .

9) ब्रीक्स मिटरने ब्रीक्स चेक करा .

10) लेमन squash तयार .

एकूण खर्च :

अ . क्र.मटेरियलवजनदरकिंमत
1)लिंबू13 kg38 रु / किलो494 रु
2)साखर13171 gm39 रु / किलो513.70
3)पानी___
4)सोडीअम benzoit26 gm100 रु / किलो52 रु
5)गॅस चार्ज194 gm1110 रु/ 14200 gm15.16 रु
6)total1074.86
7)मजूरी376.20
8)एकूण खर्च1451.06

निरीक्षण :-

  1. 13 किलो लिंबापासून 700 ग्रॅम च्या 23 बॉटल्स तयार झाल्या.

2. 1 बॉटल 200 रुपयाला विकली.