(fideae reinforced polymer)

frp साठी लागणारे मूल घटक=रिजिन, हार्डनर, पिगमेंट, कोवाईल्ड, वॅक्स इत्यादी वस्तू लागतात

एफ आर पी करताना खूप फास्ट काम करायला लागते व खूप सांभाळून करायला लागते सर्व सेफ्टी घालून एफ आर पी करायला लागते

एफ आर पी करताना सर्वात प्रथम दरवाजा वर एक लिटर रिझन टाकलं व त्याला पसरून घेतलं मग त्याच्यावर प्रिंट पेपर टाकला व त्याच्यावर एक लिटर रिझन परत ओतले

एफ आर पी करताना त्याची कॉस्टिंग

एक लिटर रिजिन=300₹

हार्डनर500₹अर्धा लिटर

कोंबइल्ड400₹अर्धा लिटर

रिजिन पावडर150₹kg

वॅक्स150₹500g