विद्यार्थ्याचे नाव:- संजना वाजे

विभाग प्रमुखाचे नाव:- रेश्मा हवालदार मॅडम

विभागाचे नाव:- फूड लॅब

साहित्य:- चना डाळ गुल साखर सरपंच आहे इलायची पावडर गॅस इत्यादी

कृती:- 1) पहिल्यांदा सर्व साहित्य गोळा केले

2) चना डाल साफ करून घेतली

3) व नंतर डाल धुवून घेतली व ती कुकरमध्ये पाणी ठेवून गॅसवर शिजण्यासाठी ठेवली

4) तीन सीटर झाल्यावर कुकरमधून काढून एकाा पात्याला ठेवले

5) त्यानंतर चणाडाळ मोजून घेतली 4kg झाली त्याच्यानंतर चना डाल

6) त्याच्यानंतर चणाडाळ4 kg गुळ 2kg साखर 500 gm

व ही सर्व साहित्य मिक्स करून घेतली

7) व नंतर पातेल्यात गॅसवर ठेवून ती सुकेपर्यंत गरम केली

8) चाललीत घालून घेतली व घालून झाल्यावर नंतर 7kg किचनमध्ये नेऊन दिली

9) असा प्रकारे पुरण तयार करायला शिकल

पुरण ची costing

अनुक्रमांकमटेरियलवजन दर किलोकिंमत
चणाडाळ4 kg70/1kg280
इलायची पावडर100gm200/1kg200
गुळ2kg45/1kg90
साखर500gm37/1kg18.5
गॅस300gm1100/1420023.23
मजुरी244.69
एकूण856.42