1 वैक्तीक स्वचछता


वैयक्तीक स्वचता म्हणजे सोताची काळजी घेणे
जर आपण नखे नाय कापली तर नखात जि घाण आशेला ती घाण जेवता वेळेस ती घाण पोटात जाऊ शिकते आणि आपण बिमार पाठवू शकतो

वैयक्तीक स्वचता वैयक्तिक स्वच्छता म्हणजे आपल्या शरीराची काळजी. या पद्धतीमध्ये आंघोळ करणे, हात धुणे, दात घासणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. दररोज, आपण लाखो बाहेरील जंतू आणि विषाणूंशी संपर्क साधत असतो. ते आपल्या शरीरावर टिकाव धरू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये ते आपल्याला आजारी बनवू शकतात.

2 पाव बनवणे

मैदा वजनास हलका असतो आणि रंग पांढरा असतो
चिकट पणा जास्त आणि लवचिक
गॉस धरून ठेवणयाची क्षमता जास्त फायबरचे प्रमाण जास्त

कृती

पहिले आम्ही मैदा पीठ ६ kg घेतले आणि मैदा वजन केले नंतर यीस्ट १३०gm घेतला ब्रेड इंप्युअर १८ gm मीठ १०० gm
आणि हे सगळं मिक्स करून घेतले नंतर मोठ्या पातेल्यात घेतले चांगले पीठ कलावून घेतले नंतर पातेल्यात झाकून ठेवले जावं परेंत गॉस किरियात नाय होता ताव परेंत ३० minth परेंत झाकून ठेवले पायजे

मैदा आणि गहू मध्ये फरक

        मैदा                                                         गहू     
चिकट पणा जास्त आणि लवचिक वजनास जड
गॉस धरून ठेवणयाची क्षमता जास्त फायबरचे प्रमाण जास्तपिवळसर चिकटपणा कमी
रंग पांढरा गॅस धऊन
ठेवण्यास क्षमता कमी प्रोटीन जास्त शरीरातली
वजनास हलकावाळ
पोट लवकर भरणेउजी जास्त वेळ टिक
शरीरातली ऊर्जा ठिकात नाही

कॉस्टिंग

अ .क्र मटेरियल वजन दर किमत एकूण
1 मैदा6 kg 36 \- 216 \- 216
2यीस्ट 130 gm 37028.40 \-28.40
3ब्रेड एमपुअर 18 gm 403 \- 14.45 14.45
4तेल 100 gm 130 \- 13.00 \- 13.00
5मीठ 100 gm 15 \- 1.5 1.5
6 ओव्हन चार्ज 10 यूनिट 10\- 10\- 10\-
7मजुरी 35 %35 % =- 99.19
एकूण 283 .41 \-

एकूण खर्च 283 .41 \- +99.19 = 382.60

3 अण्ण टिकवण्याचे पद्धती

नैसर्गिक

पद्धती

अन्न

विटिकवण्याचे पद्धती

वाळव‌णे :- पालेभाज्या फळे मासे खारवणे : जास्त प्रमाणात साखर वापरणे

रासायनिक वनस्पती. 1] सोडियम बेंजोएट

थंड करणे ५) गोठवणे

उकळवणे

6) हवा बंद डब्यात व बँगेत ठेवणे

भाजणं

सोडियम वेबसाइट :- जॅम, जेली, श्वास

पोटॅशियम मेटा बाय सल्फेट :- ज्युसर

नैसर्गिक अन्न संरक्षक

तेल मीठ साखर, गुलाब व्हिनेगर

लिंबु) पोटॅशियम मेटा सल्फेट

4 नानकटई

बेकरीतील पदार्थ नांकटई काशी बनवली जाते याविशेयी माहिती घेणे

मैदा पिठीसाखर व डलडा फूड कलर फ्लेवर्स व्हॉनीला चॉकलेट , पायनॉप्पल

साधने ओव्हन ‘नानकेट साचा

कृती सर्वपथम मैदा मैदा पिठीसाखर व डलडा यांचे योग्य वजन करून घेतले त्यानंतर डलडा गरम करून विटाळून घेतला त्यांतर पिठीसाखर एकत्र करून घेतली त्यांतर त्यात मैदा टाकला व आपल्याला जॉ एकत्र करून नांकटईचे ते मळून गेटले त्याचा व्यवशतीत गोळा tayar करून ट्रेल तेल लावउण घेतला व नानकेट

5 आवळा सुपारी बनवणे सुपारी शिकणे बनवण्यास

साहीत्य :- साधे मीठ, काळे, मीठ, काळीमीरी, जिरे, ओवा हिंग, आवळा

साधना :- वर, पंत कळाया ” कृती, शेगडी, शेगडी, चाकू, चाम पाण्याने स्पर्श, घेतला.

स्टिकच्या सहाय्यान आवळयांना 15-20 होल केले नंतर ६% मिठाचे । द्वावण तयार करून सर्वे 24 तासासाठी त्यात ठेवले आवळे बुडतील इतके पाणी घेऊन हे 100डिगरी तापमान ला उकलत्या ध्वने उकळत्या पाण्यात मीठातील आवळे टाकून 5 मिनीट उकलत्या पाण्यात ठेवणे आवळा । फुटलम् काढल्यानंतर ते करायची’ व डिग्री पाण्यात ठेवावे आवळा गरम पाण्यातुन वानी तुकडे आवळ्याच्या फोडीला साधे मीठ लावून उन्हात ठेवावे आवळ्याच सुपतात त्यातुन, बी 100 gm 14 तासानंतर, त्यातील पाणी वेगळे करून ओवा आहे, सर्वपदार्थ (लो गॅस वर भाजुन । कराठ त्यात काळीमीरी हिंग काळी, मीरी, काळे मीठ, त्याची

Pwede मकरन करण करून घेणे ही ही पावडर सर्व कोला व्यवस्थीत मिक्स करणे नं

6 o . r . s [ जलसं जीवन )

o r s हे मानवाची शरीराचे पाण्याची पातळी वठवण्याचा काम करतो

प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा ‘डिहायड्रेशन’ असे म्हणतात. लघवी, मल, घाम; तसेच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; परंतु हे प्रमाण वाढले, तर ‘डिहायड्रेशन’चा त्रास होतो.

शेरीरातील पानी कमी होण्याची लक्षेने

घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोके किंवा अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, त्वचा कोरडी पडणे, मलावरोध होणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशक्तपणा ही काही ‘डिहायड्रेशन’ची लक्षणे आहेत.

7 आले पाकचे लाडू बनवणे

साहित्य आलं ,गुळ ,इलायची

साधने काठाई पेला

कृती सर्व साहिते साधने गूळ केले आणि आला धुऊण ध्येतले आल आणि गुळ मिकस करून ध्येतला आणि काठाई मध्ये तूप घेतल पेसठ परतून घेतणे

मिश्रण घट झाले वर त्यांचे लाडू तयार केले 130 gm लाडू तयार झाले

8 मोरीनग चिक्की तयार करणे

कृती प्रथम सर्व साहित्य साधने गूळ केले

शेगदणा मोरिंग ,जवस तिळ याचे मिश्रण फुकत्र केले गॉस वर काठाई ठेवून त्यात गुळ गरम करून घेवे त्यात मोरिंग शेंगदाणा जवस तिळ यांचे मिश्रण ठाकून ते व्यवस्तीत टवळले

कॉस्टिंग ;

मटेरियल वजन दर केजी किमत
शेंगदाणे 550 gm 120\ केजी 66\-
जवस 220 gm 100\केजी 22\-
गुळ 700 gm 40 \केजी 28 \-
तूप 75 gm 500 \केजी 37 .5 \-
पॉकिंग 3 बॉक्स 5 बॉक्स 15 \-
शेंगदाणा 55 gm 500 \केजी 27.5 \-
गॉस 80 gm 1050 \- 5.91 \-
तिळ 340 gm200 \केजी 68\-
नजुरी 35% =94 .46 \- एकूण 269 .91

एकूण खर्च 364 .37 \-

9 टोमॅटो सॉस तयार करणे

साहित्य

31) टोमॅटो २) मीठ ३) ग्राम मसाला 4) साखर 5) काळ मीठ। 6) मिरची मसाला 7) लसून कांदा

1) सर्वप्रथम साहित्य-साधने गोळा केली 2) टोमेरो स्वच्छ धुवून 30 min. उकडली. ) त्यात मीठ गरम मसाला, साखर काळे मीठ, मिरची मसाला टाकून पुन्हा शिजवलं.

3) ती पुन्हा थंड करून मिक्सरने बारिक केली.

5) नयार पूल्प चाळणीने चालून बॉटल मध्ये गार करून भरला.

10 वेगवेगळे आजार

उद्देस आजार होण्याचे करणे समजून घेणे

आजार कोण कोणत्या मर्फत

दूषित हवा ; करोना ( कोविड -19 स्वाईन फलू t b सर्दी ,खोकला ,ताप डोके; दुखी ,जुलाब उलटी

दूषित पाणी ; डेंगू मलेरिया , सर्दी ,खोकला ताप डोके ;दुखी जुलाब उलटी त्वचचे आजार डोळ्यांचे आजार किवा कवळी

11 प्रथम मोपचयर

पाठम मोपचार करण्यास शिकणे

वैद्यकीय उपचार करण्या पूर्वीचे उपचार म्हणजे

प्रथमोपचार होय

प्रथमोपचार ;- घरी शाळेत कॉलेज इ सर्व टिकणी केला जातो

कोण कोणत्या आजारव केला जातो छोट्या मोठ्या जखमेवर आणि भजने पाण्यात बुटणे विजेचा झटका बसने इत्यारदी

भाजल्यावर घरगुती उपचयर ;- कोलगेट लावणे पेणाची साही लावणे कोरफठ लावणे

12 शेगदाना चिक्की बनवणे ;-

गुळ आणि साखर वापरुन चिक्की बनवण्यास शिकणे

कृती 1 साखरेचा वापर करून चिक्की बनवताना सर्व प्रथम साखरेचा गोळि बंद पाक तयार केला त्यात अर्थी फोडलेले शिगडणे डाकून एकत्र मित्रण केली चिक्की तेल आणि रोलर कतर्ला तूप लावून घेतला रोलरणे ठलेण केले चिक्की कटरने त्याला कट केल तयार चिक्की बॉक्स माथ्ये भरून पॉक केली

क्र मटेरियल वजन दर किमत
1 साखर 300 gm 36 \kg – 10.8 \-
2 शिगदाना 300 gm 110 \kg 33 \-
3 तूप 25 gm 50 \0 kg 12.5 \-
4 बॉक्स 3 बॉक्स 5 \ kg 15 \-
5 गॉस 30 gm 1050
14200 gm
31.5 \-
एकूण = 102.8 मजुरी 35 % = 102.8 +35 भगिले 100
= 35.98 \-
एकूण खर्च 10.8+35.98
=138.78 \-

13 रक्तदाब तपासणे शिकणे

1 सर्व प्रथम रक्तदाब चेक करण्यासाठी पेक्षिणट चा हात स्फीगमोम नोमीटर आणि हंड्याचा लेवल एक लेवल ठेवली

सर्व प्रथम ऊच्या रक्तदाब चेक केले त्यांतर कमी रक्तदाब चेक केले

रक्तदाब चेक केले mm kg मध्ये चेक करतात