शेंगदानेची चिकी

उद्देश -वेगवेगळ्या पदातेंची वापर करून चिकी तयार कारने 

सहित -शेंगदान,गूळ ,तेल 

साधन -कढई ,उलटन ,वजन ,काटा ,पकिन बाक्स  पक्कड चिकी टे ,गेस ,लायटर ,प्लेट ,लटन कटर रोलर . 

कुती -१] प्रथम शेंगदाणे गूळ वजन करून घेणं

 २] शेंगदाणे साफ करून मिडिअम फ्लेम वर बाजून घेणं 

३] भाजलेले शेंगदागे थंड झाल्यावर साल कुटून मिक्शर ला जसला सर बारीक करून घेणं 

४] मिडीयम फ्लेमवर गेस  वर कडेन गूळ टाकून पाक तयार कारण

५] पाक होई पयत चिकी टेला तेला लाडुन घेणं 

६] तसेच कटर ,रोलरला तेल लाडून घेणं  तेल लावल्यास चिकीच मिशन टेल चिकटत नाही 

७] पाक तयार करताना हे लक्षात ठेवावा कि पाक हा गोड बंद झाला पाहिजे . 

८] पाक तयार जालावर त्यात शेगदाण्याचा कश टाकावा मिशन व्यवस्तीत मिक्स करावे 

९]  मिशन टे मदीय टाकून व्यवस्ती लाटून घेणं  व कटरमे करणे 

१०] मिसर  कट मध्ये थंड जालावर पॅकिंग डबयात  पॅक करणे सीटकर लावणे

निरीक्षण -चिकीचा पाक करताना व्यवस्तिन पाक करावा पाक 

करावा पाक हा गालों  बंद झाला  कि नाही हे पाण्यात पाकचा एक थेब हलून चेक 

करावा पाण्यात पाक टाकले असता गुळाच्या पाकाची  गुळी तयार झाली पाहिजे पाक हा नेहमी 

मिडिअम फ्लेवर करावा मिश्रण टे मधये टाकल्यावर लगेचच लाटुन कटरने कापावे 

मिश्रण थड झाल्यावर लटतायेन नाही व कटरने नाही हे लक्षात टाव्वावे 

नानकटाई

पॅटिकलेची नावं नानकटाई तयार करणे 

साहित -मैदा ,डालडा ,पिठीसाखर ,प्लेवर व कलर ,

साधणे -प्लेट ,चालणं ,चमचा टे ,कडॆय ,गॅस ,लाटर ,उलथनं ,

पक्क्ड ,वजन काटा ई  

 कुर्ती पथम १ ] एप्लेट हेऊन त्यामधये मैदा चाकून हेन 

२] तर डालडा कढई मद्ये फेडून व पिठीसाखर टाकून 

मिश्रण करणे तसचे मैदा टाकून हेन ३] व हाताने मिश्रण करून हें   

४]तसचे हाताने लहान,लहान तयार करणे [नानकटाई बनवणे व टेल 

तेल लाडून त्यामद्ये नानकटाई टवणे ५]व ते ऑव्हन मद्ये बेक करण्यासाठी 

ठेवणे ६]तसेच १५ ते २० मिनिट मद्ये भाजून ह्याचे तापमान २२ ने १२५ अशा सॅलिसिअवर 

 ठेवणे ७]व १५ ते २० मिनिट झाल्यावर आव्हान मधून काटून एक ताटात ठेवणे आणि खुशखुशीत 

नानकटाई तयार हेन . निरीक्षण -नानकटाई खुशखुशीत बनवण्यासाठी लाजपुरव करणे पथम डालडा चागला वितळणे 

तसेच पीटीखार टाकून घेणं मिशन करून घ्यावं नंतर मैदा टाकणे आपल्या हाताने मळून घ्याचा आणि जर हे सगळं 

लपूर्वक केलं नाही तर आप नानकटाई चांगले होणार नाही म्हणून  लक्षात ठेवणे 

चॉकोलेट केक

साहित्य -मेद ,कोको ,पावडर ,पिठीसाखर ,बेकिंग ,सोडा

बेकिंग पावडर मिल्क ,बट्ट ,तूप

साधने -केक बनवण्याचे भाडे पँचुला ,नजक पॅपिग पँग केक
ठेवण्यासाठी स्टँड

कृती मैदा चाळून ह्या २]मैदा व कोकोनटपावडर एका मिशन केले

३]फेटलेल्या तुपाला चकाकी आली पाहिजे तयात पिठीसाखर मिसळून मिशन
एकजीव करावे ४]नंतर केक च्या भाड्यात ठेवावे ते केलेले स्वर मिशन त्या भाड्यात ठेवा ते केलेले

५]व्हा ओव्हनक टाइम सेट करून ह्यवा आणि मग ते ठेवून हायवे

६]मग केककची मलाई बनवून ह्यावी
७] ओव्हन मद्ये ठेवलेला केक कडवा .
८]मऊ चमचमीत लुशी लुशी केक आपला तयार झालेला मिळेल

पाव

उदेश :पाव तयार करणे

साहित्य : मैदा , पाणी झेस्ट, तेल, ब्रेड इपम्युर मिठ

कृती१) एका परातीत मैदा चाळून घेतला २)ईस्ट व ब्रेड एका भाड्यात घेतले व मिठ पण घेले ३) सर्व मिक्स केले व मळून घेलें ४)व त्याला मोठ्या भाड्यात टाकून फकमेकाना घेऊन देणे ५)व नंतर छोटे छोटे गोळे बनवून एकमेकांना चीतकवणे व ते ट्रेमध्ये टेवने आधी ट्रेला तेल लावणे व ट्रे ओव्हन मध्ये ठेवणे ८) पावाच्या वरचा कलर ब्राऊन झल्यवर त्यला बाहेर काढणे व वरून तुला तेल लावणे ९) temprcher २५० ⁰ c च्या पुढे

प्रमाण १ kg मैदा = २०gm ईस्ट = ३ gm ब्रेड इम्पुर = मिठ १० gm

ब्रेड इपुर नसेल तर साखर वापरू शकतो

बटर बनवणे

   उद्देश - बटर बनवणे व विकणे 

   साहित्य -मैदा ,इस्ट ,जिरा,मीठ ,इत्यादी 

    साधने -परत ,तेल,ओव्हन ,टे 

      कुती : मैदा  इस्ट व जिरा मीठ हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे 

   २)त्यानंतर ते फ्रमटेशनला ठेवावे ३) १५ ते २० मिनिट ठेवावे 

    ४)बटर करताना छोटे छोटे गोळा करावे ५)त्यानंतर ऑव्हन चालू करून ग्यावा त्याचे तापमान 
        सेट करून घ्यावे 
  ६)ओव्हनचे तापमान २५०असावे 

   ७)टेल  तेल लावून घ्यावे ८ )बटरचे केलेले गोळे टेमध्ये  समान अंतरावर ठेवावे 
    ९)मग टे  ओव्हन मध्ये ठेवून द्यावे 

निरीक्षण _ बटर बनवायला शिकणे व त्यामध्ये किती प्रमाणात साहित्य वापरावे हे शिकले व त्यामध्ये बटर फ्रमटेशन कसे होते
हे शिकलो

सॉस

प्रॅक्टिकल चे नाव सॉस बनवणे (चिंचेचा सॉस)

साहित्य चिंच गूळ मिचिपावड मीठ लसूण मसाला एक पातेल चमचा चाळून

कृती ‌‌1) प्रथम चिंच स्वच्छ करणे

. 2) पाण्याने स्वच्छ धुवून घेणे एका पातेल्यामधये 3) 2.औलिटर पाणी घेवुन उकळायला ठेवणे (वजनानुसार पाणी) त्यामध्येच गुळ टाकावे

5)या दोघाची‌‌ प्रकिया होत नाही तोपर्यंत ठेवणे ते पाणी घट्ट होत नाही तोपर्यंत ते गॅस वर मंद आचेवर ठेवणे

7)त्यामध्ये मिचिपावडर‌ कळ मीठ लसूण मसाला टाकुन‌ घ्यावे

8)हे मिश्रण एक जीव व्यवस्थित करा 9) तसेच बंड झाल्यास ते एका बाटलीत भरावे बाटलीत म्हणजे एका बरनीत

बाजरीचे लाडु

प्रकिटकलचे नाव बाजरीचे लाडु

उदेश बाजरी पासुन चविष्ट लाडु बनवणे

साहित्य बाजरीचे पीठ तीळ जवस मागे(कलीकडच्या बीया) इलायची तुप..

साधने कढाई उंलथान गॅस ताट इत्यादि

कृती बाजरी चे चाळून घेणे व वजनानुसार तसेच जवस मग इत्यादी पदार्थ मिक्स मिक्सरमध्ये बारीक करून घेणे

बाजरीचे पीठ मध्ये मिक्स करून घेणे तसेच मिक्स करून झाल्यास बेच करणे लढाईमध्ये गुळाचा पाक करायचा ठेवणे त्यामध्ये इलायची टाकले व तू टाकले व त्यामध्ये टाकून घेणे पार्कमध्ये मिश्रण करून घेणे मिश्रण झाल्यास एका ताटात काढून लाडू बनवायला घेणे

निरिक्षण पाक तयार करताना करपुदेचा नाही याच्याकडे लक्ष कि पाक बनवत असताना मीडियम झाला पाहिजे हे मिक्स करताना काळजी घ्यावी लाडू नीट केल्यास म्हणजेच लवकर करून घ्यावे थंड होत नाहीत

पाव

पावाची सुरुवात जर्मन मधुन झाली

बेकरी वापरले जाणिरे 5.महत्त्वपूर्ण सामान

. यीस्ट

. मैदा

. मीठ

. पीठ

. तेल /बटर

=मैदा गव्हाच्या पिठापासून बनते

1) ड्राय इस्ट ‌

क्रिमी यीस्ट

  1. यीस्ट फरमटेशन काम करत
  2. =पाव फुलवण्यासाठी
  3. यीस्ट हे फगी‌ बॅक्टेरिया‌ आहे
  4. =यीस्ट हा कार्बन कार्बनडायर्धऑक्साईड‌ वापरतो.

लिक्विड यीस्ट =सायक्रोमायासेस

पाव 1) मैदा-5किलो

यीस्ट -100ग्रॅम

नमक -100ग्रॅम

तेल‌-50ग्रॅम

‌‌‌ब्रेड इंपुअर20 ग्रॅम

भट्टी चे तापमान

हिटसाठी 100 c

pav 300 c _ 350 c

नानकटाई 200c – 250c

केक 150c – 200 c

. मोदक

उदेश -गणपती सणाला केला जाणारा चविष्ट पदार्थ

साहित्य- खोबरा 150 ग्राम 100 ग्राम इलायची 5

ग्रॅम मैदा 250 ग्रॅम तेल 50 ग्रॅम

साधने – कढई चमचा खिचडी इत्यादी

कृती – मैद्याचे पीठ मळून घ्यावे त्यानंतर एका पातेल्यात खोबरे आणि साखर मिक्स करुन घ्यावे मंद आचेवर गरम करून घ्यावे त्यामध्ये चवीसाठी इलायची टाकून घ्यावे त्यानंतर हेच तयार होते त्यामध्ये छोट्या पोळ्या करून घ्यावे मग मोदक करून घ्यावे याचे प्रमाण तयार करून त्यानंतर ते तेलात तळून घ्यावे मग आपल्याच तयार होतात

निरीक्षण- मोदक हे सगळ्यांना आवडते पदार्थ आहे

Chocolate cake

maida-120 gr

coco powder -30 gr

sugar powder -140gr

backing soda-1/2tep

backing powder -1/2fst

milk-1tep

balter -50gr