१)प्रॅक्टिकलचे नाव :-पाव तयार करणे
साहित्य :-मैदा,ईस्ट,तेल ,मीठ ,ब्रेड ,एप्रूअर ,इत्या दि.
साधना:-आटा मिक्सर ,ट्रे, इलेक्ट्रिक ओव्हन ,ई.
कृती:-प्रथम एका पातेल्यात मैदा घेतला वजन करून मीठ ब्रेड इस तेल इत्यादी वजन करणे मिक्स करून घने. मैद्याची पिठा बेक मशीन मध्ये टाकले व त्याबरोबर मीठ व पाणी टाकूनत्याचं मिक्स केले.पंधरा ते तीस मिनिट सर्वांनी केले हे मिश्रण झाले एकत्र झाले की एका पातेल्यात तेल टाकून एका बाजूला ठेवावे फरमे टे शनहोतअसते(पिठ फुलूनयेते. तसेच पातेल्यात असलेले पीठ एका ताटात घेणे . व त्याला परत मिळवून घेणे .तो तोपर्यंत त ट्रे तेल लावणे. व तसेच लहान लहान गोळे बनवणे ट्रेनमध्ये ठेवणे.१० ते २० मिनिट फर्मेंटेशन ठेवणे . व नंतर ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवा दहा ते वीस मिनिट.
निरीक्षण:-त्यामधून आम्ही मैदा कसा घ्यायचा आणि नित्या मध्ये काय काय मिक्स करायचे ते शिकलो नंतर हाताला तेल का लागतात व टेबलावर तेल का लावतात तर पीठचिटकू नये म्हणून. पाव बनवायला शिकलो त्यानंतर पावबा जायला शिकलो.
२)प्रॅक्टिकल चे नाव:-नानकटाई
उद्देश:-
साहित्य:-मैदा डालडा सिटी साखरे फ्लेवर कलर इत्यादी.
साधने:-फ्लॅट चाळण चमचा ट्रॅक कढई गॅस उलटा न पकड वजन काटा इत्यादी.
कृती:-प्रथम एक प्लेट घेऊन त्यामध्ये मैदा चाळून घेणे.खर्डांदा कढईमध्ये कोण पिठी साखर टाकून करणे तसेच मैदा टाकून घेणे व हाताने मिश्रण करून घेणे. तसेच हाताने लहान लहान तयार करणे नानकटाई बनवणे. व ट्रे ला तेल लावून त्यामध्ये नानकटाई ठेवणे.व ते ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवणे तसेच पंधरा ते वीस मिनिट मध्ये अजून घ्यायचे तापमान 220 ते 125 अंश सेल्सिअस वर ठेवणे. 15 मे झाल्यावर रोमन मधून काढून एका ताटात ठेवणे आणि खुसखुशीत नानकटाई तयार .
निरीक्षण:-नानकटाई खुसखुशीत बनवण्यासाठी लक्षपूर्वक करणे प्रथम तसेच साखर टाकून घेणे मिश्रण करून घ्यावे नंतर मैदा ट**** आपल्याला हाताने मळून द्यायचा आणि जर हे सगळे लक्षपूर्वक केले नाही तर आपल्याला चांगले होणार नाही म्हणून लक्षात ठेवणे.
३)प्रॅक्टिकल चे नाव:-चिक्की तयार करणे
उद्देश:-वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून चिक्की तयार करणे.
साहित्य:-शेंगदाणा गूळ तेल इत्यादी.
साधन:-कढाई उलटताना, वजन काटा, रोलर पॅकिंग बॉक्स पक्कड चिक्की ट्रॅक गॅस लायटर कटर प्लेट इत्यादी.
कृती;-प्रथम शेंगदाणा गुळ वजन करून घेणे. शेंगदाणे साफ करून घेणे व मेडियम फेवर भाजून घेणे. माझे शेंगदाण्याचे थंड झाल्यावर साल काढून बारीक करून घेणे कमी गॅसवर कढईत गूळ टाकून पाक तयार करणे. होळीपर्यंत चिक्की ट्रे ला तेल लावून घेणे. तसेच कट्टर रोलर ला तेल लावून घेणे तेल लावल्यास चिक्की चे मिश्रण ट्रे ला चिटकतनाही. पापड तयार करताना हे लक्षात ठेवा कि पाक गोळीबंद झाला पाहिजे. पान तयार झाल्यावर त्यात शेंगदाण्याचा मिश्रण टाकावे व मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे. मिश्रण ट्रेमध्ये टाकून व्यवस्थित लाटून घेणे व कटरने कट करून घेणे. चिकट करून झाल्यावर थंड पॅकिंग डब्यात पॅक करून ठेवणे.
निरीक्षण:-चिक्की चा पाक करताना व्यवस्थापक करावा पाठवा गोळीबंद झाला की नाही हे पाण्यात एक थेंब घालून ते चेक करवा. पाण्यानेभारतातले असता गुळाचा वाघाची
नमुने एकत्र करावा तसेच पुढील सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साह्याने रक्तगट निर्देशांक करणे .
११)प्रॅक्टिकल चे नाव:-रक्तदाब
उद्देश:-इयत्ता नववी रक्तवाहिन्यांवर असतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाबाच्या शोध विल्यम हार्वे यांनी लावला.
रक्तदाब:-रक्तदाबाने रक्तवाहिन्यांवर आतीलबाजूने निर्माण केलेल्या दाबासअसे म्हणतात शरीरात रक्त बसवण्यासाठी काही आवश्यक असतो यालाच रक्तदान प्रेशर असे म्हणतात. रुदया अंकुश चित्पावन तेव्हा रद्द निर्माण होतं. रोहिणी यांमधील हा रक्तदाब आपल्या मोजता येतो वजन्मात रक्दाब कमी असतो. दहा बारा वर्षानंतर तो शंभरच्या आसपास होतो नंतर एकदा वयाप्रमाणे वाढत जाते. सर्वसाधारण माने 120 ते 180 मिलिमीटर कदापि योग्य असतो.
रक्तदाबाचे प्रकार:-उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब,
साधने:-पोट कप्फ सह ऑनी रोईड,स्फिगमों मिट र, इलेक्ट्रॉनिक, क्लिनिक पार मनोमीटर इत्यादी.
कृती:-उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाब आपेक्षित जास्त दाब होय उच्च रक्तदाब असलेल्या माणसाचे तणाव निर्माण होते.
सामान्य रक्तदाब:-120 ते 180 असतो त्याहून जास्त आणि 12० ते ८९ पर्यंतचा रक्तदाब पूर्ण उच्चरक्तदाब म्हणून ओळखला जातो. आणि १४० तें ९० पेक्षा अधिकच रक्तदाब उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो . उच्च रक्तदाब हा विकार होण्यास खालील गोष्ट कारणीभूत ठरतात.
१) अति मानसिक तान २) अनुवंशिक कारणे ३) आहारात जंक फूड फास्ट पुढचा समावेश ४) आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे ५) खाण्यापिण्याचे आणि झोपण्याची वेळ न पाहण्याची जीवनशैली ६) चिंता राग भीती इत्यादी मानसिक विकार ७) वजन जास्त असणे इत्यादी
निरीक्षण:-उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम:-
वाढलेला रक्तदाब हा मेंदूमधील वाहिन्या कुटल्या मेंदूत रक्तस्त्रव होतं ते रक्त कधी काळाने गोठ्यात रक्ताची ही गोळी ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते तो शरीरावर अवयव लुळा पडतो. आणि यालाच अर्धे वायू लखवा असे म्हणतात. बहुदा अनियंत्रित रक्तदाब हेच असते.
१२)प्रॅक्टिकल चे नाव:-प्राथमिक उपचार
उद्देश:-यह जीवन को बचाता है
साहित्य:-किसी रोगी या घायल व्यक्ती को डॉक्टर आने से पहिले या हॉस्पिटल पहचाने से पहिले उपलब्ध साधनो के द्वार रहने. देने के लिए जो सहायता की जाती है उसे प्राथमिक चिकित्सा या फर्स्ट अँड केहते है.
कृती:-प्राथमिक उपचार के महत्व पूर्वक नियम:-
शांत रहे शांत रहने का प्रयास करे ताकि आप पीडित व्यक्ती को उच्च प्राथमिक उपचार देशके पीडित को हटा दे:-सडक दुर्घटना के समजलेले आस पास खड्डे लोगो को हटा दे पीडित व्यक्ती कपडो को दिला ढी ल कर दे ताकी आसानी से सासले सके पीडित को किस उपयुक्त सुरक्षित स्थान पर ले जाये यदि पीडित व्यक्ती जल गया है तो दुर्घटना स्थान से दूर ले जाये. उसे कृत्रिमश्वास दे:-यदि पीडित व्यक्ती को सांस मे कटनिया हो रही है तो सास दिया जाना चाहिए, साहित्य के लिए फोन करे दुर्घटना ते तक तत्काल पक्षातके लिए फोन करे या पीडित कॉ तत्काल अस्पताल के जाये कुछ समय प्राथमिक उपचार.
१३)प्रॅक्टिकल चे नाव:-कॅलरीज
उद्देश:-आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा मोजण्याचे एकक म्हणजे कॅलरीज होय.
कॅलरीज कशी मोजतात.
कॅलरीज ही किलो आणि ग्राम मध्ये मोजतात.
कॅलरीज कशातून मिळते.
१) अन्नातून,२) अन्नाची कार्य:
शरीरातील ऊर्जा देणे.
शरीराची झीज भरून काढणे.
शरीराची वाढ करणे. शरीराचे रक्षण करणे.
अन्नातून मिळणारे घटक:-कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, विटामिन, फेस्ट, मी नियर,
ऊर्जा शरीरात साठवून ठेवता येते का:-येते
फॉरेस्ट:-स्निग्ध, पदार्थ, १ ग्रॅम-९ ग्रॅम
प्रोटीन:-जीवनसत्व: १ ग्रॅम-४ ग्रॅम
कार्बोहायड्रेट:-कार्बोदके: १ ग्रॅम-४ ग्रॅम
शरीराला उर्जा देणारे पदार्थ:-कार्बोहायड्रेट वर्सेस दिन द पदार्थात बरोबर प्रोटीन काही जीवनसत्व क्षार आणि फास्टर आवश्यक शरीराला लागणारे घटक.
कार्बोहायड्रेट उर्जा देणारे घटक:-धान्य कंदमुळे जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट साखर गूळ जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट सिग्धापदार्थ जास्त.
शरीराच्या वाढीसाठी पौष्टिक घटक:-
धान्य जलयुक्त बिया नॉनव्हेज सर्व प्रकारचे नॉनव्हेज मटण मासे अंडी इत्यादी.
शरीराचे संरक्षणासाठी व शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागणारे घटक पोस्टीक:-. सर्व प्रकारचे पालेभाज्या व भाज्या जीवनसत्व(A,B,C,D,E,)
प्रॅक्टिकल चे नाव:-हिमोग्लोबीन
हिमोग्लोबीन हे लाल रक्तपेशी मध्ये द्रव्य असते हिमोग्लोबीन हे प्राणवायू वाहून नेण्याची कार्यकर्ते फुफ्फुसातील लहवेतील प्राणवायू वाहिन्या व योग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते.
हा प्राणवायू व या पर्यंत पोचते व अवयवांपासून कार्बन-डाय-ऑक्साईड हिमोग्लोबिन द्वारे फुफुस् कीवा कल्य पर्यंत पोहचवत जाते.
हिमोग्लोबिन कमी करणे:-आहारातील लोह तसेच विटामिन्स हिमोग्लोबिनचे.
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी केले जाणारे उपय:-हिमोग्लोबिन कमी असल्यास काही असल्याचे काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. सहली मेथोड किट १) क पटेल२) मायक्रोपिपेट ३) ग्लास रोड ४) ब्रश.