प्रात्यक्षिकाचे नाव:- पाव तयार करणे 1.

कृती:- 1) सुरुवातीला पाव बनवण्यासाठी सर्व साहित्य गोळा केले त्याच्यानंतर पाच ग्रॅम मैदा ईस्ट व पाणी घेऊन ते एकत्र केले

2) त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकले व ब्रेड टाकले ईस्ट तयार झाल्यावर ते मैद्यात टाकून पीठ मळून घेतले

3) नंतर ट्रे ला तेल लावून घेतले नंतर पावाचे गोले तयार करून 30 मिनिट साठी फुगवण्यासाठी ठेवले

4) त्यानंतर ट्रे ओव्हनमध्ये ठेवले करण्यासाठी पण250. डिग्री सेल्सियस वरती तापमान सेट करावे

5) पाव बेक झाल्यानंतर त्यावर तेल लावून घेतले व थंड झाल्यावर पाव उलटे करून घेतले पाच ग्रॅम पासून 164 झाले

प्रॅक्टिकल क्रमांक:-2) शेंगदाणा चिक्की तयार करणे

साहित्य:- शेंगदाणे गुल साखर तेल चिक्की कट्टर लाटणे वजन काटा सुरी गॅस पॅकिंग बॉक्स इत्यादी

कृती:-1) सर्वप्रथम साहित्य गोला केले त्यानंतर गॅस पेटवून त्यावर कढई ठेवून त्या 300gm शेंगदाणे भाजून घेतले

2) नंतर शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याचे स*** काढून ते बारीक केले

3) त्याच्यानंतर कढईत 300 gm गुल टाकल्यावर गुळाचा करून घेतला

4) त्या पाकात शेंगदाणे टाकले व ते मिश्रण ढवळून घेतले ते मिश्रण ड्रायव्हर घेऊन लाटणे लाटून घेतले व चिक्की कटरने कट करून चिक्के तयार केले

5) त्यानंतर पॅकिंग बॉक्समध्ये 200gm चिकन भरले असे आम्ही सहा बॉक्स चिक्कीचे तयार केले

प्रॅक्टिकल क्रमांक:- 3) पुरण तयार करणे

साहित्य:- चणाडाळ गूळ साखर विलायची पावडर गॅस इत्यादी

कृती:- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले

2) चनाडाल साफ करून घेतली व नंतर चणाडाळ धुवून घेतली

3) व ती पातेल्यात पाणी ठेवले चणाडाळ टाकून गॅसवर शिजवण्यासाठी ठेवली

4) चना डाळ शिजल्यानंतर ती मोजून घेतली चना डाल 3 kg गुळ2kg 400gm साखर600 kg इलायची पावडर50 kg ही एवढी सर्व साहित्य मिक्स करून घेतली पुरणसी कॉस्टिंग

क्रमांकमटेरियलवजनदरकिंमत
1) चणाडाळ3 kg210630/-
2) गुळ2400 kg200480/-
3)साखर600kg10563/-
4)50gm20010/-
5)10 unit10100/-
6)total 1.732

5) व नंतर पातेल्यात गॅसवर ठेवून ती सुखेपर्यंत गरम केली चालणीत घालून घेतली व घालून झाल्यावर नंतर

6) व दुसऱ्या दिवशी ते पुरण ड्राय र ला सुखण्यासाठी नेऊन ठेवले

प्रॅक्टिकल क्रमांक 4)

प्रात्यक्षिकाचे नाव:- नानकटाई तयार करणे

साहित्य:- मैदा डालडा पिठीसाखर ट्रे तेल इत्यादी

साधने:- ओहन

कृती:- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोला केले

2) त्याच्यानंतर 350 gm डालडा घेऊन तो विठ्ठल वाला आणि त्यामध्ये पिठीसाखर 350 gm चालून टाकली

2) नंतर मग त्यात500 gm मैदा टाकला व फ्लेवर एक थेंब टाकला

4) व ते मिश्रण भरून घेतले आणि साच्याने वेगवेगळ्या आकाराच्या नानकटाई तयार केल्या

5) आणि ओव्हन मध्ये150 c ते 180 c. तापमानाचा बॅक लावला

निरीक्षण:- 1) नानकटाई व्यवस्थित बेक झाले चविष्ट व मौनांकटी झाली अर्धा किलो नानकटाई तयार केली

मटेरियलप्रमाणदरकिंमत
मैदा500 gm3618
पिठीसाखर350 gm4616
डालडा350 gm13045.5
फ्लेवर5 ml37 /20 ml9.25
गॅस0. 191050/14200gm0.01
मोह चार्ज1/2unit1uint/10rs5
पॅकिंग बॉक्स4 ng1boks 1624
स्टिकर4 ng1rs/4stic1
एकूण खर्च118.86

प्रॅक्टिकल क्रमांक:-5) खमंग तयार करणे

साहित्य:- कांद्याची कढीपत्ता लिंबू साखर मीठ मोहरी सोडा तेल चण्याचे पीठ पाणी मिरची कुकर कढई

उद्देश:- खमंग बनवायला शिकलो

कृती:- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले

2) एका बाऊलमध्ये पाणी घेतलं व नंतर त्याच्यात एक लिंबू पिळून टाकलं नंतर 6 चमत्कार घेतलं ते सर्व साहित्य ढवळून घेतलं

3) चण्याचे पीठ टाकून मिश्रण करून घेतलं त्याच्यानंतर1/2 चमच सोडा मिक्स करून घेतला

4) त्याच्यानंतर बाऊल मधून मिश्रण काढलं आणि एका डब्यामध्ये टाकून घेतलं आणि ते डब्याला तेल लावून घेतलं गॅस वरती कुकर गरम करण्यासाठी नेऊन ठेवले होते व ते

6) विसरून घेऊन आम्ही कुकरमध्ये नेऊन ठेवले इकडे घेतली त्याच्यातील टाकल्यानंतर दीड चमचा मोहरी टाकली

7)15-10 पाने कढीपत्त्याचे टाकले त्याच्यानंतर मिरची कट करून मिश्रण केले व व खमंग तयार झालेला होता त्याचे वरती टाकले

क्रमांकमटेरियलवजनदरकिंमत
1)चण्याचे पीठ200 gm21042/-
2)तेल1 gm60060/-
3)साखर6.5 gm1050.6/-
4)मोहरी1 100100/-
5)10-15
6)मीठ1 gm960.96/-
7)मिरची4-5gm40 kg0.18/-
8)पाणी1-5
9)लिंबू1 gm50.5/-
10)बेकिंग सोडा1 gm1000.1/-
11)बेकिंग पावडर 1 gm3500.35/-
12)204.69(71.64)
total 276.33

प्रॅक्टिकल क्रमांक6) नाचणीचे बिस्किटे तयार करणे

साहित्य:- गव्हाचे पीठ नाचणीचे पीठ तूप दूध गुळ वजन काटा

कृती:- 1) पहिल्यांदा सर्व साहित्य गोळा केले

2) त्याच्यानंतर नाचणीचे पीठ 60 ग्रॅम व गव्हाचे पीठ 50 ग्रॅम घेतले

3) तसेच तूप 60 g व गुल 60 व बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा दीड चमचा व दूध सात चमचे

3) त्याच्यानंतर एक परत घेतली त्याच्यात नाचणीचे पीठ गव्हाचे पीठ मिक्स करून घेतले

4) नंतर मग सर्व झाल्यावर बिस्किटे बनवायला लागलं बिस्किटे बनवून झाल्यावर ते ट्रेमध्ये ठेवली

5) त्याच्यानंतर150 c ओव्हनमध्ये तापमान बेक केले व बेक झाल्यावर त्याच्यात बिस्किटे नेऊन ठेवली होण्यासाठी

नाचणीचे बिस्किटाची costing

क्रमांक मटेरियल वजनदरकिंमत
1) नाचणीचे पीठ60 gm 70.004.80
2) गव्हाचे पीठ50 gm30.001.50
3) तूप60 gm500.0030.00
4)गुळ60gm40.002.4
5)बेकिंग पावडर1 cmcha 350.001.17
6)बेकिंग सोडा1 chmcha 100.000.2
7)दूध1/2ml40.002.00
8)पॅकिंग बॉक्स1 box7.00700
9)ओहन चार्ज1/2unit7unit 350 total 71.75

प्रॅक्टिकल क्रमांक 7) पापड तयार करणे

उद्देश :- पापड बनवायला शिकलो

साहित्य:- कापडाचा पापड मसाला पाणी तेल

साधने:- पोळपाट लाटणे परत इत्यादी

कृती:- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले

2) नंतर पीठ मळण्यासाठी पापड मसाला पाण्यात टाकून गरम करून घेतला

3) नंतर जे गरम पाणी गेलेले होते व ते पाण्यात पीठ मळून घेतलं पीठ मळून झाल्यावर छोटे छोटे गोळे करून घेतले

4) आणि नंतर गोले झाल्यावर लाटायला घेतले लाटून झाल्यानंतर एका पेपर वरती सुकण्यासाठी ठेवले असे प्रकार पापड बनवायला शिकले

पापड ची कॉस्टिंग

क्रमांकमटेरियलवजनदरकिंमत
1)पापड पीठ1 kg3800.33/-
2)पापड मसाला100gm5051/-
3)तेल50gm60030/-
4)
5) मजुरी25 /.total 35.5
6)

प्रॅक्टिकल क्रमांक:- 8) चिंचेचा सॉस तयार करणे

उद्देश:- चिंचेचा सॉस बनवायला शिकलो

साहित्य:- गुळ मिरची पावडर काळे मीठ चिंच इत्यादी

कृती:- 1) सर्वप्रथम लागणारे साहित्य गोळा केले

2) त्याच्यानंतर साफ करून घेतली नंतर तीन लिटर पाण्यात 1किलो चिंच टाकून उजळून घेतल्या

3) नंतर चिंच च्या पाकामध्ये तीन किलो गूळ टाकले व ते मिश्रण ढवळून घेतले

4) त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले ते मिश्रण 30 ग्रॅम मिरची मसाला टाकले आणि ते मिश्रण ढवळून घेतले

5) नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले एकूण 4.8 kg सोस किचनला दिला4.8 किलो सॉस बनवायला बनवण्यासाठी 427.18 रुपये खर्च

चिंचेचे सॉस ची कॉस्टिंग

क्रमांकमटेरियलवजन
1)चिंच1kg80/1kg80/-
2)गुळ3gm45/1kg135/-
3)मिरची पावडर30 gm425/1kg12.75/-
4)काळे मीठ100 gm50/1kg51/-
5)गरम मसाला 20 gm500/1kg10/-
6)गॅस90 gm1100 /14200gm 99/-
7)मजुरी85.43/-
8)एकूण
427.18