लेथ मशीन
जॉब तयार करण्यासाठी लेथ मशीनचा वापर केला जातो
गोल आकाराचे लाकूड किंवा लोखंड मशीनला फिट करणे
मशीनची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते
१ मशीन वर काम करत असतांना गॉगल वापरणे
२ जॉबचा सेंटर पहणे
३ मशीनच्या डाव्या बाजूला जाऊ नये
लेथ मशीन हि १२,००,००० रु आहे
एखाद्या धातूला किंवा लाकडाला योग्य तो आकार देण्यासाठी
लेथ मशीनचा उपयोग केला जातो .
जॉबचा सेर्फेस साफ करण्याच्या भागाला तुलपोस्ट असे म्हणतात .
१ फिनिशिंग टूल
२ सर्फेस
३ चॉपर
४ त्रिकोणी व्हील