Lecture

  • Electrical section

  • Food Lab section
  • Workshop section

Agriculture section

लॉक डाऊन चालू असल्यामुळे बीआरटीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तरी आमचे सर्व सेक्शन चे लेक्चर हे ऑनलाइन चालू आहे. ते आम्हाला सर्व लेक्चर समजत आहेत . समजले नसल्यास  ते पुन्हा समजून सांगतात.

 

                 Dream maker project 

ड्रीम मेकर या गटाचे आतापर्यंतचे काम जागेची पाहणी करणे, लेवल ट्यूब लावून माप घेणे, बांधकाम करणे, जागेची लेवल करणे, दोन ठिकाणी कोबा करणे हे काम आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. या गटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून वॉश बेसिन ची डिझाईन तयार केली आहे. वॉश बेसिन बनवण्याचे काम चालू झाले आहे.

 

 

मुरूम पसरविणे व कोबा करणे हे काम पूर्ण झाले आहे.

तसेच आम्ही हे काम पूर्ण झाल्यानंतर वॉश बेसिन स्टँडची डिझाईन बनवली.

ड्रीम मेकर या गटाचे काम अंतिम टप्प्यात आल्या असून आता बसण्यासाठी बाक व प्लंबिंग हे काम लवकर पूर्ण होईल.