नानकटाई तयार करणे

साहित्य ;मैदा ,डालडा ,पिठीसाखर ,ट्रे ,तेल

साधने ;ओव्हन

कृती ;सर्व प्रथम साहित्य गोळा केले . त्यानंतर 350 ग्रॅम डालडा

घेऊन तो वितळवला आणि त्यामध्ये पिठीसाखर 350 ग्रॅम

चाळून टाकली.

नंतर त्यात 250 ग्रॅम मैदा चाळून टाकला . नंतर फ्लेवर

5 ml टाकला व ते मिश्रण मळून घेतले आणि त्याच्या साच्या च्या

सहयाने वेगवेगळ्या आकाराचे नाण खटाई तयार केले

आणि ओव्हनमध्ये 150 c ते 180 c तापमानाला बेक केले

निरीक्षण 1नानकटाई इ व्यवस्थित बेक झाल्या

2 चविष्ट व मऊ नाणकटई झाली

Exif_JPEG_420