विद्यार्थ्याचे नाव :-राहुल वामन कुलकर्णी

विभागाचे नाव :- अभियांत्रिकी

विभाग प्रमुख :- पुरनेश्वर सर आणि लक्ष्मण जाधव सर .

उद्देश :-

नवीन फूड लॅब समोर कोंब तयार करणे . व शिकणे.

साहित्य :-

सिमेंट , वाळू , खडी इ .

साधने :-

सिमेंट मिक्सर, थापी , रंदा , घमेळे , फावडा इ .

COSTING :-

अ . क्रमटेरियलवर्णननगदरकिंमत
1)सिमेंटOPC23 घमेळे501150/-
2)खडीअर्धा + 1 इंच44 घमेळे7308/-
3)वाळूकच88 घमेळे8704/-
4)बिजली240 वोल्ट0.75 यूनिट107.5 /-
5)मजुरी 25%543/-
एकूण2713/-

कृती :-

  1. सर्वप्रथम साहित्य गोळा केले .
  2. त्यानंतर 1:4:2 या प्रमाणात सिमेंट + वाळू +खडी घेऊन सिमेंट मिक्सर मध्ये टाकून काँक्रीट तयार केले .
  3. व ज्या ठिकाणी कोबा करायचं आहे त्याठिकाणी पाणी मारून घेतले . लेवल टुब् वापरुन लाईन डोरी लावून घेतली .
  4. नंतर तयार केलेले काँक्रीट ओतले .
  5. ते माल रांद्याच्या मदतीने सगळीकडे पसरवले .
  6. सगळीकडे लेवल करून घेतली . ते झाल्यावर सुखण्यास ठेवले .
  7. अशाप्रकारे कोबा तयार केले .

कौशल्य :-

  1. कोबा तयार करण्यास शिकलो .
  2. बांधकामातील साहित्यांचा उपयोग केले .