विद्यार्थ्याचे नाव :-

ऋषिकेश महेश लोहार .

विभागाचे नाव :-

अभियांत्रिकी

विभाग प्रमुख :-

पुरनेश्वर सर आणि लक्ष्मण जाधव सर .

साथीदारांची नावे :-

१) क्षितीज कोरडे

२) आदित्य मेंगडे

प्रस्तावना :-

आपल्या जगात सर्वत्र पाण्याचा वापर केला जातो. पाणी हा हे सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. पाण्याविना कोणताही सजीव जीवंत राहू शकत नाही. पण लोक जास्तीत जास्त मानसे पाण्याचा गैरवापर करतात. पाणी वाया घालवतात. पाण्याची बचत करायची असेल तर प्लम्बींग करणे हा एक सोपा मार्ग आहे. पाण्याची बचत व्हावी, सर्वांना घरोघरी पोचले पाहिजे पाण्याची सोय व्हावी, पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व एक साधा – व सोपा व्यवलाय व शिकण्यासाठी New Food चे plumbing हा project केला. नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची योच व्यवस्था अपन हत्वाचे आहे. सर्व प्रकारच्या इमारतीमध्ये बांधकामात plumbing आणि पाईप फिटींगचा माल वाटा आहे. एक कार्यकाम प्लम्बींग काम वातावरणाला दुर्गंधीमुक्त ठेवले आणि चांगली स्वच्छता सुनिश्चित करते, आणि मुख्य म्हणजे plumbing पाणी वाहून नेन्याचे कार्य करते

साध्य :-

  1. प्लंबिंग हा सगळ्यात सोपा व्यवसाय आहे
  2. प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काम करणे .
  3. प्लंबिंग चा वापर करुन पाण्याची बचत करणे .

नियोजन :-

पुरनेश्वर सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट पूर्ण केला .

उद्देश :-

  1. प्लंबिंग करण्यास शिकणे .
  2. प्लंबिंग साहित्य ओळख करुन घेणे .
  3. पाण्याची बचत करणे .

साहित्य :-

U PVC PIPE, ELBOW, T, SOCKET, TAP, TAPELON TAPE , VOLVE , TANK , NIPPLE, CUPLAR , UNION , ETC .

साधने :-

ड्रिल मशीन , ग्रँडर , हातोडी , खिळे , क्लिप

कृती :-

1) सर्वप्रथम आम्ही Plumbing, करण्याचे Planning केले. त्यासाठी पाण्याची टाकी कोठे ठेवायची, कोणकोणत्या ठिकाणी नळ लावायचे, कॉक कुठे बसवायचे हे ठरवले. (२) त्यानंतर त्यासाठी लागणारे Estimate काढले. गावातून मटेरीअलचीखरेदी केली. (३) टाकी ठेवण्यासाठी खाली एक सिमेंटचा प्लॅटफॉर्म तयार केला. टाकी वरतीघेतली, त्याला इनलेट आणि आऊटलेट होल करून, त्याला टाकीच्या खाली टँक निप्पल लावून फिटींग केली त्याला एक कॉक लावला. 4) त्यालाच पुढे + लावून दोन्ही बाजूला दोन पाईप नेले. 5) एक पाईन जुन्या फुडलॅबच्या पाठिमागील बाजूने नेला त्याठिकाणीदोन नळचे पॉईंट्स काढले. 6) food lab च्या समोर आणखी एक नळ काढून त्याला ‘T’ लावून पाईप दोन Basin लाजोडला. 7) पाठीमागील बाजूने पाईप नेवून तो किचनच्या नळला जोडला. 8) इनलेटसाठी एक पाईप आणून तोटाकीला जोडला. 9) किचनच्या आउटलेट पाण्यासाठी अडीच इंची पाईस चे आऊटलेट पाईपलाईन फुडलॅबच्या मागे ते पाणी सोडले. ती माग सिमेंटनेमरून घेतला. पाईपक्षा क्लिप ठोकून फिट केले. अशा पद्धतीने फुड लॅबची प्लब्मिंग पूर्ण केली

पाइप ला सोल्यूशन लावताना .

आउट लेट काढताना .

प्लंबिंग चे फायदे :-

1) प्लंबिंग ताजे, स्वच्छ पाणी पुरवून आणि आवारातील सांडपाणी आणि कचरा काढून रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते. 2) पाण्याची बचत होते . 3) पानी दूषित होत नाही . 4) परिसर आपला रोग मुक्त होतो .

प्रत्यक्ष खर्च :-

NO MATERIALDESCRIPTIONQTYRATEAMOUNT
1)U PVC PIPE 1/2 inch 5260 1300/-
2)ELBOW1/2 inch 2020400/-
3)T430120/-
4)SOCKET440160/-
5)TAP370210/-
6)VOLVE 1/2 inch 370210/-
7)TANK NIPPLE 1/2 inch
3/4 inch
1
1
60
70
60/-
70/-
8)CUPLAR 32060/-
9)UNION 15050/-
10)SOLUTION 250 ml 270270/-
11)KHILE 1 kg 7070/-
12)CLIPS 30260/-
13)TANK 2000 liter 194009400/-
14)TAPELON TAPE 12020/-
15)TANK NIPPLE 1 inch 1 8080/-
16)SS TAP 1150150/-
17)ELBOW 3/4 inch 530150/-
18)CUPLAR3/4 inch 13030/-
19)UPVC PIPE 3/4 inch 33601080/-
मजुरी 25%3488/-
एकूण किंमत 17,438/-

अनुभव :-

प्लंबिंग चे काम शिकण्यास मिळाले . costing काढण्यास शिकलो . या प्रोजेक्ट च्या अनुभवातून मी प्लंबिंग ची इतर कामे करू शकतो . हा माझा शेवटचा प्रोजेक्ट होता .हा प्रोजेक्ट मी पुरणेश सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला . या प्रोजेक्ट मधून मला खूप काही शिकायला मिळालं . अशाप्रकारे मी माझा फायनल प्रोजेक्ट पूर्ण केला .

THANKS YOU