पनीर हा दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे. आहारात प्रथिनांचा समावेश असावा यासाठी पनीरचा वापर भोजनात केला जातो. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून पनीर हा पदार्थ आहारशास्त्रदृष्ट्या महत्वाचा आहे.
उद्देश
. शाकाहारी व्यक्तीना प्रथिनांचा उत्तम पदार्थ म्हणून पनीर अतिशय प्रसिद्ध आहे म्हणून पनीर तयार करणे .
कृती : पनीर तयार करण्यासाठी,लिंबाचा रस, सायट्रीक वापरतात. गरम दूधात यापैकी एक टाकल्यामुळे ते नासते. कपड्याने ते गाळल्यावर जास्तीचे पाणी निघून जाते.
कापडासाही ठेवावे त्यावर वजन ठेवणे व १५ते २०मिनिट ठेवावेत जेणेकरू पनीरमधील पाणी निघून जाईल .
व पनीर चागल्या प्रकारे तयार होईल त्यानंतर पनीरच वजन करून
आलेले वजन =७. ६१-टे चे वजन =१. ३४
७. ६१-१. ३४=६. २७
१०-६. २७=३. ७३
३. ७३/१०=३७. ३%
निरीक्षण :
दूध हा जास्त प्रमाणात खराब होणार पदार्थ आहे . म्हणून दूध उत्पादकांचे दूध लवकरात लवकर बाजारात जावे म्हणून दुधापासून तयार होणारे
पदार्थ . उदा . खवा ,चीज ,तूप ,इत्यादी . करणे आवश्यक आहे जेणेकरून दुधाचा वाया किंवा नाश होऊ नये म्हणून दुधा पासून वेगवेगळे पदार्थ बनणे