प्रॅक्टिकल करण्याचे नाव : सौरभ कोकरे
प्रोजेक्ट देणाऱ्याचे नाव : रेश्मा मॅम
प्रोजेक्ट चे नाव : श्री भैरवनाथ विद्यामंदिर जूनियर कॉलेच्या
(Ncc) विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणे.
प्रोजेक्ट सुरू केल्याचे दिनांक : 9 Jan 2025
प्रोजेक्ट संपल्याचा दिनांक :
प्रोजेक्ट करण्याच्या उद्देश : Ncc च्या विद्यार्थ्यांचे रक्तगट माहिती असणे गरजेचे होते.
Ncc च्या फॉर्ममध्ये रक्तगट लिहिणे आवश्यकता असल्या कारणाने भैरवनाथ विद्यामंदिर कॉलेजचे सरांनी
रक्तगटाचे कॅम्प घेण्यासाठी सांगितले. 36 मुलांना.
रक्तगटाचे साहित्य : रक्तगट किट (Anti A, Anti B, Anti D) स्पिरिट , कापूस,
साधने : काच पट्ट्या, मास्क, लॅन्सेट, लॅबकोट .
कृती :
1) प्रथम रक्तगट कीड फ्रीज मधून अर्धा तास आधी रूमच्या तापमाना ठेवावे.
2) हातात लँड हँड ग्लोज आणि अंगात लॅब एप्रोन तसेच तोंडाला मास लावला.
3) नंतर स्टर लाईट केलेल्या 3 दूध काटपट्टी काढून टेबलवर ठेवले.
4) ज्या व्यक्तीचे रक्त तपासणीचे आहे त्यास चेअवर बसवा.
5) कापसाच्या गोळ्याला स्पीड लावून घ्या
6) स्पिरिट लावलेला कापूस व्यक्तीच्या किरंगळी शेजाऱ्याच्या बोटाला ब्रेडचे कापसाने पुसून घेतले.
7) स्पिरिट लावलेले बोटाला लॅन्सेट ने पिक करून घेतले.
8) नंतरुन 2 काचपट्टीवर 3 रक्ताचा वेगवेगळ्या जागेवर घेतला.
9) रक्ताच्या पहिल्या थेंबात Anti अ, दुसऱ्या थेंबात Anti B, तिसऱ्या थेंबात Anti D घेऊन काचेच्या वेगवेगळ्या टोकाने रक्ताचे थेंब आणि Anti A, B, D मिक्स केले.
10)Anti A व Anti B टाकलेल्या रक्तात काही रियेक्श झाली का नाही ( म्हणजे Boold स्प्रेड झाले कि नाही )
11)Anti B टाकलेल्या जागी Blood स्प्रेड झाल्यास A रक्तगट
12)Anti B टाकलेल्या जागी रक्तात गुठुळया झाल्यास. B रक्तगट.
13)Anti A व Anti B टाकलेल्या दोन्ही जागी जेव्हा रक्तत गुठुळ्या झाल्यास रक्तगट AB असं होते.
14) Anti A व Anti B टाकलेले जागी काहीच गुठळी नाही झाल्यास रक्तगट 0 असतो.
15)Anti D टाकलेल्या रक्ताचे थेंबात गुठल्या झाल्यास रक्तगट O असतो.
16)Anti D टाकलेल्या रक्ताचे थेंबात कुठल्या नाही झाल्यास रक्तगट Rh negative अस समजाव.

निरीक्षण :
रक्तगटाचा तक्ता
