प्रकल्प अहवाल

२०२१-२२


विभागाचे नाव :वर्कशॉप


प्रकल्पाचे नाव :कढई स्टँड बनवणे

.
मार्गदशर्क :जाधव सर


प्रकल्पकेल्याचे ठिकाण :विज्ञान आश्रम पाबळ


प्रकल्प पूर्ण करण्याची दिनांक :१५-२-२०२२


नियोजन

:पहिले सरांनी आम्हाला सांगितले कि प्रत्येकाना दोन प्रोजेकट निवडायला सांगितले . होते त्यानंतर मी नियोजन केले कि कढई स्टँड बनवावे . पण ते कसे
करावे नंतर वहीवर आकृती काढली त्यानंतर लखोड घेऊन माप घेऊन सरांना दाखवला नंतर रींग बनवून परत सरांना दाखवली . ग्रेडिंग माशीच्या सायने घासून घेणे . हे नियोजन केले .
प्रस्तावना :आपल्या भारत देशामध्ये व विदेशामध्ये अनेक प्रकारचे स्टँड पाहायला मिळतात . तर माझा प्रोजेकट कढई स्टँड बनवणे . हा आहे हे मी बनवला .
अंदाजपत्र :पहिले स्टँड बनवले .
ते अंदाजे बनवले नंतर दुसरे स्टँड बनवले थोडे कमी जास्त होत .
उद्देश :कढई किंवा भांडे ठेवण्यासाठी स्टँड बनवणे .
साहित्य व साधना :आर्क वेल्डींग ,रॉड ,ग्रेडिंग मशीन ,कटर ,ऐरण लोखंड ई .
कृति :प्रथम सरानी आम्हला मोबाईवर शोधायला सांगितले नंतर आम्ही वहीवर आकृती काढली त्या नंतर मेजमेंटच्या सायाने लोखंड मोजून घेतली .
व कटरने सलाई कापून घेतली त्या नंतर लोखंड वाकवून गोल आकार देऊन रींग जोडण्यासाठी वेल्डींग करून रींग जोडली . रींग उभी करण्यासाठी तीन पाय बनवणे . ७सेंटीमीटर लोखंडाचा तुकडा घेऊन . व वाकवून घेतले नंतर घासून घेतले रींगला व वाकवून घेतले नंतर घासून घेतली . व रींगला पाय बसवण्यासाठी वेल्डींग केली .

निरीक्षण

:लोखंड गेतल्यानंतर ग्रेडिंग मशीनवर घासून घेणे . कारण गाजलेले मटरेल असल्यास वेल्डींग बसत नाही . वेल्डींग केलेली चंगल्याप्रकरची
झाली कि नाही . हे कसे चेक कराचे तर वेल्डींग करून झाल्याने हातोडी ने मारणे जर वेल्डींग तुटली तर वेल्डींग चांगली बसली नाही
तीन पाय मापात घ्यावेत . कारण तीनही बाजू समान आल्या पाहिजे पाय वाकवत असताना एकसारखे आले पाहिजे हे लक्षात आले . रींग हे वर्तुळाच्या आकारात असायला पाहिजे

अनुभव

:रींग बनवायला घेतली तेव्हा अंदाजे लोखंड घेतले सगळे कढई स्टँड चुकले असे झाले कि वर खाली पाय होते . त्यानंतर परत दुसरी रींग बनवायला
घेतली मेजमेंट करून घेतले रींग व पाय बनवले पण वेल्डींग करत असताना असे अनुभवले कि वेल्डींग केली व सरांकडे घेऊन गेले तर सरानी खाली टाकली आणि वेल्डींग तुटली म्हुणुन सरानी परत वेल्डींग करायला सांगितली वेल्डींग मध्ये मी असे अनुभवले कि दोन वस्तू जोडत असताना मध्ये वेल्डींग
बसावी ,तर वेल्डींग तुटणार नाही ,हे अनुभवले .
अडचणी :प्रथम वेल्डींग करायला घेतली तेव्हा घाबरत होती ,वेल्डींग तुटत होती व लोखंड वाकवण्यासाठी थोडासा त्रास झाला कारण लोखंड वाकत नव्हतआणि वाकली तरी गोल रींग होत नव्हती पण ,परत बनवली . रिगल गोल आकार देण्यासाठी ऐरण वर केल