विभागाचे नावअभयंत्रिकी

प्रकल्पाचे नाव कुळपणी यंत्र तयार करणे

प्रकल्प कारणाऱ्याचे नाव

अनिरुद्ध दिलीप जाधव

साथीदारचे नाव आदित्य उत्तम लवांडे

मार्गदर्शक लक्ष्मण जाधव सर

प्रकल्प करण्याचे ठिकाण विज्ञान आश्रम पाबळ

प्रस्तावना ..उद्देशसाहित्यनियोजनकृतीअनुभवप्रस्तावना:आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे कुळपणी यंत्र बगायला भेटतात .पण आजकाल सगळीकडेच इलेक्ट्रिक यंत्र बगायला भेटतात .

उद्देश :कुलपणी यंत्र बनवणे

साहित्य :वेल्डिंग मशीन ,वेल्डिंग रॉड ,हँड ग्रँडर, लोखंडी पट्टी ,लोखंडी पाइप , सायकल चे चाक , सायकल रिम .

नियोजन :शेतकऱ्याची आडचणं पहिली की शेतातील तन कडायलाखूप त्रास होत होता . म्हणून मी यू ट्यूब वर कुलपणी यंत्रकसे तयार करतात याचा विडियो पहिला .

कृती :प्रथम 12 फुटचा लोखंडी पाइप घेतला .

तो पाइप 6 फुट माप घेऊनकट केला व त्याचे 2 भाग झाले .

नंतर सायकल चे चाक घेतले व तोपाइप त्या चाकाला जॉइन करता येईल अशी खालच्या बाजूला होल मारूनघेतल ऐरण च्या सहाय्याने धारण्या साठी मूठ तयार करून घेतली .

मूठतयार करून झाल्यावर त्या दोन पाइप च्या मध्ये सपोर्ट साठी लोखंडी पट्टीवेल्डिंग केली.

नंतर साच्या च्या खालची मापे अंदाजे घेऊन पूर्ण साचाबनउण घेतला . नंतर फास करत आसतान प्रथम त्या लोखंडी पट्टी लाधार लाऊन घेतली व ती फास साच्या ला नट बोल्ट च्या सहाय्याने फिटकेले .