R.C.C कॉलम म्हणजेच रियल फोर्स सिमेंट काँक्रीटी
R.C.C कॉलमचे तत्व:-1) ज्यावेळी ताण येतो तेव्हा लोखंड काम करते. 2) आणि ज्यावेळी दाब येतो तेव्हा काँक्रीट काम करतं
आरसीसी कॉलमला लागणारे साहित्य :- कॉलमचा सांगाडा होईल सिमेंट क्रश लेवल टू आणि फळीचा सांगाडा
कोळंब्याचे काम :- ओळंबा कॉलमची सरळ दिशा दाखवतो
लेवल ट्यूब :-90° वरती नेहमी लेवल टू द्रव्य पदार्थ क्षितिज समांतर दाखवते म्हणजेच आपल्या कॉलमची समान दिशा दाखवतो.
आरसीसी कॉलमची प्रमाण1:2:4 म्हणजेच एक सिमेंट दोन वाळू आणि चार खडी याप्रमाणे आपला मोल्डर तयार करावा लागतो
आरसीसी कॉलम करताना प्रक्रिया :- सगळ्यात पहिले आपल्याला ज्या ठिकाणी आरसीसी कॉलम करायचा आहे त्या पाईपच्या सांगाड्यानुसार आपल्याला त्या वर्तुळाची क्षेत्रफळ त्याचे घन काढून खडीचा वापर त्याप्रमाणे करून मोल्डर तयार करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आम्ही खडी वाळू सिमेंट घनफळ आणि क्षेत्रफळ काढून झाल्यानंतर तेवढं आम्ही घेतलं आणि मग ते आम्ही खलवलं त्यानंतर आम्हाला लागणारा पीव्हीसी पाईपचा सांगाडा तयार केलेला चांगलं धुऊन घेतला आणि त्याला आत मधून ऑइल लावलं आणि मग तो एका बाजूला ठेवला मग आम्ही ज्या खांबाला सिमेंट काँक्रीट करायचं होत त्या खांबाला आम्ही पहिली तार गुंडाळून घेतली आणि मग त्यानंतर आम्ही केलेला मोल्डर एका लोखंडाच्या घमेल्यामध्ये घेतला आणि मग तो सांगाडा पॅक बांधून घेतला तारेने आणि त्या सांगाड्यामध्ये आम्ही ते मोल्डर तयार केलेली हळूहळू ओतत गेलो आणि एका दुसऱ्या पाइप आणि ते आम्ही आत मध्ये खेळले व मग नंतर पूर्ण झाल्यावर आमचा बरोबर क्षेत्रफळ आणि घनफळ काढलेली खडी वाळू सिमेंट ते आमचं बरोबर त्यामध्ये बसवलं.
आणि मग आम्ही ते दुसऱ्या दिवशी काढलं आणि त्यावरती पाणी ओतलं अशा प्रकारे आमचा रियल फोर सिमेंट काँक्रीट कॉलम तयार झाला