RCC :- रेन फोर सिमेंट कॉन्ट्रॅक्ट
ततव.
- ज्यावेळी तान येतो तेव्हा लोखंड काम करते
2. ज्यावेळी दाब येतो तेव्हा कोकेट काम करतो
लागणारे साहित्य
1. सिमेंट. 5. कळंब
2. वाळू. 6. साच्या
3. खडी. 7. हॅन्ड ग्लोज
4. तापी. 8. 6

पहिल्यांदा मी वाळू खडी सिमेंट आणलो 1:2:4 प्रमाण घेऊन
मिक्स केलो परत साच्याला ऑइल लावलं खांबाला तार गुंडाळून परश्याच्य
लावलं.पत्राच्या साह्याने आत सिमेंट घाटलो साच्यामध्ये.साच्याला बाहेरून
ताराने बांधलं परत आदल्या दिवशी काढलो. पण आमच्या प्लेयर पूर्ण
झाला.
लावलो. पत्र्याच्या साहाय्यान