९-११-२०१९  मशीनची ओळख

१५-११-२०२० पाणी परीष्ण  TDS  PH EC चेक केले.

२२-११-१९  माती परीष्ण  सामू  पालाश नत्रचेक केले

२९-११-१९  माती परीष्ण केले

६-१२-१९ मेक्रो स्कोप वर लेक्चर झाले .

१३-१२-१९ गाईची पचन क्रिया यावर लेक्चर झाले .

२०-१२-१९ ग्रे वाटर सिस्टीम बसवण्यासाठी पाईप बसवले

२७-१२-१९ ग्रे वाटर सिस्टीम बसवली लेक्चर झाल.

७-२-२०२०  मेक्रोस्कोप वर दहि इस्ट झाडाचे पाण पहिले.

१४-२-२०२०  पाणी परीष्ण केले