वेल्डिंग म्हणजे काय ?

दोन धातूंना एकत्र जोडणे म्हणजे वेल्डिंग करणे होय

धातूचे प्रकार

१ मऐसी स्टील

२ स्टेनलेस स्टील1

३ कास्टायरिल

४ ब्रास

५ कॉपर

पोजीशान

१ हॉरिजंटल

२ व्हर्टिकल

३फ्लॅट पोजिशन

४ओव्हर हेड

जॉईंट चे प्रकार

१ बड जॉईंट
२ लॅप जॉईंट
३ एज जॉईंट
४ टि जॉईंट


५ कॉर्नर जॉईंट