वेल्डींग करत असतांना
साहीत्य arc वेल्डींग मशीन ३. १५ चा वेल्डींग रॉड केबल होल्डर सेफटी गॉगल हॅन्ड गॉस सेफटी
कृती प्रथमतः वेल्डिंग मशीन कनेट करावे
पार्ट ला वेल्डिंग कराची आहे पार्ट ला अरीथिंग देणं
वेल्डिंग करणे
वेल्डिंग चालू झालाय च्या नंतर हळू हळू रॉड घेणे
वेल्डींग जलाय नंतर वेल्डिंग ला हातोडा फोडणं आपल्या वेलॅडींग झाले आहे