व्हर्निअर कॅलिपअर

उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते

टीप ;- हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असते

लिस्ट काउंट ;- व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहे

लास्ट काउंट ;- ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते

Vernier Caliper: Parts, Principle, Formula, LC, Range, Resolution,  Applications [PDF]

सुतार कामाचे साहित्य

सुतारकाम : लाकडाचा वापर करून त्याद्वारे मानवोपयोगी वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय. यासाठी लाकूड कापून त्याची विविध तऱ्हेने जोडरचना केली जाते. मानवाच्या रोजच्या वापराच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. सुतारकामाचे पुढील मुख्य प्रकार आहेत : (१) जुन्या पद्घतीच्या घराला लागणारे खांब, तुळया, कैच्या व चौकटी असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे. (२) फळ्यांची दारे, खिडक्या व विभाजक पडदे अशा प्रकारचे सपाट भाग बनवून बिजागऱ्या, कड्या व अटका बसविणे. (३) खुर्च्या, टेबले व कपाटे अशा प्रकारचे साधे तसेच शोभिवंत उंची फर्निचर तयार करणे. (४) मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे, कमानीच्या व काँक्रीटच्या आधारांचे तात्पुरत्या स्वरूपाचे लाकडी काम करणे. (५) शेतकामांसाठी लागणारे औत, नांगरादी लाकडी अवजारे बनविणे. (६) तेलघाणे, उखळ, जाती व चरक अशा प्रकारची लाकडी यंत्रे तयार करणे. (७) बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोड्यांच्या गाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने बनविणे. (८) नावा, पडाव, शिडाची जहाजे व तराफे अशा प्रकारची पाण्यातील वाहने बनविणे. (९) सूत व कापड उद्योगांतील चरखे, हातमाग वगैरे साहित्य तयार करणे. (१०) पिपे, खोके व पिंजरे अशा प्रकारचे साहित्य बनविणे. (११) पांगुळगाडा वगैरे खेळण्याचे लाकडी साहित्य तयार करणे. (१२) फर्निचरासाठी लागणारे गोल छेदाचे नक्षीदार काम, लेथ यंत्रावर कातून त्यावर तेलातील रोगण (व्हॉर्निश) किंवा लाखेचे रंग बसविणे. (१३) विविध प्रकारचे पोकळ व भरीव कातकाम करणे. (१४) लाकडी भागावर नक्षी कोरणे आणि जाळीचे काम करणे.(१५) ओतकामासाठी लागणारे नमुने व तात्पुरत्या स्वरूपाच्या पेट्या  बनविणे. (१६) रूळगाड्या, मोटारगाड्या, आगबोटी आणि विमानांमध्ये लागणारे लाकूडकाम करणे.  

आ. १. सुतारकामाची मुख्य हत्यारे : (१) हात करवत, (२) डबरी करवत, (३) छिद्र करवत, (४) गुण्या, (५) बडी, (६) खतावणी (आखणी), (७) पोयच, (८) घडीची मापपट्टी, (९) लोखंडी रंधा, (१०) लाकडी रंधा, (११) अंबूर, (१२) कर्कट, (१३) तासणी, (१४) डोलमिट, (१५) छिद्रक, (१६) सामता व दोरी, (१७) गिरमिट, (१८) पटाशी, (१९) मार्फा, (२०) बसूला (तासणी), (२१) सढ्या.

L and T सांधा तयार करणे.

L सांधा आपल्याला फ़ेम तयार करण्यासाठी वापरतात
आपण L सांधा पासून खुपकाही तयार करूशकतॊ

उद्देश ;- L AND T सांदा तयार करणे
साहित्य ;- सांगवणी पट्या फेव्यक्वीक सकृ डायवर खिळे चुका बिजागरी स्क्रू मेजरटेप कट्टर मशीन ड्रिल मशीन
कृती ;- पाहिलं प्रथम मोजमाप करून खालील फळी कापून त्यावर बाजूच्या पट्ट्या उभ्या करून घेतल्या त्यानंतर पाठीमागच्या साईटला फ्लाऊंड लावून घेतले त्या
मध्ये आम्ही L – T अशा प्रकारचे सांधा बनवला होता त्यामध्ये फेविकॉल लावून पेटी तयार करून घेत्लीदरवाजाला बिजागरीच्या साहाय्याने लावून घेतली त्याला फिट करण्यासाठी एक फाईल लावून घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला सुद्धा हॉल त्या पाईपवर पेटी बसवली बिजागरी

या मध्ये आम्ही सुतार कामातील सर्व हत्यारांची ओळख आणि उपयोग करून घेतले

घराच्या पायाची आखणी.

घराच्या पायाची आखणी.उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे .साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप .कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .centerline :- पाया फाउंडेशन बांधकाम असे म्हणतात . जमिनीवर आखणी केली जाते या centerline वरून area साठी कॉरपेट area काढला जातो .ब्लूईत अप area :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे built area .कॉरपेट area :- मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे चेत म्हणजे कॉरपेट area . आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :- माप करताना किती square foot area कॉरपेट , भिंतीचे बांधकाम किंवा इंच , पाय किती फूट आहे .उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे .साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप .कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .centerline :- पाया फाउंडेशन बांधकाम असे म्हणतात . जमिनीवर आखणी केली जाते या centerline वरून area साठी कॉरपेट area काढला जातो .ब्लूईत अप area :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे built area .कॉरपेट area :- मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे चेत म्हणजे कॉरपेट area . आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :- माप करताना किती square foot area कॉरपेट , भिंतीचे बांधकाम किंवा इंच , पाय किती फूट आहे.

R.C.C कॉलम तयार करणे

उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेRCC कॉलम साठी tortion बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावेreteling wall :- स्लॅब साईडची भिंतforch :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पायRCC :- reinforced cement concretePCC :- plen Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concret म्हणतातNov 23, 2021 

उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणे
शडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणे
तत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतात
प्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असते
खडी ही अर्धी पाऊण वापरली जाते
V S I :- अश्या आकार मध्ये वापरली जाते
RCC कॉलम साठी tortion बार वापरला जाते
त्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावे
reteling wall :- स्लॅब साईडची भिंत
forch :- दरवाजा समोरील
साचा :- खिडकी वरील
footing :- पाय
RCC :- reinforced cement concrete
PCC :- plen Cement concrete
खाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concret म्हणतात

मातीची व सिमेंटची वीट बनवणे

उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणे
साहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साची
टीप :- सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाण
मातीची वीट :-भेंडा
भाजलेली वीट :-भाजावी वीट
सिमेंटची वीट:-
फ्लाय -अशा वीट :-
सेफॉरएक्स वीट :-
फायर -ब्रीक वीट :-
कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे
उंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४
विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची
:-०. ३४५०.१४०. १६५
:-०. ००७९६९५
:-*१०००
विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटर
यानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे

लेथ मशिनच्या काही भागांची नावे.

  1. हेड स्टॉक
  2. टेल स्टॉक
  3. टुल पोस्ट
  4. कम्पाउंड रेस्ट
  5. बेड
  6. कॅरेज

लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो.

लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन ज्याने काम करायचे आहे त्याला टूल’ म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.

Atul Machine Tools | Medium Duty Lathe Machine Manufacturers India

डब्बा आणि नरसाळे तयार करणे

डब्बा आणि नरसाळे तयार करण पत्र्या पासून बनवलेला एक डब्बा आहेउपयोग:- हा पत्र्याचा डब्बा काही खिळे की काही गोष्टी ठेवायला उपयोग येतेकृती :- मी पाहिलं डब्बा चे माप वाहिवर ड्रॉईंग केली पत्रा घेऊन त्या पत्र्याला पत्रा कात्रीने कापले मापात त्याला वळून ठोकून डब्बा त्याला झाकण केले आणि बुड केले2)नरसाळेउद्देश:- हा पत्र्या पासून एक नरसाळे बनवले आहेउपयोग:- नरसाळे प्रयोगशाळेत तसेच घरात वापरण्यात येणारे विशिष्ट आकाराची नलिका असून त्याचे एक तोंड रुंद व दुसरे अरुंद असते याचा उपयोग कोणत्याही निमुळता अरुंद तोंड असलेल्या भांड्यात द्रव पदार्थ ओटण्यासाठी होतो प्रयोग शाळेत वापरण्यात येणारे नरसाळे बहुधा काचेचं असते तर घरात वापरण्यात येणारे धातूचे असतेकृती :- मी पाहिलं पत्रा आणला वाहिवर आकृती काढली व ते माप पत्र्यावर घेतले मापात पत्रा कापला व त्याला आकार देऊन एक पत्र्याचे नरसाळे बनवले त्याला स्पॉट वेल्डिंग केली

फेरोसिमेंट शीट तयार करणेे

Feb 12, 2022 | Uncategorized

सर्वसाधारण पणे फेरो सिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण.फेरो सिमेंट मुळे आपण कमीत कमी खरचांधे जास्तीत जास्त मोठीअवजड टिकवू वस्तू बनवू शकतो.* फेरो सिमेंट मधे मोटर चे प्रमाण १:३ असे आहे१:३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर तीन घमेले वाळूअसे प्रमाण वापरले जाते.* साहित्य :- पट्टी , फवडा , पाणी , घामेल , थापी , रांधा.मट्रेल :- सिमेंट , टेप , वेल्डमेष जाळी , सिमेंट बार ,वाळू , बाईडिंग तर.कृती :- सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली. त्यावर ४-४ ची वेल्डमिष जाळी लावून घेतली. आणि त्यावर चिकन मेष जाळी लावून घेतली. ती फ्रेम एक प्लेन प्लेट वर ठेवून त्यावर एक कागद ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले रांध्याचा सह्याने लेवल करून घेतले आणि फेरो सिमेंट शीट तयार करून घेतली.sr no मालाचे नाव एकूण माल दर किमंत१ वेल्डमेश जाळी २. ६९ ८ रु २१ . ५२ रु२ c चायनल २ मीटर ७० रु १४० रु३ वेल्डिंग रॉड २ ३रु ६ रु४ चिकणमेश जाळी २. ६९ ३रु ८. ०७ रु५ सिमेंट ५ किलो ७. ४ ३७ रु६ वाळू १० लिटर १ रु / लिटर १० रु७ तार ३ मीटर ३० पैसे मीटर ९० रु /०. ९ पैसेTotal २२३. ४९ रु