1.R.C.C कॉलम तयार करणे .Uncategorizedउपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेR CC कॉलम साठी tortoni बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावे retelling wall :- स्लॅब साईडची भिंत forte :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पाय R CC :- reinforced cement concrete R CC :- pleb Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concrete म्हणतातNov 23, 2021 | उपकरणांची निवड :जि – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेR CC कॉलम साठी torsion बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावेretelling wall :- स्लॅब साईडची भिंतforte :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पायR CC :- reinforced cement concretePIC :- pleb Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concrete म्हणतात

2. व्हर्नियर कॅलीपर.

उद्देश ;-कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जातेटीप ;–

हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असतेलिस्ट काउंट ;– व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहेलास्ट काउंट ;-ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते.

वर्कशॉप मधील मशीनDec 27, 2021 | Uncategorized

हॅन्ड ग्रॅंडिग मशीनहॅन्ड ग्रॅंडिग मशीनचा उपयोग आपण लोखंडच्या पट्टीवरचा पेंट किंवा गंज काढण्यासाठी केला जातो . आणि त्या मशीनचा व्हिल बदलून कटींग व्हिल टाकून लोखंडाची पट्टी सुद्धा कटिंग करू शकतोचॉपसो कटर मशीनपाइप चायनल ….लोखंडाची वस्तू कट करण्यासाठी चॉपसो कटर मशीनचा उपायो केला जातो हि मशिन एका जागे वरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी सोपी असतेह्या मशीनचा वापर जाताना सुधा आपल्या शेपटीचा वापर करावा लागतो.

बेंच ग्राइंडर मशीनबेंच ग्राइंडर मशीनचा उपयोग वेग-वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन बेंच वर फिट केली जाते . म्हणून तिला बेंच ग्राइंडर म्हणतात .बेंच ग्राइंडरचा उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनिशींग करण्यासाठी सुधा होतो

.पत्रा बेंडीग मशीनउपयोग – पत्रा बेंडीग करण्यासाठी या मशीन चा वापर केला जातो आपल्याला पत्रा बेंड करून वस्तू बनवायला असेल तर या मशीन वापर केला जातोफेरोसिमेंट शीट तयार करणेेFeb 9, 2022 | Uncategorized*

सर्वसाधारण पणे फेरो सिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण.फेरो सिमेंट मुळे आपण कमीत कमी खरचांधे जास्तीत जास्त मोठीअवजड टिकवू वस्तू बनवू शकतो.* फेरो सिमेंट मधे मोटर चे प्रमाण १:३ असे आहे१:३ म्हणजे एक घमेले सिमेंट तर तीन घमेले वाळूअसे प्रमाण वापरले जाते.* साहित्य :- पट्टी , फवडा , पाणी , घामेल , थापी , रांधा.मट्रेल :- सिमेंट , टेप , वेल्डमेष जाळी , सिमेंट बार ,वाळू , बाईडिंग तर.कृती :- सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली. त्यावर ४-४ ची वेल्डमिष जाळी लावून घेतली. आणि त्यावर चिकन मेष जाळी लावून घेतली. ती फ्रेम एक प्लेन प्लेट वर ठेवून त्यावर एक कागद ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले रांध्याचा सह्याने लेवल करून घेतले आणि फेरो सिमेंट शीट तयार करून घेतली.sr no मालाचे नाव एकूण माल दर किमंत१ वेल्डमेश जाळी २. ६९ ८ रु २१ . ५२ रु२ c चायनल २ मीटर ७० रु १४० रु३ वेल्डिंग रॉड २ ३रु ६ रु४ चिकणमेश जाळी २. ६९ ३रु ८. ०७ रु५ सिमेंट ५ किलो ७. ४ ३७ रु६ वाळू १० लिटर १ रु / लिटर १० रु७ तार ३ मीटर ३० पैसे मीटर ९० रु /०. ९ पैसेTotal २२३. ४९ रु %

प्रकल्प – कुळपणी यंत्र बनवणे

विभागाचे नावअभयंत्रिकीप्रकल्पाचे नावकुळपणी यंत्र तयार करणे

प्रकल्प कारणाऱ्याचे नाव अनिरुद्ध दिलीप जाधव

साथीदारचे नाव आदित्य उत्तम लवांडे

मार्गदर्शक लक्ष्मण जाधव सर

प्रकल्प करण्याचे ठिकाणविज्ञान आश्रम पाबळ

प्रस्तावना ..उद्देशसाहित्यनियोजनकृतीअनुभवप्रस्तावना:आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे कुळपणी यंत्र बगायला भेटतात .पण आजकाल सगळीकडेच इलेक्ट्रिक यंत्र बगायला भेटतात .

उद्देश :कुलपणी यंत्र बनवणे

साहित्य :वेल्डिंग मशीन ,वेल्डिंग रॉड ,हँड ग्रँडर, लोखंडी पट्टी ,लोखंडी पाइप , सायकल चे चाक , सायकल रिम ..

नियोजन :शेतकऱ्याची आडचणं पहिली की शेतातील तन कडायलाखूप त्रास होत होता . म्हणून मी यू ट्यूब वर कुलपणी यंत्रकसे तयार करतात याचा विडियो पहिला .

कृती :

प्रथम 12 फुटचा लोखंडी पाइप घेतला . तो पाइप 6 फुट माप घेऊनकट केला व त्याचे 2 भाग झाले . नंतर सायकल चे चाक घेतले व तोपाइप त्या चाकाला जॉइन करता येईल अशी खालच्या बाजूला होल मारूनघेतले . ऐरण च्या सहाय्याने धारण्या साठी मूठ तयार करून घेतली . मूठतयार करून झाल्यावर त्या दोन पाइप च्या मध्ये सपोर्ट साठी लोखंडी पट्टीवेल्डिंग केली. नंतर साच्या च्या खालची मापे अंदाजे घेऊन पूर्ण साचाबनउण घेतला . नंतर फास करत आसतान प्रथम त्या लोखंडी पट्टी लाधार लाऊन घेतली व ती फास साच्या ला नट बोल्ट च्या सहाय्याने फिटकेले .

अनुभव :

वेल्डिंग कशी करायची हे शिकलो.नवीन वस्तु तयार करण्यास शिकलो