डोम तयार करणे ..

प्रस्तावना : अलीकडच्या काळात डोम ही संकल्पना अस्तित्वात अली आहे . हे एक गोल घुमट म्हणजेच अर्ध गोल असलेले घर आहे ,1922 मध्ये डॉ. वोल्टर यांनी पहिले आधुनिक डिझाईनचे डोम बनवले होते .

हे कमी जागेत एक मोठे घर म्हणजेच डोम बनू शकते . याला बनवण्याचा कालावधी खूप कमी लागतो . आणि हे जास्त प्रमाणात टिकते ,पावसाळा ,उन्हाळा याचा परिणाम या डोम वर होत नाही . ते स्वतः सशक्त एकत्र करणे सोपे आणि खाली पाडणे सोपे आहे . डोम चे बांधकाम काम झाल्यावर ते एक ठिकाणा हून दुसऱ्या ही ठीकणी ठेऊ शकतो .

आता जैविक शेती साठी डोमचा जास्त वापर केला जातो ,त्यामध्ये अझोला /अनेक रोप लावले जातात . आणि त्या मध्ये प्रयोग सुद्धा केले जातात .

Modular Bamboo Structure Geodesic Dome, Model Name/Number: Tid-eco, Rs 560  /sq ft | ID: 24308081712

साधारण या प्रकारचे डोम असते .

साहित्य : रॉड 165 असतात ,त्या मध्ये हिरवे 80 ,लाल 55 ,आणि काळ्या 30 असतात ,

त्या मध्ये गोल प्लेट 61 असतात . हिरवे 15 ,काळे 6 तर लाल 40 असतात . आणि या सर्वाना एकत्र जोडण्यासाठी 730 नट असतात . लाल 1 m हिरवा 1. 18 ,काळे `1.15 ,

कृती ; प्रथम एक काली प्लेट घेऊन . त्याच्या 5 होलाला पाच रॉड लाऊन घ्यावे . ते नट लाऊन प्याक करुन घ्या .

खाली आलेल्या रॉड ला परत प्लेट लावा त्या प्लेटला 3 कलर असतात . ते कलर बघून जोडून घ्यावे .

अश्या प्रकारे एक एक प्लेट आणि रॉड जोडत जावे .

जेव्हा हे वाढत जाईल तर तुमच्या लक्षयत येईल या मध्ये प्रतेक भागात पांच कोण व षटकोण दिसतात .

नट लावताना
संपूर्ण डोम झाल्यावर नट घट्ट करुन घेतले .

हा डोम आम्ही बनवलेला . डोम बनवण्याचा कालावधी जर काम करणाऱ्याची संख्या जास्त असेल टर 1;30 दीड तास लागतो .

घ्यायची कायजी ;

रॉड लावताना चुकीच्या होलामध्ये लाउ नये.

प्लेट लावल्यावर नट घट्ट बसून घ्यावे .

त्यानंतर सावंत खाली सपोट साठी लेवल ट्यूब ने अंतर घेऊन समान जागेत खिळे लाऊन मॉलटर चे मिश्रण टाका . त्या मुळे पाया घट्ट राहतो .

येणाऱ्या अडचणी :

  1. वरच्या बाजूच्या नट आणि बोल्ट लावतणी वरची बाजू खाली झुकायची. त्याला आम्ही लाकडाचा support   देऊन नट व बौल्ट फिक्स केले. 
  2. लेवेलिंग जास्त वेळ लागला. 

दक्षता :

१) ल अँगल हे बरोबर कलर कोडींग नुसार लावावे .

२) डोम बनवता डोमच्या प्लेट वाकू नये याची काळजी घ्यावी .