24 – 11 -2020

मशिनची ओऴख केली व त्यांचा वापर केला

25 – 11 – 2020

वेल्डिंग केली

26 – 11 – 2020

ड्रिल पाडले

27 – 11 -2020

ग्लांडरींग करणे

29 – 11 – 2020

कंपोस्ट ला ड्रिलिंग केले

30 – 11 -2020

ड्रांईग काढले

1 – 12 -2020

माती परिक्षण यावर लेक्चर झाला

कंपोस्ट ला ड्रिलिंग केले

2 – 12 – 2020

वेल्डिंग प्रॅक्टिस केली

3-12-2020

ग्रांईडरने कंपोस्ट घासले

4-12-2020

ड्रिल मशिन ने कंपोस्ट ला होल मारले

6-12-2020

वर्नियर कॅलिपरचा वापर केला

मेजरमेंटचा वापर करून माप घेणे

7-12-2020

कंपोस्टला होल पाडले

8-12-2020

si पद्धतीचा वापर केला

9-12-2020

कंपोस्ट साठी पट्ट्या कापने

10-12-2020

आर्क वेल्डिंग मशीन विषयी लेक्चर झाला

11-12-2020

बेंच ग्रांईडरचा वापर केला

27-12-2020

वस्तूंचे आयतन क्षेत्रफळ काढले

28-12-2020

Work experience day

सोलार पॅनल चे काम केले

29-12-2020

सुतारकाम केले्

30-12-2020

वस्तुमान क्षेत्रफळ घनत्व काढणे

31-12-2020

बसण्यासाठी पाट बनविले

1-1-2021

Work experience day

सोलार पॅनल बसविले

10-1-2021A

ऊर्जा वर लेक्चर झाला

11-1-2021

Work experience day सोलार पॅनल वायरिंग करणे

12-1-2021

शेती व पशुपालन वर लेक्चर झाला

विंटांचे बांधकाम बाँड चे प्रकार वर लेक्चर झाला

CPM chat तयार केला

13/1/2021

भिंत बांधली

14/1/2021

पायऱ्या तयार केल्या

15/1/2021

पायऱ्या प्लास्टर केल्या

24/1/2021

कंपोस्ट रँकला पेंटिंग केली

25/1/2021

साफ सफाई केली

26/1/2021

प्रजासत्ताकदिन

27/1/2021

लोहे व त्याचे प्रकार

28/1/2021

गॅस वेलदिगला स्टँड बनवायला सुरुवात केली

29/1/2021

गॅस वेल्डिंगला स्टँड बनविले

7/2/2021

थ्रेड बनविले

8/2/2021

Workexpeireance day

15/2/2021

Design वर लेक्चर झाला

16/2/2021

आरसीसी कॉलम तयार केला

17/2/2021

Rcc कॉलम तयार केला

18/2/2021

सिंपल मशीनवर लेक्चर झाला

19/2/2021

ओटा बांधला