(18) FRPFRP म्हणजे काय?फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिक (Fiber Reinforced Plastic).FRP कशासाठी वापरतात?छताच्या टाक्या, टँक्स इत्यादी तयार करण्यासाठी.FRP चे मुख्य घटक कोणते?रेझिनफायबरFRP ची वैशिष्ट्येहलके व मजबूत असते.गंज लागत नाही.वजन कमी असते.देखभाल कमी लागते.