- दरवाजे व खिडक्यांना बसवण्यासाठी वेगवेळ्या बिजागरी चा उपयोग केला जातो.
१) पार्लमेंट बिजागरी :- हि बिजागरी मोठे हॉस्पिटल , मोठे सिनेमा हॉल , मोठे दरवाजे
यांसाठी वापरतात .
२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यांसाठी वापरतात .
३) पट्टी बिजागरी :- फोहिग दरवाज्यांसाठी वापरतात .
४) पिआनो बिजागरी :- मोठ्या दरवाज्याचा दरवाज्यांना वापरतात .
- बिजागरी हि दरवाज्यांना समांतर करण्यासाठी वापरतात .
*स्क्रू चे प्रकार :-
१) उंच माथा
२) पिलाप माथा
३) चौरस माथा
४) सपाट माथा
- हे स्क्रू वेग्वेगळ्या साईझ मध्ये वापरले जातात .
१) लाकडी पेटी :- हि पेटी काही लाकडी फळी पासून बनवली आ .
व त्याला बिजागरीलावून झाकण बसवले .
आणि त्याला पोलीस करून फिनिशिंग दिली .
१)— ह्याने झाकण तयार केलं .
बिजागरी
२) — ह्याने झाकण बंद होते
काडी
३) लाकडी पेटीला — कोपरे असतात .
चार
४) — ने बिजागर्या बसवतात
२) स्वीटच बोर्ड :- काही लाकडी फळ्या घेऊन मी एक स्विच बोर्ड तयार केला व त्या वरती समयक चिटकवले
प्रश्न – उत्तर
१) . . . . . कशानी स्विच बोर्ड तयार केला
२) . . . . . . पेटीवर काय चिटकवले आहे
३ . . . . . . कशानी पेटीवर लॉक केलं आहे
४) . . . . . . लॉक लावण्यासाठी कशाचा उपयोग केलं आहे
५). . . . . . . बिजागरीला लोक लावण्या साठी कशाचा उपयोग करतात .