सुतार कामसुतार काम म्हणजे काय?सुतार काम म्हणजे लाकडापासून विविध वस्तू तयार करणे, जोडणे, कापणे, घासणे व विविध वस्तू तयार करून जोडणी करून त्यांना योग्य आकार देणे ही कला व व्यवसाय होय.सुतार कामाची प्रमुख कामेदरवाजे व खिडक्या तयार करणे.टेबल, खुर्ची, कपाट, पलंग बनवणे.लाकडाला योग्य आकार देणे.सुतार कामासाठी लागणारी साधनेहातोडाकरवतरेघास्क्रू ड्रायव्हरड्रिल मशीनवूड राऊटरसुतार कामाचे फायदेमजबूत आणि टिकाऊ फर्निचर तयार करता येते.सुंदर नक्षीकाम करता येते.रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.बांधकामासाठी फर्निचर तयार करता येते.सुरक्षासेफ्टी बूटचष्माहेड गार्ड