बांधकामासाठी मातीच्या व सिमेंट च्या विटा तयार करने

उद्देश :- मातीच्या व सिमेंटची वीट तयार करणे .

  • साहित्य :- कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचा .
  • टीप :- सिमेंटची वीट बनवण्यास १:६असे प्रमाण .
  • मातिची विट :- भेंडा
  • भाजलेली वीट :- भाजीव वीट
  • सिमेंटची वीट :-
  • फ्लॉयश विट :-
  • c4x विट :-
  • फायर वीट :- कृती :- सर्व प्रश्न त्या साच्याची मापे घेऊन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे लांबी = ३५ रुंदी =१४.५ उंची=१७ विटांचे घनरूप लांबी*रुंदी*उंची =०. ३५*०. १४*०. १७ =०. ००८३३ =*१००० विटांचे घनफळ =८. ३३ त्यानन्तर आपण १.६ या प्रमाणे सिमेंट आणि कच टाकणे आणि साचा दाबून विटेचा आकार बनवणे परत साचा काली घेऊन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे.

बिजागरी व स्क्रू चा उपयोग करून लाकडी पेटी तयार करणे

कृती :- हि पेटी मी काही लाकडं पासन बनवली त्याला पट्टी बिजागरी लावली.
खिळे लावून फिट्ट बसवली लाकडं पॉलीश करून घेतली आणि बनवली.

१)लाकडी पेटीला झाकण कशाने लावतात ?
=बिजागरी

२) लाकडी पेटीचे झाकण कशाने लॉक होते?
= कडी

३) लाकडी पेटीला किती कोपरे आहेत ?
= ८ आहेत

४) लाकडी पेटीला किती बिजागर्या लावतात ?
= लाकडी पेटीला २ बिजागर्या लावतात .

५) लाकडी पेटीचा बिजागर्याकाशाने बसवतात ?
= लाकडी पेटीचा बिजागर्या स्क्रू ने बसवतात .

६) पेटी कशाचा उपयोग करून तयार करतात ?
=पेटी लाकडाचा उपयोग करून तयार करतात .

७) लाकडी पेटीवरती काय बसवलं आहे ?
= लाकडी पेटीवरती सन्मयक बसवलं आहे .

८) स्क्रॅप मधली लाकडांपासुन काय तयार केलं आहे ?
= स्क्रॅप मधली लाकडांपासुन लाकडी पेटी तयार केली