1 .मशीनींची माहिती.

1} एरण

लोखंडाची वस्तूचा चेप काढण्यासाठी.

सरळ वस्तू वाकवण्यासाठी.

वाकलेलीवस्तु सरळ करण्यासाठी.

वजन=100 ᴋɢकिंमत=7000₹

2}आर्क वेल्डिंग

धातू किंवा लोखंडी वस्तू जोडण्यासाठी.

कमी तापमानात धातू एकमेकांना जोडले जातात .

वेगवेगळ्या वस्तू जोडण्यासाठी आपण याचा वापर करतो. किंमत=12000₹

3}चॉप्सा /पाईप कटर

लोखंडी मोठी वस्तू आपण ह्याच्यावर वर कट करू शकतो.

मोठमोठ्या सळ्या कमी वेळांत जास्त कट करू शकतो.

पत्रा वाकवण्यासाठी किंवा बेंड करण्यासाठी याचा वापर करतात.

किंमत= 15000₹

4}वेल्डिंग टेबल

वेल्डिंग वैगेरे करताना टेबलवर केले जाते.

5}बेंच ग्रँडर

प्लेन करण्यासाठी वापर केला जातो.

एखादी वस्तू घासण्यासाठी.

एखाद्या वस्तू ला धार लावण्यासाठी.किंमत =35000₹

6} Co2 गॅस मेटल आर्क वेल्डिंग

मोठे काम लवकर करण्यासाठी.

हे वापरतात कामे लवकर होतात.

किंमत = १,००,०००

7} स्पॉट वेल्डिंग.

पत्र्याची वस्तू एकमेकांना जोडण्यासाठी इ.किंमत = १,३०,०००

8} पत्रा बेंडींग मशीनआपण काही वस्तू बनवण्यासाठी पत्रा वाकू शकतो.

त्याला फिनिशिंग देण्यासाठी.

किंमत = १७,०००

9} लेथ मशीन

विविध मशीनिग ची काम करण्यासाठी

.☞पिलर ड्रिल मशीन = ही मशीन होल पाठवण्यासाठी वापरतात. आपण मोठ्या लोखंडाला होल पाडण्यासाठी होतो.

☞पाईप व्हॉईस : हे मशीन आपल्याला लोखंडी पाईप घट्ट पकडण्यासाठी उपयोगी पडतो इत्यादी..

10} बेंच व्हॉईस

त्यांचा एकमेव उद्देश वस्तूला खाली, पकडीने धरून ठेवणे आणि त्याद्वारे वस्तूवर कार्य करणे हा आहे.किंमत = ३,५००

2 .सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे 


1)निस्सना ( wild stone ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे henna सर्व हत्यारांनाला धार लावता येता
2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेले जाते

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे
1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते
2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात

हत्यारे (कर्मशालेतील) – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

3.G I पाईप थ्रीडीग करणे

उद्देश :G I पाइपला थ्रिडींग करणे .

साहित्य :G I पाइप ,बेंच, व्हाईस ,ऑईल थ्रेडींगदाय .

कृती:- GI पाईप कटिंग ऑईल पाईप व्हायासकृती प्रथम व्हॉईस पकडणे नंतर त्या GIपाईप मध्ये डायेगेज घालावं व ते पाने फिरवावे डेगेज धातल्यानात्र थमध्ये ऑईल टाकावे नेनेकरून फिरवणे सोपे जाते. आणि मध्ये ऑईल टाकावे आणि नंतर दायागेज परत टाईट करून परत सुरुवात करावी आणि ते २ व ३ वेळा दयगेक आवळून फिरवावे .

Making Threads on a GI Pipe (Hindi) (हिन्दी) - YouTube

4 .आर्क वेल्डिंग

उद्देश :आर्क वेल्डिंग करणे

साहित्य :आर्क वेल्डिंग मशीन ,ग्लोज ,सेफ्टी शुज ,गॉगल ,एप्रोम .

आर्क वेल्डिंग :आर्क हि एक वेल्डिंग प्रक्रिया आहे जी धातू वितळण्यासाठी पुरेशी उष्णता निर्माण करण्यासाठी वीज वापरून धातूला धातूमध्ये जुळण्यासाठी वापरले जाते

कृती :१)वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्षा साधने घालावी . उदा . ग्लोज ,सेफ्टी शुज ,गॉगल ,अप्रोम .
२)ज्या धातूला वेल्डिंग करणार आहे तो वेल्डिंग टेबलावर किंवा अग्निरोधक क्षेत्रावर करणे .
३)आर्क वेल्डिंग आर्थिंग ज्या धातूला दयावी . व वेल्डिंग टेबलाला दयावी .
४)वेल्डिंग चाप दाबून त्यामध्ये fluack लावावे .
५)आर्क वेल्डिंग मशीन चालू करावे . योग्य ते तापमान निवडावे .
६)जोडलेल्या धातूंच्या तुळ्यांमधील जागा वेल्डिंग करावी .
७)वेळ केलेली जागेचे चांगले परीक्षण करावे म्हणून त्याला रंगावे .

रॉड विषयी माहिती

लोखंडाला वितळण्यासाठी 2800C० डिग्रीचे तापमान लागते .

वेल्डिंग करताना त्यामधून घातक अल्ट्रा वायलेट किरणे बाहेर पडतात

रॉड ची लांबी ३५० MM , रॉड चे मटेरियल MS चे मटेरियल असते

मटेरियल माईस्ट स्टीलचे वापरतात ..

रॉड मध्ये चार प्रकारचे मटेरियल असते

चिकटण्यासाठी

वितळण्यासाठी

हवेचा संकल्प येऊ देऊ नये


उपयोग

आपण आर्क वेल्डिंग ने दोन गोष्टिना एकत्र करू शकतो . त्या पासून आपण चांगली हत्यारे ,

चप्पल स्टँड , अनेक गोष्टी बनवतो

5. रंगवणे

साहित्य :- ब्रश, रंग, पाणी, पॉलिशू पेपर, ज्याच्यावर रंग’ काम करणार आहोत तीं वस्तू, बकेट, थिनर,इत्यादि….

कृती : पॉलिश पेपरचा वापर करून आहे ती जागा साफ करून घ्या .ज्याच्यावर गंज लागली जिथं रंग देणार आहोत ती जागा घासून घ्या.

त्याचे मोजमाप करून घ्या आपण कुठला रंग देणार आहेत तो रंग निवडा,

रंग घट्ट असेल तर त्याला पात्तळ करून घ्यावे त्या साठी आपण थिनर् चा उपयोग करू शकतो.

आजुबाजुच्या वस्तुवर रंग पडू नये म्हणून त्या वस्तू झाकून ठेवा.

6) रंग करताना जर आपल्या रंग लागला तर तो थिनरच्या मदतीन काढा.

रंगकाम करताना हॅन्ड ग्लोज्, मास्क घाला.

निरीक्षण ;रंग काम झाल्यावर बकेट, ब्रश,स्वच्छ करून घ्यावी .


6. विटांची रचना अभ्यासाने
.

उउद्देश :…बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाते जाते.

खालील प्रमाणे.

१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात.

२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय .

३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते

४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने म

धे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जाते.

५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते.

7. सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे.

आणि दिवड करणे

1) निस्सना ( wild stone ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे henna सर्व हत्यारांनाला धार लावता येता

2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेले जातेसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणेसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे

1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते

2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात

8. सुतार कामातील हत्यारांची ओळ्ख व त्यांच्या उपयोग.

9 वीट तयार करणे.

उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणेसाहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचीटीप :-

सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाणमातीची वीट :-भेंडाभाजलेली वीट :-भाजावी वीटसिमेंटची वीट:-फ्लाय -अशा वीट :-सेफॉरएक्स वीट :-फायर -ब्रीक वीट.

  1. ) 9 डबे वाळू घेतली.
  2. )1.5 डबे सिमेंट घेऊन त्यांचे मिश्रण केले.
  3. )गरजे पुरते पाणी घालवे….जास्त पाणी घालू नये…
एका विटे चे …..गणित

10) मापन

मापनाच्या दोन पद्धती असतात .

1) मॅट्रिक पद्धत 2) ब्रिटिश पद्धत 1) मॅट्रिक पद्धत:-या पद्धतीमध्ये मीटर किलोमीटर सेंटीमीटर मीटर एकर हेक्टर क्विंटल लिटर किलोग्राम मिली रुपये या प्रकारचे एकर वापरून मोजतात .

1सेंटीमीटर =10MM

10 सेंटीमीटर=1 मिटर

1000 मिटर=1 किलोमीटर

1 मिटर=1000MM

1 किलो=1000GM

1 लिटर=1000ML

100 पैसे =1 रुपया

60 सेकंद=1 मिनट

60 मिनट=1 तास

100 किलोग्राम=1 क्विंटल

1000 किलोग्राम=1 तन

40 गुंठा=1 एकर

1000 चौ फुट=1 गुंठा

2000ML=2 लिटर

ब्रिटिश पद्धत :एफपीएस म्हणजे फूट-पौंड-सेकंद पद्धती असेही म्हणतात. ही पद्धती सध्या कालबाह्य असून फक्त ब्रिटन व अमेरिकेसारख्या थोड्याच देशात चालते. भारतातही पूर्वी हीच पद्धती अस्तित्वात होती. या पद्धतीत फूट हे लांबीचे, पौंड हे वजनाचे (वस्तुमानाचे) व सेकंद हे कालाचे प्रमाणित एकक आहे.

11. सनमयक बसवणे

अपेक्षित कौशल्य ;- फ्लाऊंट कापणे सनमायक कापणे सनमायक चिटकवणे

साहित्य ;-फ्लाऊंट ,सनमायक ,तार ,चुका ,फेविकॉल ,स्टील टेप ,गुण्या, पेन्शील, करवत, सेंटर पंच ,सनमायक कटर , हातोडी , रंधा , इत्यादी

कृती ;- दिलेल्या मापानुसार फ्लाऊंट वर काटकोनात आणखी करून घ्या हात करून त्याच्या साहायाने फ्लाऊंट कापून घ्या फ्लाऊंट च्या आकाराचे सनमायक कापून घेणे फ्लाऊंट सर्व बाजूने तीन बार अंतरावर चुका ठोका फ्लाऊंटला सर्व बाजूनी फेविकॉल लावून धुवून त्यावर सनमायक लावून घेणे आणि ते एक जीव घेण्यासाठी त्यावर वजनदार वस्तू ठेवणे किंवा पेपर टेप चिटकवणे जेणेकरून ते परत उचकट नये

उपकरणाची निवड ;- १ ) पेटी तयार करणे
२ )चौरंग तयार करणे
३) बोर्ड तयार करणे
४ ) डायनिंग टेबल तयार करणे
५) टेबल तयार करणे

Wooden Laminate Sunmica, Thickness: 3 Mm, Rs 600 /piece Annai Enterprises |  ID: 20588178888

12. G I पत्र्यापासून वस्तू बनवणे

G I पत्र्यापासून सुपली ,नरसाळा ,व डबा बनवणे

साहित्य :G I पत्रा ,मोजपट्टी ,

हत्यारे :पक्कड ,कात्री ,हातोडी ,बेंच व्हाइस .इ

कृती :१)आपल्याला लागणारे साहित्य जवळ घ्या .
२)आधी सरावासाठी कागदावर आखणी करून कापून घ्या त्याने पत्र्यावर करणे सोपे जाईल .
३)पत्र्यावर आखि करून कात्रीच्या साह्याने कापून घ्या .
४)आकृती दाखवल्या प्रमाणे पत्र्याची घडी घालून घ्या .

दक्षता :१)पत्र्याचा घडया बेंच व्हाइचा वापर करू शकता .
२)काम करताना पत्रा लागणार नाही . त्यापासून आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या .
३)पत्र्याचे अचूक माप घ्या .
४)पत्र्यापासून अनेक सुंदर वस्तू बनवता येतात .

13 .फेरोसिमेंट शीट तयार करणे

उद्देश : फिरोसिमेंट शीट करणे .
साहित्य : रेती , सिमेंट , वेल्डमेश आणि चिकन मेष जाळी , तर , पाणी , थापी , लाकडी रनदा इ.
कृती:
१) प्रथम फिरोसिमेंट शीटचे घनफळ काढले. त्यानुसार बजेट काढले.
२) त्यानुसार साहित्य गोळा केले.
३) ६ मम चा रॉड ला ३० सेमी मध्ये ४ कापून घ्यावे.
४) त्या रॉड चौकांत जोडून घेतले.
५) १ * १ फूट ची वेल्डमेश जाळी कापून तारेने बांधली.
६) त्याच्या वर १ * १ फूट ची चिकन जाळी कापून तारेने बांधली.
७) फिरोसिमेंट शीटचे घनफळ कडून त्याप्रमाणे १:३ च्या ratio प्रमाणे सिमेंट आणि वाळू घेतली
८) त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मोल्टर तयार केले.
९) प्रथम कागद घेतला. त्याच्यावर १ .५ सेमी चा तयार केले मोल्टरचा थर दिला.
१०) त्याच्या वर बनवलेली जाळी ठेवली.
११) त्याच्यावर मोल्टर चा थर दिला.
१२) नंतर लाकडी रनदा आकार दिला.
१३) कडक होण्यासाठी उन्हात ठेवणे

14.RCC कॉलम तयार करणे

उद्देश :R cc कॉलम तयार करणे
सामग्री :कॉलमचा ढाचा , खोर ,पती

साहित्य :वाळू ,सिमेंट ,खंडी ,पाणी ,तार .

उपक्रमाची निवड :पार्किंगच्या खांबाला RCC कॉलम केले .

कृती :१)प्रथम काँक्रेट मजबूत बसण्यासाठी खांबाला तोरणे बांधले
२)कॉलमचा ढाच्याने माप घेऊन मोजमाप केले .
३)कॉलमच्या ढाच्याला तेल लावून घेतले .
४)नंतरून त्या खांबाला ढाचा लावावा त्याला तोरणे बांधून घेतले .
५)प्रमाणात मोजमाप करून वाळू ,खडी ,सिमेंट ,बेमिक्स करून काँक्रेट तयार केले .
६)ते खोरीने चांगले मिक्स केले .
७)पातीत भरून त्याच्या सगळेकडून भरेल असे टाकले .
८)ते पूर्ण भरले .
९)पुडाच्या देवाशी तो ढाचा काडून ते कडक होण्यासाठी पाणी मारावे .

दक्षता :१)कॉलमच्या ढाच्या लावंतांनी सगळ्या बाजूने कवर करावे .
२)काम करताना प्रथमता सेफ्टी घालून काम करावे .

Costing:

Costing
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
1वाळू14 l114
2सीमेंट7 l ( 10.5kg )7 / per kg73.5
3खडी28 l0.8323.24
4तार4 m14
5पाणी8 l7.761.6
6ऑइल100 ml10 / 200 ml5
181.34
मजुरी ( 25% )45.33
TOTAL

15.प्लम्बिंग करणे .

उद्देश :प्लम्बिंग करायला शिकणे .

मटेरियल :costing प्रमाणे .
साहित्य :हातोडा , सीडी .
कृती :१)प्रथमता ज्या ठिकाणी प्लम्बिंग कारायची आहे . त्या जागेचे आकृती काढावी .
२)आकृती प्रमाणे अंदाज खर्च काढावा . काय किती लागेल ते काढावे .
३)प्लम्बिंगच्या दुकानात जाऊन मटेरियल घ्या
४)प्लम्बिंग करताना जेवढे पाईप लागेल तेवढा मार्क करून त्या जागी कापावे .
५)त्याला जॉईनसाठी solution लावून ते चिटकावे .
६)solution लावल्याने ते मजबूत चिटकावे व पाणी गळत नाही .

दक्षता : १) जॉईनसाठी तिथे solution ते लावावे .
२)उंच पाईप लावताना त्याला nails air मारावी .
.

Add title

16.लेथ मशीन

लेथ मशीन म्हणजे काय?

लेथ म्हणजे काय?

लेथ हे एक मशीनिंग साधन आहे जे धातू किंवा लाकूड इच्छित आकारात फिरवू शकते. टर्निंग, अंडरकटिंग, नर्लिंग, ड्रिलिंग, फेसिंग, बोरिंग आणि कटिंग यासारख्या अनेक ऑपरेशन्स करण्यासाठी ते स्थिर लेथ कटिंग टूल्स वापरते

उद्देश : लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठि लेआठ मशीन चा वापर 

साहित्य :

वर्णीय कलीफएर , लेआठ मशीन 

मटेरियल :

लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा 

कृती :

  1. लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . 
  2. प्रथम लेठ मशीन वापरतणी जाणारी सेफ्टी घातली. 
  3. प्रथम लेआठ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. 
  4. हेंडसतोककमधील थेट केंद्र आणि टेल स्टॉककमध्ये मृत केंद्र स्लाइड केली. 
  5. टूळ पोस्ट वर टूळ बीट लावले . 
  6. चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. 
  7. मशीन चालू करून हळू हळू टूळ पोस्ट पुढे ढकललाल.

लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूळ :

· Facing

बहुतेक लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.


लेथ हे एक मशीनिंग साधन आहे जे धातू किंवा लाकूड इच्छित आकारात फिरवू शकते. टर्निंग, अंडरकटिंग, नर्लिंग, ड्रिलिंग, फेसिंग, बोरिंग आणि कटिंग यासारख्या अनेक ऑपरेशन्स करण्यासाठी ते स्थिर लेथ कटिंग टूल्स वापरते

उद्देश : लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठि लेआठ मशीन चा वापर 

साहित्य :

वर्णीय कलीफएर , लेआठ मशीन 

मटेरियल :

लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा 

कृती :

  1. लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . 
  2. प्रथम लेठ मशीन वापरतणी जाणारी सेफ्टी घातली. 
  3. प्रथम लेआठ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. 
  4. हेंडसतोककमधील थेट केंद्र आणि टेल स्टॉककमध्ये मृत केंद्र स्लाइड केली. 
  5. टूळ पोस्ट वर टूळ बीट लावले . 
  6. चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. 
  7. मशीन चालू करून हळू हळू टूळ पोस्ट पुढे ढकललाल.

लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूळ :

· Facing

बहुतेक लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.

· TAPERING

टेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.

· PARALLEL TURNING

· TAPERING

टेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.

· PARALLEL TURNING

एक महत्त्वाचे ऑपरेशन आहे जे सामग्रीचा व्यास कमी करण्यासाठी वापरले जाते.

· PARTING

 पार्टिंग टूल बाहेर काढून आणि कटच्या बाजूला हस्तांतरित करून तुम्ही कट खोल करू शकता.  

फोटो :

Diagram :

15.PLUMBING

उद्देश : नवीन फूड लॅब ला प्लंबिंग करने. 

मटेरियल  : Costing प्रमाणे .. 

साहित्य : हातोडा , सीडी 

कृती : 

  1. प्रथमत ज्या ठिकाणी प्लंबिंग करायची आहे. त्या जागेचे आकृति काढावी 
  2. आकृतीप्रमाणे अंदाज खर्च काढावा. काय किती साहित्य लेगेल ते काढावे . 
  3. प्लंबिंगच्या दुकानात जाऊन  मटरिअल् आणावे. 
  4. प्लंबिंग करताना जेवढे पाइप लागेल तेवढे मार्क करून त्या जागी मार्क करून हककसव ने कापून घेणे 
  5. त्याला एल्बो जॉयनिंग साथी सोल्यूशन लावावे. सोल्यूशन लावल्याने पाणी गळत नाही 
  6. जर पाइप घरच्या खालून वर लावीचा असेल तर नेल्स कलिप्स चा वापर करावा. 

Structure :

अंदाज खर्च :

अंदाज खर्च
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
11″ Tank Nipple16060
21″* 20 f UPVC Pipe56403200
31″ Elbow1025.5255
41″ FTA218.2836.55
51/2″ PVC Pipe2 Ft2550
6Nails Clips308240
7Sloution1150150
8Teplon Tape12020
91″ Couples319.859.4
101″ वाल2160320
111″ End Cap11515
121″ * 1/2 Reduce T13434.8
131/2″ FTA Pipe19191.2
141/2″ UPVC Pipe22040
154 Sink Coupling1250250
16PVC Elbow15050
17Besin PIpe23774.4
18sink cock1850850
5,796.35
मजुरी ( 25% )1,449
TOTAL7,245.35

फोटो:

Costing : 

Costing
अ.क्रमटेरियलमालाचे मापदरकिंमत
11″ Tank Nipple16060
21″* 20 f UPVC Pipe56403200
31″ Elbow925.5229.5
41/2″ PVC Pipe2 Ft2550
5Nails Clips268208
6Sloution1150150
7Teplon Tape12020
81″ Couples319.859.4
91″ वाल2160320
101″ End Cap11515
111″ * 1/2 Reduce T13434.8
121/2″ FTA Pipe19191.2
131/2″ UPVC Pipe22040
144 Sink Coupling1250250
15PVC Elbow15050
16Besin PIpe23774.4
17sink cock1850850
5,481.46
मजुरी ( 25% )1,370
TOTAL6,851.76

17.पायाची आखणी

कार्पंटर क्षेत्र :

कार्पंटर क्षेत्र वापरणारी जगा.ज्याचे बांधकाम बाहेरबाजुने किवा मधी केले जाते.

बेल्टफ क्षेत्र :

बेल्टफ क्षेत्र न वापरणारी जगा. ज्याचे बांधकाम थोडे आतल्या बाजुने केले जाते.

उद्देश : पायाची आखणी करायची समजून घेणे 

साहित्य : फक्की , रॉड , खिळे , मेज्जर टेप , गुण्या . 

कृती: 

  1. पायाच्या साहित्य करून प्लॉट आणले. 
  2. सरणी संगीतल्याप्रमाणे 10 x 12 फुट कारपेंटर एरिया बनवायचा होता 
  3. प्रथम दोन झाडांच्या समांतर 6 फुट अंतरावर लावले. 
  4. त्यामधला एक रॉड दोरी बांधली 
  5. त्याच्या बाहेर 10 फुट वरती 90 अंशात एक रॉड लावून तीच्याबजूनी दोरी लावली.    
  6. अशाप्रकारे 12 x 10 फुट चौकण तयार केला. तो चौकण फक्की आखून घेयचा
  7. चौकणाच्या बाहेर 6 इंच वरती 1 रेषा  मारायची तसेच सगळ्याबाजूनी 3 रेषा माराव्या. . 

फोटो :