मापन पद्धती

साहित्य : मीटर टेप, varnier caliper,

उपयोग : मेजरटेप चा उपयोग कोणत्याही वस्तूचे लांबी, रुंदी मोजण्यासाठी केला जातो

टिप ; ब्रिटिश व मेट्रिक पद्धत वापरली जाते

उद्देश : मटेरियल ची योग्य मापन कटींग यांचा योग्य वापर करावा. वस्तूंना नीट टिपणे मोजावी. मापन नीट घ्यावी.

माहिती : मेजर टेपचा वापर बर्‍याच कामासाठी केला जातो.

मापन चे नियम /

1)1सेमी चे मीटर करतांना 100 ने भागने.

2) मीटर चे सेंटीमीटर करताना 10 ने गुणाने.

3) इंचाचे फुट करताना 12 ने भागणे.

4) फुट इंच करताना 12 ने गुनने.

क्षेत्रफळ काढणे.

क्षेत्रफळ = 155 Cm × 123 Cm

= 19065 Cm = sq

एकक = सेंटिमीटर

क्षेत्रफळ = 1550 mm × 1230 mm

= 1906500 mm Sq

एकक = मिलिमीटर

सूत्र *

क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

घनफळ = लांबी × रुंदी × उंची

मापन

वेल्डिंग

अर्क वेल्डिंग = हवेतील विद्युत प्रवाहामुळे विद्युत ताप तयार होतो.आर्क वेल्डिंग मध्ये इलेक्ट्रॉनिक आणि धातूरमधील अंतरामध्ये कलर तयार होतो कलशाचे तापमान 300 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते.

वेल्डिंग चे फायदे = काम स्वरूपी आणि दात घट्ट साधे जागा घेतात कमी वजन उच्च तापमान आणि दाब सहन करणे प्रक्रिया लवकर होते.

कौशल्य = आज मी वेल्डिंग करायला शिकलो वेल्डिंग चे प्रकार शिकलो शिकलो स्पॉट वेल्डिंग ग्राइंडर चालवायला शिकलो.ग्रॅन्डर चालवायला शिकलो पॉलिश करायला शिकलो ब्रॅण्डिंग करायला शिकलो अजून.पावर कटर चालवायचं शिकलो.फुल वेडिंग करायला शिकलो.

वेल्डिंग करणे

4)वर्कशॉप मधील मशीन ची ओळख व उपयोग =

उद्देश = मशीन ची ओळख करून घेणे तसेच उपयोग समजून घेणे.

मशीन व उपयोग =

  1. अर्क वेल्डिंग = दोन धातू चे रोड पत्रे धातू मिळून एकत्र जोडण्यासाठी.

2) पावर कटर = धातूचे रोड कापण्यासाठी

3) बेंच ग्राइंडर =धातूला शेप देण्यासाठी किंवा धारदार कडा नीट करण्यासाठी .

4) स्पॉट वेल्डिंग मशीन = स्पॉट करून वेल्डिंग करण्यासाठी.

5) बेंच व्हाईस = धातूचे रोड घट्ट करण्यासाठी बॅच व्हाईस वापर केला जातो.

6) ग्रॅन्डर = वेडिंग नंतर जे डाग राहतात ते नीट फिनिशिंग करतो.

कौशल्य = आज मी प्रत्येक मशीन ची ओळख घेतली मशीन कशी चालवायची ते शिकलो मशीन झालं त्याने सेफ्टी कशी वापरायची व मशीन कसे चालवायचे ते शिकलो ग्रॅन्डर वेल्डिंग मशीन पावर कटर हे सगळे व बद्दल माहिती घेतली मशीनचे कार्बनची वगैरे माहिती घेतली.

5 ) रंगकाम करणे .

साहित्य = रंग आणि थिनर

साधने = स्प्रे गन कॉम्प्रेसर लोखंडी टेबल पेपर.

उद्देश = रंग काम करणे व अभ्यासने.

कृती = सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भाग पेपरने घासून केला पाहिजे .स्प्रे गन मध्ये काळा रंग भरला योग्य पद्धतीने वेगणे रंग दिला रंग केलेले टेबल अस्वच्छ व साफ करून घेतले.

कौशल्य = मी आज कलर करायला शिकलो कलर मध्ये किती प्रकार आहेत ते शिकलो कलर मध्ये कोणते कोणते घटक असतात ते शिकलो परत काम शिकलेले मी घरी पण कलर करू शकतो दिवाने मध्ये वगैरे.

6) पाईपाला थ्रेडिंग व टायपिंग करणे शिकणे.

उद्देश = पाईपला थ्रेडिंग व टायपिंग करणे शिकणे

   साधने  =  डायस्टॉक  ऑईल बुटली टायपिंग टूल टेपर टेप.

साहित्य =  1) पाईप  2) लोखंडे रोड  3)ऑइल .

   थ्रेडिंग  = थ्रेडिंग मध्ये धातूच्या बाहेरील भागावर आहे पाडले.

1) टेवर टेप  =  हे अत्यंत हळूहळू आणि कमी आक्रमण कटिंग क्रिया प्रधान करते.

 2) सेकंड =  टॅब हे टेबळ टेप पेक्षा जास्त आक्रमण व बॉटमिंग स्टेप पेक्षा कमी आक्रमण असतं

3) बॉटलिंग टेप  = ला सगळ्यात आक्रमण असतो व प्रक्रिया जलद होते.

कौशल्य = थ्रेडिंग टायपिंग शिकलो पाय पावर थ्रेडिंग व टायपिंग करायला शिकलो

:- लेथ मशीनवर टर्निंग व बोरिंग करणे.

उद्देश :- लेथ मशीनची मोळख करून घेणे व बोरिंग करण्यास शिकलो. टर्निंगसाहित्य :- लाकड वेगवेगळे रॉडसाधनेलेथ मशीनलेथ मशीनमशीन दुष्सची जननी म्हणतात. मोडयलचे -→ जनक हेन्रीसगळ्यालेभ मशीनचे। ।। प्रकार :इंजिन लेय स्पीड लेभकॅप्सटन अँड टरेट लेभ0ऑटोमॅटिक लेथ मशीन इ.लेथ मशीनचे चार मुख्य भाग: मशीन बेड : Oवजनदार व मजबुत भाग आहे.-8

कौशल्य = लेथ मशीन वर आकार द्यायला शिकलो वस्तुला लोखंडी वस्तू व धातूला आणि लाकडे वस्तूंना आकार द्यायला शिकलो वेगवेगळे साचे बनवायला शिकलो.

प्रॅक्टिकल चे नाव = सुतार कामातील हत्याराची ओळख व उपयोग

उद्देश = सुतार कामात वापरल्या जाणाऱ्या हत्यारांची महत्त्व आणि उपयोग समजून घेणे.

* हत्यारांची ओळख ,

1) क्लो हॅमर = ही हॅमर प्रमुख्याने लाकडातील खेडे काढण्यासाठी व टोक यासाठी वापरतात.

2) क्रॉस पेन हॅमर = पत्र्याच्या कामासाठी आहे मरता वापर केला जातो.

3) सी क्लब = एखांदी गोष्ट घट्ट पकडून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.

4) करवत = लाकूड कापण्यासाठी करवतीचा वापर केला जातो.

5) पठाशी = लाकडावर जास्त भाग काढण्यासाठी व लाकडावर होल पाडण्यासाठी व नक्षी काम करण्यासाठी पटाशीचा वापर केला जातो.

6) ऑइल स्टॉप = हत्यारांना धार लावण्यासाठी वापर केला जातो.

7) राऊंड कानस = लाकडाची होल मोठे करण्यासाठी राऊंड कान चा वापर केला जातो.

8) समयका कटर = सनमाइका कापण्यासाठी व सन्मायकाचा कटर करण्यासाठी वापर केला जातो.

9) दिवर पक्कड = करवतीचे दात नीट करण्यासाठी व दिवाळी पकडे चा वापर केला जातो .

10) कितरे = लाकडावर डिझाईन करण्यासाठी आणि लहान ओला होल पाडण्यासाठी की कर यांचा वापर केला जातो.

कौशल्य = समय कला शिकलो फ्लाईडला असं नाही का शिकलो अजून क्लाऊड कट करायला शिकलो ची माहिती घेतली अजून वेगवेगळ्या हत्याराची माहिती घेतली कसं वापरायचे हत्यार ते शिकलो अजून समय का कट करायला शिकलो सन्याकाची माहिती वगैरे घेतली फ्लावर ची माहिती घेतली 5mm 6 mm बारावी मात्र कॉलिटी चेक करायला शिकलो शिकलो.

बिजागरी व बिजागिरी चे प्रकार प्रकार व उपयोग .

उदेश = बिजागिरी तसेच स्क्रू चे प्रकार समजून घेणे .

बिजागिरी चे प्रकार =

१) T बिजागिरी = या बिजगिरीचा उपयोग दरवाजे खरडक्यांसाठी केला जातो . जास्त वाजंयसाठी देखेळ केला जातो .

२) पाअरलमेन्ट बिजागिरी = भिंतीत समतर राहणीसाठी दारवाजसाठी केला जातो .

३) पियओ बिजागिरी = या बिजागिरीचा ऊपयोग furnituire साठी केला जातो .

४) बट बिजागिरी = या बिजागिरी वाफर खिडकी दरवाजे साठी केला जातो .

५ ) बुश बिजागिरी = या बिजागिरी कहा ऊयापयोग गेटसाठी केला जातो .

कौशल्य = बिजागिरी चे वेगवेगळे प्रकार शिकायला मिळाले अजून बिजागिरी ओलाख्याल शिकलो . कोणती बिजागिरी कुठे वाफर कार्याचा ते शिकलो .

प्लायवूड ला सनमाइका बसवणे

उद्देश प्लायवूडला सनमाइका बसवण्यात शिकणे व त्याचा अभ्यास करणे .

साहित्य = प्लायवूड ,सनमाइका, फेविकॉल, चिकटपट्टी

साधने = समयका कटर

समयका = समयका हे सर्व उच्च दर्जाचे टिकाऊ पणा परवडणारी आणि विविध विशिष्टासह एक लॅमिनेट आहे .

उपयोग प्रामुख्याने फर्निचर वॉल पॅनल्स टेबल टॉप खेळत यासाठी वापर केला जातो

वैशिष्ट्य = समयका शीट्स पूर्णपणे की फील फिनोलिक पदार्थ पासून बदल बनवले जातात

कठोर तापमानासह प्रतिरोधक आहे

अंतीबॅक्टेरिया तसेच अंती फंगल आहे .

निरीक्षण = जास्त काळ पाण्याच्या संपर्कात आल्यास सनमाइका खराब होतो / सनमाइका सावकाश हाताळावी अन्यथा तुटते.

अनुमान = सन्मायकाचा उपयोग अनेक ठिकाणी पाहायला मिळतो .