1 साहित्य. वर्नियर कॅलिपर स्क्रू फुटपट्टी मेजर टेप
निरीक्षण. 1 दैनंदिन जीवनात मापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे
2 मापन अचूक करणे आवश्यक
अनुमान 1 आपणास प्रत्येक ठिकाणी मापनाची गरज असते
1cm चे meter 100 करताना ने भागणे
meter मीटरचे करताना 100 ने गुणणे
inch चे feet करताना 12 ने भागणे
Inch चे feet करताना 12 ने गुणणे
मापनामध्ये दोन पद्धती असतात एक ब्रिटिश व एक मॅट्रिक असते मॅट्रिकचे एकक सेंटीमीटर असते ब्रिटिश एक इंच असते
क्षेत्रफळ शिकलो. क्षेत्रफळाचे सूत्र. क्षेत्रफळ= लांबी * रुंदी
घनफळ सूत्र घनफळ =लांबी *रुंदी * उंची
क्षेत्रफळ डेफिनेशन
लांबी आणि रुंदी चा गुणाकार करून येणारे जमिनीचा क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळ होय.
घनफळ डेफिनेशन.
घन आकार चे आकार मोजण्याचे एकक घनफळ अथवा आकारमान याला इंग्रजीत व्हॉल्युम असे म्हणतात
2 ग्रेडिंग टेबल
आज आह्मी ग्रेडिंग टेबल बनंवायाला शिकलो
लागणारे साहित्य ,: एल एंगल आणि वेलडिंग मारन्या साठि इल्डींग रोड
कैशल्या आज आम्ही पहिले एल एंगल माप घेउण पावर कटरनी कट केले आणि मेजर टेप नी कनफोम मापूनबगितले ग्रेडिंग टेबल लेवल येत नवता मनुन आम्ही ओलोबा वापर केला आणि लेवल केल्या नंतर वेलडिंग केली
3 पाइप ला थ्रेडिंग व टाइपिंग करणे
पाइपाला थ्रेंडिंग व टाइपिंग करण्यास निकलते
थ्रेंडिंग:- म्हणजे धातुच्या बाहररील बगावर आटे
फाड़ते
टॅपिंग:- टॅपिंग म्हजे धातुच्या आतील भागावर आटे पाडणे
टॅप्सचे प्रकार :- टेपर टॉप है अत्यंत हळूहळू आणि कमी आक्रमक कटिंग क्रिया प्रदान करते
सेकंड टॅप हे टेपर टॅपपेक्षा जास्त आक्रमक पण बोटमीनिंग टॉपपेक्षा कमी आक्रमांक असतात
अनुमान। वेगवेगळ्या पाइपसाठी वेगवेगळे व प्रक्रिया जलद होते
निरीक्षण। टॉकिंग व थ्रेंडिंग करताना आॅईलचा वापर करावा
4रंगकाम करतणे
सर्वप्रथम ज़्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा भाग sand papee घासुन साफ केला
स्प्रेगन मध्ये काळा रंग भरला योग्य प्रद्धतीने स्प्रे गमने रंग केला
रंग केलेला भाग टेबल सुकठयला ठटेवला
रंगकामाचे उपयोग
वातावरणातुन सुरक्षा करण्यासाठी
वस्तु आकर्बक बणवण्यासाठी वस्तुचे आयुष्य वाढवण्यासाठी.
आणि टेबल चागला दीशतो
5 नंरसळी
नंरसळी बनवाइला शिकलो आणि पहिले तर आम्ही कोर्या कागदावर ट्रोइग काठली आणि
नंतर आम्ही G.I पतरा वर पण ड्रोइग कठली ना
ही आशि ड्रॉइंग काठली नंतर अाह्मी G.i पत्रया ला
चिपक्वली नंतर पतरा काठ केले
6 सुतार कामातिल हत्याराना धार लावने
30 ते 35 मध्ये एका बजुने पठा सिला धार लावतात
रंध्याच्या पातपाला 40 ते 40 माध्ये धार लावतात
आणि कर्वताला 90ते माध्य धार लावतात यासठी त्रिकोण कानस वापरतात आणि डिवठ करण्या साठी 60ते 65चा कोन आवश्यक आस्तो
प्रशन
1 पठीसिला किती अंशात धारा लावतात तर 30ते 35
करवतिला धार लावण्या साठी त्रिकोण कनस वापरतात
हत्याराना योग्य अोग्ला मधये धार लवावी उन्यधा हत्यारणना इजा पोहिचते
7 बिजागरींचे व स्कृचे प्रकार
T बीजागरीं या बीजंग्रीचा उपयोग दरवाजे तसेच खिडक्यासाठी केला जातो जास्त व जनासाठी देखील याच वापर करतात. पार्लमेटं बीजंगरी भीतीला समांतर राहण्यासाठी दरवाजा या बिजांगरीचा वापर करतात हॉल थेटर शाळा दवाखाना इ च्या दरवाजासाठी बीट बीजंगरी पट्टी बीजिंग ही बीजंगरीं मुख्य खिडकी दरवाजे यासाठी वापरतात
नट बांधकाम उद्योगातकॉबी नेट काउंटर टॉप पायत्या फर्निचर ड्रायवॉल यासाठी मोठ्या प्रमाणात वापरतात
8 पत्रेकाम करणे
GI पत्रेकाम करणपत्र्यापासून नरसाळा डब्बा तयार करणे शिकणे प्रथम योग्य मापाचे ड्रॉईंग काढून घेतली१०Cm चार 7cm उंची तसली तसेच 6cm चा नर्सरी तयार केली परीच ३१.४० ठेवला आणि ड्रॉइंगनुसार पत्रा कापून योग्य
मापाचा फनेल तयार केला
9 विटच्या रचना अभ्यासणे
विट्ठल्च्या रचना अभ्यास ने व त्यापासून वेगवेगळे बॉन्ड तैयार करने
बॉन्ड व त्याची माहिती
स्ट्रेचर बॉन्ड तैयार करण्यासाठी विटा भिंतीच्या तोंडावर स्टेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात विटाची लंबी भिंतीच्या आडत्या दिशानी रहते अनेक ठिकाणी हां बांड वापरला जातो याच बांधकाम ginch v sinch Madhya hone
हेडर बॉन्ड तैयार करण्यासाठी विटा भिंतीच्या तोंडावर हेडर सारख्या ठेवले जातात
फ्लैमिश बॉन्ड या बॉडची शुरुवात Queen closer ने होते स्टेचर व हेटर या दोन्ही वॉंडचं मिश्रण यात असत प्ले फलेमिश चे दोन प्रकार आसतात पुढील प्रमाने
10 लेथ मशीन
लेथ मशीन चे
लेथ मशीन ओळख करून घेणे व ठंनिंग व बोरिंग करन्यास शिकणे
मशीन बेड हे वजनदार व मजबूत भाग असतो आणि इतर भागांना स्पॉट करतो व बेडवर
आणि हेड्सठोक लेथ मशीन च्या डाव्या बाजूला
11 सुतार कामातील हत्यानरची ओळख व उपयोग
सुतार कयामत वापरल्या जाणाऱ्या हातयारांचे उपयोग समजून घेणे
हत्यार व त्याची माहिती
1 कलो हमर हा हमर प्रमुख ने लकडतील खिळे कंठण्यासाठी वापरतात
2 किकरे लाकडाचा ज्यादा भाग कंठण्यासाठी व लकडावर खच पाडण्यासाठी वापरतात
3 वाकस हे लकडची जाडी कमी करण्यासाठी यांचा उपयोग करतात
4 ऑइल सऱ्ठोन हत्यारान धार लावण्यासाडी याचा वापर करतात आणि लोखंडी रधा याचा वापर करतात
प्रशन
1 करवतीचे दात काशाणी निठ करतात
दिवड पकड
2 लांकडला हाताने ड्रिल कोणत्या मक्षिणणे करतात
हॉण्ड ड्रिल मशीन
12 फेरोशिमेनठ शिट तयार करणे
सर्वप्रथम साहित्या गोळा केला 2 ऐगल मध्ये फ्रेम तयार केला आणि 90 x 420 cm वेड मेस फ्रेमला केली तसेच नंतर माठरेल शिमेड वाळू 91;3 तयार केले
मंठरेलचा थर प्रथम ठाकल त्यावर फ्रेम बसवले गुन्हा मानठरचा थर देऊन आयत कृती फ्रेरोशिमेड शिड तयार केले
13 वेल्डींग करणे
समान किवा भिंन धातुमाथ्ये उसणता आणि फिलर किवा फिलर्स अतिरिकत जोडण्यासाडी प्रक्रिया फिलर मेतहीरीयच्या वितळण्यासाडी चा बिंदु ज्या धातुम ध्ये जोडला जातो त्याला सारखाच असतो फ्रिलर सामग्री आणि जोडण्यारी
ल्डिंग : दोन समान किंवा असमान धातूना योग्य तापमानावर गरम करुन जोडण्याची प्रक्रिया .
कृती : १ ) सर्वप्रथम साहित्य साधने गोळा केली .
२) टेबल बनवण्यासाठी योग्य मापाचे L अॅंगल कापले .
३ ) आर्क वेल्डिंगच्या मदतीने आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडणी केली .
४ ) ११ * ११ चा फ्लायवूड कापून लोखंडी मांडणीवर बसवला .
वेल्डिंग जॉइंटस
१ ) बट जॉइंटस
२ ) कॉर्नर जॉइंटस
३ )लॅप जॉइंटस
४ टी जॉइंटस
वेल्डिंग पोजिशन
१ ) फ्लॅट पोजिशन
२)ओवर हेड पोजिशन
३)होरीझोंटल पोजिशन
४) vertical पोजिशन
14 बॉन्ड व त्यांची माहिती :
१ ) स्ट्रेचर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर स्ट्रेचर सारख्या आडव्या ठेवल्या जातात . अनेक ठिकाणी हा बॉन्ड वापरला जातो .
२ ) हेडर बॉन्ड : वीट भिंतीच्या तोंडावर हेडर सारख्या ठेवल्या जातात . वक्र भाग तयार करण्या साठी याचा वपेर करतात .
३) फ्लेमिश बॉन्ड : सुरवात क्वीन क्लोसेर ने होते . स्ट्रेचर आणि हेडर यांचा यात मिश्रण असत .
४ ) इंग्लिश बॉन्ड : हेडर वर स्ट्रेचर या पद्धतीने बांधकम केल जात .
५) रॅट ट्रप बॉन्ड : यात पोकळी असते . साहित्य कमी लागत
15 घराच्या पायाची आखणी करणे
साहित्य : वाळू
साधने : स्पिरिट लेव्हल, लाईन दोरी, टाचण्या, टॉर्शन बार, मीटर टेप, पट्टी, लेव्हल ट्यूब, राईट अँगल, प्लमबॉम्ब, बॉल पिन हॅमर.
कारपेट एरिया : बिल्डिंगच्या आतील वॉल टू वॉल एरिया.
बिल्ट अप एरिया : बिल्डिंगचा पूर्ण एरिया
कृती : 1)सर्वप्रथम सेंटर लाईन गुण्या व लाईन दोरीच्या साहाय्याने काढली.
2) 3″हा सेंटर लाईन पासून आत व बाहेर बांधकाम लाईन काढली.
3) बांधकाम लाईन पासून 4″ वर फाऊंडेशन लाईन काढली.
4) फाऊंडेशन लाईन पासून 4″ वर पायाची लाईन काढली.
अशाप्रमाणे आम्ही 90° मध्ये घराच्या पायाची आखणी शिकलो.
सूचना : पायाची आखणी करताना सर्व कोन 90°मध्ये असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही घराचे बांधकाम कारण्यापूर्वी त्याच्या पायाची आखणी करणे आवश्यक आहे.
.