१)वेल्डिंग (टेबल बनवणे)

वेल्डिंग म्हणजे काय ्

साधणे :- वेल्डिंग मशीन , वेल्डिंग हेलमेट,सेफ्टी शुज , चिपिंग हैमर ,

साहित्य (मटेरियल):-वेल्डिग राँड (२.5mm) (Lअँगल)

कृती:- टेबल बनवण्यासाठी आवश्यक त्या मापाचे L अ़ॅगल पाॅवर करने कापुन घेतले .आकॅ वेल्डिंगच्या साहाय्याने माडणी केली. ११×११इच या प्लाऊड कापुन लोखंडी माडणी वर नट बोल्डच्या लावले. फिनीशिंग केली. कलर करून टेबल तयार केला

२)प्लाऊडला सनमायका बसवणे

साहित्य:- सनमाईका कटर,फेविकाॅल सनमायका,चिकट पट्टी

साधणे:- सनमाईका कटर

उपयोग:-प्रामुख्याने फर्नीचर ,टेबल पानी पसुन‌ सुरक्षित वापरतात

वैशिष्टये:- सनमायका सीट पूर्णपणे फीनोलिक पदार्था पाहुनी बनवले जाते

३)पत्रा काम करने

उददेश:- GI पत्र्या पासुन बादली,डबा,तयार करण्यास शिकलो

साहित्य:-GI पत्रा

साधने:- पत्रा कटर

४) रंगकाम करने

उददेश:-रंगकाम करण्यास शिकलो.

साहित्य:-रंग,थिनर.

साधणे:-स्पेगन ,काॅस्पेसर, लोखंडी टेबल, बश.

५) बांधकामासाठी मातीची व सिमेटची विट तयार करने.

उददेश:-विटांचे प्रकार समजून घेणे व विटा तयार करने

साधने:-विट maker ,थापी,घमेल,

साहित्य:-सिमेट,पाणी,माती,कच.

६) आर.सी.सी काँलम तयार करने

उददेश:-आर. सी.सी काँलमचे उपयोग व माहीती शोधुन काठणे. ७

साहित्य:- सिमेट ,कच,खडी , आँईल, बार, तार

साधने:- थापी,फवडे,पाँवर कटर,साचा,मेजरमेन टेप

७)फेरोसिमेट शिट तयार करने

उददेश:- फेरोसिमेट तयार करण्यास शिकलो

साहित्य:-सिमेट,कच ,बार,वेल्ड मेश,चिकन मेश

साधने:- थापी,घमेल,पक्कड ,फावड

८) सुतार कामातील हत्याराना धार लावणे.

उददेश:- हत्याराना धार लावायची योग्य पदधत समजुन घेने.